21 November 2024 9:40 PM
अँप डाउनलोड

जालना तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 98 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
२३, २४, २६, ३१, ३७, ४६, ५६, ६९, ८३, ?,
प्रश्न
2
खालीलपैकी कोणता शब्द ‘सामान्यनाम’ आहे ?
प्रश्न
3
‘चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही’ दिलेल्या वाक्याचा वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्न
4
Choose the word nearest in the meaning to italicised part.The maidservant left the police station contrite.
प्रश्न
5
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.He is not worth his salt if he fails at this juncture.
प्रश्न
6
सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाल …….वर्षे असतो.
प्रश्न
7
मोहन घड्याळाकडे पहात होता. जर घड्याळात ७.५५ वाजले असतील तर घड्याळातील मिनिट काटा व तासकाट्यातील कोण किती अंशाचा असेल.
प्रश्न
8
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.My father strained every nerve to enable me to get settled in life.
प्रश्न
9
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.The popularity of the yester years superstar is on the wane.
प्रश्न
10
भारतातील खालीलपैकी तीन राज्यांच्या सीमा पाकिस्तानला भिडल्या आहेत. चौथे विसंगत राज्य कोणते ?
प्रश्न
11
अधोरेखित शब्दाची जात ओळखा.माणसाच्या अंगी नम्रता असावी.
प्रश्न
12
Select the opposite of underlined word:The visit of the Vice Chancellor has been deferred indefinitely.
प्रश्न
13
Choose the word nearest in the meaning to italicised part.The inspector was vigilant young man.
प्रश्न
14
जिल्हा व सत्र न्यायधीशांची नियुक्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे ?
प्रश्न
15
घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष…………यांना आपण भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो ?
प्रश्न
16
परळी औष्णिक विद्युत केंद्र ……….. जिल्ह्यात आहे.
प्रश्न
17
………… या भारतीय विचारवंताच्या दृष्टीकोनातून इ.स.१८५७ चा उठाव म्हणजे ‘शिपाई गर्दी’ होय.
प्रश्न
18
घड्याळात ४ वाजले असताना. आरशात ते घड्याळ पाहिले असता किती वाजण्याचा भास होईल ?
प्रश्न
19
भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यानपासून पडतो ?
प्रश्न
20
‘मैतक्य’ या संधीचा खालीलपैकी योग्य विग्रह करा.
प्रश्न
21
‘हि पहा बस आली’ या वाक्यातील काळ कोणता ?
प्रश्न
22
‘झोपला’ या शब्दाची खालील पर्यायातून जात ओळखा.
प्रश्न
23
‘ग्रँड ट्रंक’ हा राष्ट्रीय महामार्ग खालील दोन शहरांना जोडतो ?
प्रश्न
24
‘तेव्हा’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?
प्रश्न
25
सकाळी १० वा. पासून रात्रीच्या १० वा.पर्यंत किती वेळेस मिनिटकाटा व तासकाटा परस्पर विरुद्ध दिशेला असतील ?
प्रश्न
26
‘आख्यात विकार’ म्हणजे…………..
प्रश्न
27
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.You may rush from from pillar to post, but you stand no chance of getting what you want without a bribe.
प्रश्न
28
लोकसंख्या ( २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षानुसार) विचार करता पहिल्या तीन क्रमांकाची राज्ये खालीलपैकी कोणत्या गटात योग्य क्रमाने दिली आहेत.
प्रश्न
29
खालीलपैकी कोणत्या गटात दिलेली सर्व राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रातील आहेत ?
प्रश्न
30
पुढील नद्या त्यांच्या महाराष्ट्रातील लांबीनुसार चढत्या क्रमाने लावा ?भीमा, गोदावरी, नर्मदा, कृष्णा.
प्रश्न
31
‘गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे’ अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.
प्रश्न
32
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.The boy turned a deaf ear to the pleadings of all his well-wishers.
प्रश्न
33
Select the opposite of underlined word:How dare you desecrate idol of this temple.
प्रश्न
34
‘ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विभक्ती ओळखा.
प्रश्न
35
सकाळी मानसी बागेत उभी असतांना तिची सावली तिच्या उजव्या बाजूला होती तर ती कोणत्या दिशेला तोंड करून उभी होती ?
प्रश्न
36
Select the opposite of underlined word: The plain lay burnt in fragments.
प्रश्न
37
Choose the word nearest in the meaning to italicised part.Her views are not in consonance with her husband’s.
प्रश्न
38
‘तू मला पुस्तक दिलेस’ या वाक्यातील प्रयोग कोणता ?
