16 January 2025 4:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE SBI Bank Alert | एसबीआय बँकेकडून ग्राहकांसाठी अलर्ट, अन्यथा खात्यातील बॅलेन्स शून्य होऊ शकतो, बातमी वाचा Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL Wedding Insurance | वेडिंग इन्शुरन्स घेण्याचे जबरदस्त लाभ, आता पॉलिसीमधून उचला लग्नाचा खर्च, जाणून घ्या फायद्याची बातमी . Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC
x

NTPC Share Price | पीएसयू NTPC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार हा शेअर, टार्गेट नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी देशांतर्गत शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली होती. बीएसई सेन्सेक्स ५९५ अंकांनी वाढून ७७,३१९ वर पोहोचला होता. तर एनएसई निफ्टी 164 अंकांनी वाढून 23,377 वर पोहोचला होता. दरम्यान, एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरबाबत मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने तेजीचे संकेत दिले आहेत.

एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी एनटीपीसी लिमिटेड शेअर 1.34 टक्क्यांनी वाढून 325.65 रुपयांवर पोहोचला होता. एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांचा उच्चांकी पातळी 448.45 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांचा नीचांकी पातळी 296.55 रुपये होती. एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,15,723 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्म – एनटीपीसी शेअर टार्गेट प्राईस

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ कॉल सह 475 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. मागील एक वर्षात एनटीपीसी कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज 296.55 ते 448.45 रुपयांच्या दरम्यान होती. याचा अर्थ एनटीपीसी शेअरची सध्याची टार्गेट प्राईस त्याची 52 आठवड्याची उच्चांकी पातळी ओलांडणार आहे.

एनटीपीसी कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात एनटीपीसी कंपनी लिमिटेड शेअरने 3.21% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात एनटीपीसी कंपनी शेअर 7.86% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 14.54% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी कंपनी शेअरने 4.38% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात एनटीपीसी कंपनी शेअरने 168.28% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 416.44% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर एनटीपीसी कंपनी शेअर 2.55% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x