19 April 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE

Reliance Share Price

Reliance Share Price | स्टॉक मार्केटमधील उतार-चढ कायम असताना रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. शुक्रवारी रिलायन्सचा शेअर कमजोर बाजारात तेजीसह बंद झाला. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 2.65 टक्क्यांनी वाढून 1,300 रुपयांवर बंद झाला होता.

9 टॉप ब्रोकरेज फर्मने रिपोर्ट जारी केला

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर हळूहळू सावरत आहे. दरम्यान, 9 टॉप ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तेजीचे संकेत दिले आहेत. ब्रोकरेजच्या मते रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये मिड-सायकल मल्टिपलवर पुनर्मूल्यांकन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे हा शेअर 1,723 रुपयांपर्यंत वाढू शकतो असं ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

तिसऱ्या तिमाहीत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 7 टक्क्यांनी वाढून 18,540 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तसेच कंपनी महसूल 7 टक्क्यांनी वाढून 2.43 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

बँक ऑफ अमेरिका ब्रोकरेज फर्म

बँक ऑफ अमेरिका ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. बँक ऑफ अमेरिका ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘बाय’ कॉल सह १,७२३ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या उत्पन्न आणि मूल्यांकनात सुधारणा होण्याचा अंदाज बँक ऑफ अमेरिका ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

जेफरीज ब्रोकरेज फर्म

जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘बाय’ रेटिंग सह १,६६० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या अहवालात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचे आकर्षक मूल्यांकन ९.८ पट फॉरवर्ड एबिटडा वर अधोरेखित करण्यात आले आहे.

गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्म

गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘बाय’ रेटिंग सह 1,590 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. जेफरीज ब्रोकरेज फर्मच्या अहवालात रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरचे आकर्षक मूल्यांकन ९.८ पट फॉरवर्ड एबिटडा वर अधोरेखित करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीला आर्थिक वर्ष 2026 मध्ये मजबूत परताव्याची अपेक्षा आहे, एबिटडामध्ये वार्षिक 22% वाढ अपेक्षित आहे आणि नजीकच्या काळात एकत्रित रोख परताव्यात सकारात्मक वाढ अपेक्षित आहे असं गोल्डमन सॅक्स ब्रोकरेज फर्मने म्हटलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Saturday 19 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Reliance Share price(120)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या