IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या
IPO GMP | डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ बुधवार २२ जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान गुणतवणुकीसाठी खुला असेल. या कंपनीचा आयपीओ शेअर ग्रे-मार्केटमध्ये मजबूत तेजीत आहे. पहिल्याच दिवशी हा आयपीओ मोठा परतावा देऊ शकतो याचे संकेत ग्रेमार्केटमध्ये दिसत आहेत. या आयपीओमार्फत डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी २२०.५० कोटी रुपयांचा निधी उभारणार आहे. हा शेअर बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध होणार आहे.
आयपीओ शेअरची ग्रे-मार्केटमध्ये तेजीत
डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअरसाठी २९४ रुपये प्राईस बँड निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, ग्रे मार्केटमध्ये डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी शेअर्स १६५ रुपयांच्या प्रीमियमवर ट्रेड करत आहे. म्हणजे सध्याच्या जीएमपी’नुसार डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी शेअर्स ४५९ रुपयांच्या आसपास स्टॉक मार्केटमध्ये सूचिबद्ध होऊ शकतात.
म्हणजे डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ गुंतवणूकदारांना शेअर सूचिबद्ध होण्याच्या पहिल्याच दिवशी 55 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळू शकतो. डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी आयपीओ शेअर्सचे अलॉटमेंट २७ जानेवारी २०२५ रोजी अंतिम होणार आहे. डेंटा वॉटर कंपनीचे शेअर्स २९ जानेवारीला शेअर बाजारात सूचिबद्ध होतील.
रिटेल गुंतवणूकदारांना एका लॉटमध्ये १३ लॉट ५० शेअर्स मिळतील
रिटेल गुंतवणूकदार डेंटा वॉटर कंपनी आयपीओमध्ये एक लॉटमध्ये ५० शेअर्स मिळतील. तसेच गुंतवणूकदारांना १३ लॉटसाठी बोली लावता येईल. म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये कमीतकमी १४,७०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी स्थापना २०१६ मध्ये झाली होती. डेंटा वॉटर लिमिटेड कंपनी वॉटर अँड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन्स सेवा पुरवणारी कंपनी आहे. या कंपनीला वॉटर इंजिनीअरिंग आणि ईपीसी सेवेचा मोठा अनुभव आहे. कर्नाटकमधील मडिकेरी येथे डेंटा वॉटर लिमिटेड कंपनीची ९८ एकर जमीन आहे, जिथे कॉफी, वेलची आणि काळी मिरीची लागवड केली जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IPO GMP of Denta Water Ltd Wednesday 22 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या
- IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC
- BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीकडून फायद्याची अपडेट - NSE: BEL
- Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO
- IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC
- Quant ELSS Tax Saver Fund | गुंतवणूक 10 हजारांची आणि नफा 3 कोटींचा; या फंडांची योजना करोडपती बनवतेय