18 January 2025 1:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर तुफान तेजीत असल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.66 टक्क्यांनी वाढून 1,300.20 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने 1,326 रुपयाची उच्चांकी पातळी गाठली होती. तसेच शुक्रवारी दिवसभरात शेअरने 1,285 रुपयाची नीचांकी पातळी गाठली होती. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी टॉप ब्रोकरेज फर्मने रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

नुवामा ब्रोकरेज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

नुवामा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. नुवामा ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 1673 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने तिच्या सर्व विभागांमध्ये सकारात्मक कामगिरीच्या जोरावर, आर्थिक वर्ष २०२५ च्या डिसेंबर तिमाहीसाठी ४३,८०० कोटी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च EBITDA नोंदवला आहे. हा सर्व तज्ज्ञांच्या अंदाजांपेक्षा जास्त आहे असं नुवामा ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

आयआयएफएल सिक्युरिटीज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. IIFL सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह 1729 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या ऑइल ते केमिकल सेगमेंट व्यवसायाने सकारात्मक कामगिरी केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा करपश्चात नफा आर्थिक वर्ष २५ मध्ये १% आणि आर्थिक वर्ष २०२५-२७ मध्ये १५% पेक्षा जास्त CAGR असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्म – रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर टार्गेट प्राईस

एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. एलारा कॅपिटल ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरसाठी ‘अ‍ॅक्युम्युलेट’ रेटिंग दिला आहे. मात्र टार्गेट प्राईस 1632 रुपयांवरून घटवून 1493 रुपये केली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(111)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x