IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: IRB
IRB Infra Share Price | गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीसह बंद झाला होता. स्टॉक मार्केट सेन्सेक्स 224.45 अंकांच्या तेजीसह 76,724.08 वर बंद झाला होता. तर मार्केट निफ्टी देखील 37.15 अंकांच्या तेजीसह 23,213.20 वर स्थिरावला होता. दरम्यान, येस सिक्युरिटीज ब्रोकरेजने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी शेअरसाठी टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
आयआरबी इन्फ्रा शेअरची सध्याची स्थिती
गुरुवार, 16 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रा शेअर 3.27 टक्क्यांनी घसरून 52.80 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 78.15 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 44.85 रुपये होती. आयआरबी इन्फ्रा कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 31,735 कोटी रुपये आहे.
आयआरबी इन्फ्रा शेअर टार्गेट प्राईस
येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा शेअर टेक्निकल चार्टनुसार सांगताना म्हटले की, ’14-कालावधीच्या आयआरबी इन्फ्रा आरएसआयने पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर दर्शविला आहे, जो सध्याच्या प्राईस मुव्हमेंटशी सुसंगत आहे. त्यामुळे शेअरमधील तेजीचा संकेत स्पष्ट केला आहे. या विश्लेषणाच्या आधारे येस सिक्युरिटीजने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स स्टॉक ५८ ते ५९ रुपयांच्या दरम्यान ‘खरेदी’ करण्याची शिफारस केली आहे. तसेच गुंतवणूकदारांना ५३ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवावा असं देखील ब्रोकरेजने म्हटलं आहे. येस सिक्युरिटीजने आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी स्टॉकसाठी ७१ रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.
आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रा कंपनी लिमिटेड शेअर 3.86% घसरला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 9.50% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 25.61% घसरला आहे. मागील १ वर्षात एनटीपीसी कंपनी शेअरने 14.04% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 425.90% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 172.73% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 11.32% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRB Infra Share Price Thursday 16 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील