SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा
SBI Mutual Fund | गेल्या 10 वर्षांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचे प्रमाण झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. बहुतांश व्यक्ती वेगवेगळ्या म्युच्युअल फंडात पैसे गुंतवणे फायद्याचे मानत आहेत. म्युच्युअल फंडात तुम्ही SIP च्या माध्यमातून गुंतवणूक करून दीर्घकाळात कोटींचे मालक बनू शकता.
असाच एक जबरदस्त परतावा देणारा फंड आहे. ज्याचं नाव ‘एसबीआय स्मॉल कॅप फंड’ असं आहे. 9 सप्टेंबर 2009 रोजी या फंडाची सुरुवात केली गेली होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत फंडामध्ये 5,000 रुपयांच्या प्रत्येक महिन्याच्या जमा रक्कमेवर 49.44 लाख रुपये झाले असते. या फंडाने एकूण 14 वर्षे पूर्ण केली असून गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा देखील मिळवून दिला आहे. अशातच गुंतवलेली रक्कम आणि 14 वर्षांची मुद्दल जोडून आतापर्यंत 8.40 लाखांची रक्कम जमा झाली असती.
SBI Small Cap Fund :
1. SBI स्मॉल कॅप फंड योजनेमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी त्यांचे 8 लाख 40 हजार रुपये गुंतवले असतील तर, या योजनेमधून त्यांना 49.44 लाखांचा परतावा मिळाला असता.
2. म्हणजेच काय तर, जमा केलेल्या रक्कमेपेक्षा तब्बल 41.4 लाख रुपये जास्तीचे मिळतात. आतापर्यंत एसबीआयच्या स्मॉल कॅप फंड योजनेने एसआयपी गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना 22.85 रुपयांचा मजबूत परतावा मिळवून दिला आहे.
3. समजा एखाद्या गुंतवणूकदाराने एसबीआयच्या या फंडात न्यू फंड ऑफरनुसार 10 लाखांची रक्कम एकदम गुंतवली असती तर, तिचे आता 37 कोटी रुपये झाले असते.
4. त्याचबरोबर स्मॉल कॅप फंड योजनेच्या व्यवस्थापनेची मालमत्ता 20,000 कोटी रुपयांवर पोहोचली असून यामधील 65% मालमत्ता स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवली आहे. स्मॉल कॅप फंड अत्यंत जुना फंड आहे. बहुतांश व्यक्तींनी यामध्ये आपले पैसे गुंतवून कोटींचा परतावा कमवला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Mutual Fund Friday 17 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH