22 January 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH

Tata Technologies Share Price

Tata Technologies Share Price | मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीने तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. डिसेंबर तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट झाली आहे. टाटा टेक्नॉलॉजीजचा निव्वळ नफा १ टक्क्यांनी घसरून १६९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचा महसूल वाढून 1,317 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 1,289 कोटी रुपयांच्या तुलनेत 2 टक्क्यांनी अधिक आहे.

आर्थिक तिमाही निकाल

आर्थिक वर्ष 2025 च्या दुसऱ्या तिमाहीत टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीच्या करोत्तर नफ्यात 7 टक्क्यांची वाढ होऊन तो 157 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचा महसूल १.६ टक्क्यांनी वाढून १,२९६ कोटी रुपये झाला होता.

टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची सध्याची स्थिती

मंगळवार, 21 जानेवारी 2025 रोजी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअर 0.44 टक्क्यांनी वाढून 816 रुपयांवर पोहोचला होता. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 33,133 कोटी रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1,179 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 790.55 रुपये होती.

टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअर टार्गेट प्राईस

ट्रेंडलीन रिपोर्टनुसार, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरची सरासरी टार्गेट प्राईस 1290 रुपये आहे. टाटा टेक्नॉलॉजीज कंपनी शेअरची टार्गेट प्राईस सध्याच्या 816.85 रुपये पेक्षा 57.92 टक्क्यांनी अधिक आहे. ट्रेंडलीन नुसार 3 विश्लेषकांपैकी 2 विश्लेषकांनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Tata Technologies Share Price Tuesday 21 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Tata Technologies Share Price(57)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x