16 January 2025 10:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: APOLLO Yes Bank Share Price | येस बँकबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, ब्रोकरेज बुलिश - NSE: YESBANK Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाच्या मंजुरीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44% वाढ, तर बेसिक सॅलरी 26,000 पर्यंत वाढणार
x

Penny Stocks | 88 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, यापूर्वी दिला 2833% परतावा - Penny Stocks 2025

Penny Stocks

Penny Stocks | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये आला आहे. गुरुवारी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरने 5 टक्क्यांपर्यंत अप्पर सर्किट केला होता. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअर 4.76 टक्क्यांनी वाढून 0.88 रुपयांवर पोहोचला होता. या तेजी मागे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातून ५६ कोटी रुपयांचा निधी उभारण्याची घोषणा केली आहे.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीने काय म्हटले

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती देताना म्हटले आहे की, ‘स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी 15 जानेवारी 2025 रोजी पार पडलेल्या बैठकीत प्रत्येकी 1,00,000 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या 5,600 सुरक्षित, अनरेटेड, अनलिस्टेड एनसीडीच्या वाटपास मान्यता दिली. खासगी प्लेसमेंट तत्त्वावर उभारण्यात आलेल्या या इश्यूची एकूण रक्कम ५६ कोटी रुपये आहे.

कंपनीच्या विक्रीत तब्बल 71.33 टक्क्यांनी वाढ

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड ही रिझर्व्ह बँकेकडे एनबीएफसी म्हणून नोंदणीकृत असलेली बँकिंग कंपनी आहे. डिसेंबर 2023 मध्ये स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीने शेअर स्प्लिट आणि बोनस शेअर्स जारी केले होते. सप्टेंबर तिमाही स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीची विक्री तब्बल ७१.३३ टक्क्यांनी वाढून ९.६८ कोटी रुपये म्हणजेच ५.६५ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड शेअर प्राईस रेंज

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरची प्रिव्हिअस क्लोजिंग प्राईस 0.84 पैसे होती. गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी दिवसभरात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीचा स्टॉक 0.83 ते 0.88 पैशांच्या रेंजमध्ये ट्रेड करत होता. तसेच गेल्या 1 वर्षात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडींग रेंज 0.81 पैसे ते 3.52 रुपयांच्या दरम्यान राहिली होती.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने 2,833 टक्के परतावा दिला

मागील १ वर्षात स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनी शेअर 73.49% घसरला आहे. मात्र लॉन्ग टर्ममध्ये स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स शेअरने 2,833.33% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स कंपनी शेअर 10.20% घसरला आहे.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीवरील कर्ज आणि FII – DII हिस्सेदारी

गुरुवार, 16 जानेवारी 2025 पर्यंत स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीवर 289 कोटी रुपये कर्ज आहे. तसेच स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड कंपनीत एफआयआयची हिस्सेदारी नाही. डीआयआय’ची देखील कंपनीत हिस्सेदारी नाही. तसेच या कंपनीत प्रोमोटर्सकडे एकूण 14.9 टक्के हिस्सेदारी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Standard Capital Markets Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(587)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x