Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL

Tata Steel Share Price | टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर गेल्या ६ महिन्यात 17.51 टक्क्यांनी घसरला आहे. टाटा स्टील शेअर १८ जून २०२४ रोजीच्या १८४.६० रुपये या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवरून ४१ टक्क्यांनी घसरला आहे. तसेच १३ जानेवारी रोजी टाटा स्टील शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १२२.६० रुपये होती. टाटा स्टीलचे शेअर्स अल्पावधीत घसरणीच्या ट्रेंडमध्ये असल्याचे त्यांच्या साध्या मूव्हिंग एव्हरेजवरून दिसून येते.
शेअर ओव्हरबाय किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही
टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअर 20-दिवस, 30-दिवस, 50-दिवस, 100-दिवस, 150-दिवस, 200-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज आणि 10 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजपेक्षा कमी ट्रेड करत आहे. टाटा स्टील शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे आरएसआय 35.1 इतका आहे, जो शेअर ओव्हरबाय किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नसल्याचे संकेत देत आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्म
आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज ब्रोकरेज फर्मच्या मते टाटा स्टील शेअर पुन्हा त्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचू शकतो. ब्रोकरेज फर्मने टाटा स्टील कंपनी शेअरसाठी १९० रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
दुसरीकडे, सेबीचे नोंदणीकृत स्टॉक मार्केट तज्ज्ञ ए. आर. रामचंद्रन टाटा स्टील शेअरबाबत म्हणाले की, ‘टाटा स्टील शेअर १२७ रुपयांच्या भक्कम सपोर्टसह डेली चार्टवर तेजीचे संकेत देत आहे. टाटा स्टील शेअर १३१ रुपयांच्या रेझिस्टन्सच्या वर बंद झाल्यास नजीकच्या काळात १४४ रुपयांपर्यंत वाढू शकतो.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Tata Steel Share Price Saturday 19 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK