18 January 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, अपडेट जाणून घ्या - NSE: RPOWER Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IRB SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांना श्रीमंत करतेय ही SBI म्युच्युअल फंड योजना, करोडोत मिळेल परतावा Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार की घसरणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: IREDA Penny Stocks | 92 पैशाच्या पेनी शेअरचा धुमाकूळ, सलग 2 दिवस अप्पर सर्किट हिट, फायद्याची अपडेट - Penny Stocks 2025
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER

Tata Power Share Price

Tata Power Share Price | शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 780 अंकांनी घसरून 76,263 अंकांवर बंद झाला होता. तसेच, स्टॉक मार्केट निफ्टी २११ अंकांनी घसरून २३,१०० च्या पातळीवर बंद झाला होता. दरम्यान, टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरबाबत फायद्याचे संकेत दिले आहेत. टॉप ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर केली आहे.

टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 17 जानेवारी 2025 रोजी टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 1.25 टक्क्यांनी वाढून 373.50 रुपयांवर पोहोचला होता. टाटा पॉवर कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 494.85 रुपये होता, तर टाटा पॉवर कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 335.30 रुपये होता. टाटा पॉवर लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,19,362 कोटी रुपये आहे.

मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग फर्म – शेअर टार्गेट प्राईस

मोतीलाल ओसवाल ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘बाय’ कॉल दिला आहे. ब्रोकिंग फर्मने टाटा पॉवर शेअरसाठी 509 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. ही टार्गेट प्राईस टाटा पॉवर शेअरच्या सध्याच्या पातळीपेक्षा ४५ टक्क्यांनी अधिक आहे. नुकतीच टाटा पॉवर कंपनीने भूतानमध्ये प्रकल्पाच्या उभारणीसाठी ६९०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा लॉन्ग टर्म फायदा टाटा पॉवर शेअर्सच्या गुंतवणूकदारांना देखील होणार आहे.

टाटा पॉवर कंपनी शेअरने 3,517 टक्के परतावा दिला

मागील ५ दिवसात टाटा पॉवर कंपनी शेअरने 6% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात टाटा पॉवर कंपनी शेअर 11.26% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 13.13% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअरने 7.08% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअरने 506.82% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये शेअरने 3,561.76% परतावा दिला आहे. मात्र YTD आधारावर टाटा पॉवर लिमिटेड कंपनी शेअर 4.80% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Power Share Price Friday 17 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(154)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x