18 January 2025 4:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी स्टॉक मार्केटमध्ये मजबूत घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सकाळी बीएसई सेन्सेक्स 780 अंकांनी म्हणजे 1 टक्क्यांनी घसरून 76,263 अंकांवर पोहोचला होता. तसेच, एनएसई निफ्टी २११ अंकांनी घसरून २३,१०० च्या पातळीवर घसरला होता. आता स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअरबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.

आयआरबी इन्फ्रा शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर 4.15 टक्क्यांनी वाढून 54.72 रुपयांवर पोहोचला होता. आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरचा 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 78.15 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 44.85 रुपये होती. आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 33,148 कोटी रुपये आहे.

आयआरबी इन्फ्रा शेअर टार्गेट प्राईस

येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. येस सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी ‘BUY’ कॉल सह ७१ रुपये टार्गेट प्राईस जाहीर दिली आहे. गुंतवणूकदारांनी हा शेअर ५८ ते ५९ रुपयांच्या रेंजमध्ये खरेदी करावा असा सल्ला ब्रोकरेजने दिला आहे. तसेच ५३ रुपयांचा स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील केला आहे.

येस सिक्युरिटीज ब्रोकरेजच्या मते, ‘टेक्निकल चार्टनुसार 14-कालावधीच्या आरएसआयने पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर दर्शविला आहे, जो आयआरबी इन्फ्रा शेअरच्या सध्याच्या प्राईस मुव्हमेंटशी सुसंगत आहे. त्यामुळे आयआरबी इन्फ्रा स्टॉकमधील तेजीचा संकेत दिसत आहे.

आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी शेअरने 4.69% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअर 5.62% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 20.75% घसरला आहे. मागील १ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 20.26% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरने 445.02% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 182.64% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनी शेअर 8.10% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | IRB Infra Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

IRB infra Share Price(63)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x