19 January 2025 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, रॉकेट तेजीचे संकेत, अपडेट नोट करा - NSE: TATASTEEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC Reliance Power Share Price | रॉकेट तेजीने मालामाल करणार 42 रुपयाचा शेअर, कर्ज मुक्त कंपनी फोकसमध्ये - NSE: RPOWER IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: IRB
x

Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | मागील महिनाभर स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना चांगला नफा कमवायचा असेल तर त्यांनी योग्य रणनीतीचा अवलंब करायला पाहिजे. ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीच्या एका शोमध्ये मार्केट विश्लेषकांनी माझगाव डॉक शेअर्सबाबत फायद्याचा सल्ला दिला आहे.

माझगाव डॉक शेअरची सध्याची स्थिती

शुक्रवार, 18 जानेवारी 2025 रोजी माझगाव डॉक शेअर 2.66 टक्क्यांनी वाढून 2,308 रुपयांवर पोहोचला होता. माझगाव डॉक कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2,930 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 897.70 रुपये होती. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 93,384 कोटी रुपये आहे.

माझगाव डॉक शेअर प्राइस स्ट्रॅटेजी

ईटी नाऊ स्वदेश वृत्तवाहिनीवर स्टॉक मार्केट विश्लेषकांनी माझगाव डॉक शेअरबाबत सांगितले की, ‘माझगाव डॉक शेअर्सबाबत खूप पॉझिटिव्ह संकेत आहेत. माझगाव डॉक शेअरसाठी 2150 च्या पातळीवर चांगला लॉन्ग टर्म सपोर्ट तयार होतोय. माझगाव डॉक शेअर थोडा एक्यूमलेट झाला तर नजीकच्या काळात हा शेअर 2800 ते 3000 रुपयांपर्यंत वाढू शकतो असे संकेत तज्ज्ञांनी दिले आहेत.

माझगाव डॉक शेअरने किती परतावा दिला

गेल्या ५ दिवसात माझगाव डॉक शेअरने 5.59% परतावा दिला आहे. गेल्या १ महिन्यात या शेअरने 8.39% परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यात माझगाव डॉक शेअरने 10.03% परतावा दिला आहे. गेल्या १ वर्षात माझगाव डॉक शेअरने 99.65% परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात माझगाव डॉक शेअरने 2,646.64% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mazagon Dock Share Price Saturday 19 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x