IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
IRB Infra Share Price | चॉइस ब्रोकिंग फर्मचे स्टॉक मार्किट विश्लेषक सुमित बगडिया यांनी १०० रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या काही शेअर्ससाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. या शेअर्ससाठी खरेदीचा सल्ला देताना शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे. तज्ज्ञांनी सुचवलेल्या या शेअर्समध्ये आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड, सागरदीप अलॉयज लिमिटेड, मेडिको रेमेडीज लिमिटेड आणि लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड या कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश आहे.
IRB Infra Share Price
स्टॉक मार्केट विश्लेषक सुमित बगरिया यांनी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लिमिटेड कंपनी शेअर ५४.८९ रुपयांच्या पातळीवर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी आयआरबी इन्फ्रा शेअरसाठी 59 रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच 53 रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Sagardeep Alloys Share Price
स्टॉक मार्केट विश्लेषक सुमित बगरिया यांनी सागरदीप अलॉयज लिमिटेड कंपनी शेअर ३३.९१ रुपयांच्या पातळीवर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी सागरदीप अलॉयज शेअरसाठी ३६.५ रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच ३२.५ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Medico Remedies Share Price
स्टॉक मार्केट विश्लेषक सुमित बगरिया यांनी मेडिको रेमेडीज लिमिटेड कंपनी शेअर 65.52 रुपयांच्या पातळीवर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी मेडिको रेमेडीज शेअरसाठी 70 रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच ६३ रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Lloyds Engineering Works Share Price
स्टॉक मार्केट विश्लेषक सुमित बगरिया यांनी लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स लिमिटेड कंपनी शेअर ८३.७२ रुपयांच्या पातळीवर विकत घेण्याचा सल्ला दिला आहे. तज्ज्ञांनी लॉईड्स इंजिनीअरिंग वर्क्स शेअरसाठी ९० रुपये ही शॉर्ट टर्म टार्गेट प्राइस दिली आहे. तसेच ८० रुपये स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRB Infra Share Price Saturday 19 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATATECH
- EPF Passbook | पगारदारांनो, तुमची कंपनी EPF खात्यात नियमितपणे पैसे जमा करतेय का; असं तपासून घ्या, मोठं नुकसान टाळा
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH