19 January 2025 9:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
x

NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC

NTPC Share Price

NTPC Share Price | गेल्या आठवड्यात बीएसई सेन्सेक्स 759.58 अंकांनी म्हणजेच 0.98 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच, एनएसई निफ्टीमध्ये 228.3 अंकांची म्हणजेच 0.97 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. आता मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनीबाबत एक रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टमध्ये एनटीपीसी शेअरमध्ये तेजीचे संकेत देण्यात आले आहेत.

एनटीपीसी शेअर चार्टवरील संकेत

एनटीपीसीच्या दैनंदिन टाइम फ्रेम चार्टवरून एनटीपीसी शेअर सातत्याने घसरणीनंतर आता कसा वाढत आहे याचे संकेत दिसून येत आहेत. चार्टवर पुलबॅक जोरदार आहे आणि हेवी व्हॉल्यूम येत आहे. शिवाय एनटीपीसी कंपनी शेअरने तेजीच्या वेगासह वरून येणारी ट्रेंड लाइनही ओलांडल्याचे चार्टवर दिसत आहे. एनटीपीसीने गेल्या पाच दिवसांत शेअरमध्ये 6.38 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

एनटीपीसी शेअर ओव्हरसोल्ड झोनमधून बाहेर

एनटीपीसी शेअर आरएसआयही 20 च्या खाली सावरताना दिसत आहे. एनटीपीसी कंपनी शेअर ओव्हरसोल्ड झोनमधून बाहेर पडत असून वरून येणाऱ्या ट्रेंडलाइनच्या वर ट्रेडिंग सुरू झाला आहे. चार्टवरील हा स्ट्रक्चर एनटीपीसी शेअरमधील तेजीचे स्पष्ट संकेत देत आहे.

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मचा रिपोर्ट

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. ब्रोकिंग फर्मच्या रिपोर्टनुसार आर्थिक वर्ष 25 मध्ये भारताच्या एकूण उत्पादन क्षमतेत 20 गिगावॅट (जीडब्ल्यू) वाढ झाली आहे, तर वित्त वर्ष 24 मध्ये 12 गिगावॅट वाढ झाली आहे. ही वाढ अक्षय ऊर्जेमुळे शक्य झाल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘हंगामी कडक उन्हाळ्यात विजेच्या मागणीतील ट्रेंडवर लक्ष ठेवणे महत्वाचे ठरणार आहे.

रिपोर्टनुसार पीएसयू कंपनीच्या डिस्कॉम या वितरण कंपनीचे खासगीकरण पुन्हा रुळावर आले असून उत्तर प्रदेशमध्ये डिस्कॉम वितरण कंपन्यांसाठी प्राथमिक पावले उचलली आहेत.

एनटीपीसी शेअर टार्गेट प्राईस

मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मॅक्वायरी ब्रोकरेज फर्मने एनटीपीसी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘आउटपरफॉर्म’ रेटिंग सह 475 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. त्यामुळे, पुढे हा पीएसयू शेअर गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतो असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | NTPC Share Price Saturday 19 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

NTPC Share Price(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x