प्रश्न
39
९/११ : २०/९९ :: ११/१५ : ?
प्रश्न
40
Fill in the blanks with suitable words.In order to maintain good health one should eat a…………….diet.
प्रश्न
41
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.Caesar was done to death by the conspirators.
प्रश्न
42
५३ : ९२५ :: ७२ : ?
प्रश्न
43
एका सांकेतिक भाषेसाठी STRONG हा शब्द TVUSSM असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत FOUNDER हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
44
एक मुलगा घरापसुन उत्तरेकडे २३ मी.जातो. तेथून पूर्वेकडे वळून १२मी. चालतो तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून १८ मी. चालतो. तर मूळ स्थानापासून तो किती अंतरावर असेल ?
प्रश्न
45
‘दुरात्मा’ शब्दाची संधी ज्या नियमानुसार झाली आहे. त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.
प्रश्न
46
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.He does not like to be friendly with Sarla. He always give her a cold shoulder.
प्रश्न
47
Select the opposite of underlined word:His health has been deteriorationg since he returned from trekking expedition.
प्रश्न
48
जर पूर्वेला नैऋत्य म्हटले, व उत्तरेला आग्नेय म्हटले तर वायव्यला काय म्हणावे ?
प्रश्न
49
Fill in the blanks with suitable words.As a result of………..many unsuitable candidates were selected for the posts.
प्रश्न
50
२००० साली शिक्षक दिन गुरवारी असेल तर २००१ साली स्वातंत्र्यदिन कोणत्या दिवशी असेल ?
प्रश्न
51
माधव उत्तरेकडे तोंड उभा करून उभा आहे तो १३५° त्याच्या उजवीकडे वळाला पुन्हा ९०° कोनात तो डावीकडे वळला पुन्हा ९०° कोनात तो डावीकडे वळला आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे ?
प्रश्न
52
खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
53
राजमाता जिजाईचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले विदर्भातील ‘सिंदखेडराजा’ हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यास मोडते ?
प्रश्न
54
‘काही पक्षीच उडू शकतात’. या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा.
प्रश्न
55
मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ ………. जबाबदार असते.
प्रश्न
56
२२ फेब्रुवारी २०१० सोमवार रोजी जन्मलेल्या वंशचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
57
Choose the word nearest in the meaning to italicised part.Being a sociable bird she was conspicuous by her absence in the club last evening.
प्रश्न
58
‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द…………..
प्रश्न
59
खालीलपैकी ……… या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून गणले जाते.
प्रश्न
60
पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. परीक्षेपूर्वी अभ्यास करा म्हणजे झालं.
प्रश्न
61
५ सप्टेंबरला मंगळवार आहे तर त्याच वर्षाच्या २५ डिसेंबरला कोणता वार असेल ?
प्रश्न
62
‘राधा घाईघाईने खात होती’ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार शोधा.
प्रश्न
63
भिवंडी व मालेगाव या व्यतिरिक्त राज्यात ……. येथेही हातमागाचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो.
प्रश्न
64
जर १५ ऑगस्ट २०११ रोजी सोमवार असेल तर २६ जानेवारीला कोणता वार होता ?
प्रश्न
65
‘निष्पाप’ शब्दाची संधी ज्या नियमानुसार झाली आह्रे त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.
प्रश्न
66
जेथे इ.स. १२९० मध्ये ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण…….हे होय ?
प्रश्न
67
मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडकसागर) हि जलाशये या जिल्ह्यात आहेत.
प्रश्न
68
राष्ट्रसभेच्या १९०५ च्या बनारस अधिवेशनाचे अध्यक्षपद………यांनी भूषविले होते.
प्रश्न
69
राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणता नामनिर्देश करता येईल ?
प्रश्न
70
‘तेज+निधी’ या संधीविग्रहाचा योग्य संधी शोधा.
प्रश्न
71
Choose the word nearest in the meaning to italicised part.Ritu asked Rashmi not to meddle in her affairs.
प्रश्न
72
१_२११२_११२२_ _२_११२२_
प्रश्न
73
खालील शब्दातील ‘संबंधी सर्वनाम’ ओळखा.
प्रश्न
74
खालील वाक्यातील ‘आत्मवाचक सर्वनाम’ ओळखा.
प्रश्न
75
पुढील संधीविग्रह करा. ‘हातून’
प्रश्न
76
एका सांकेतिक भाषेसाठी MAHARASHTRA हा शब्द LZGZQATIUSE असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत MADHYAPRADESH हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
77
भारतीय घटनेच्या अनुछेद ३१२ अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत ?
प्रश्न
78
खालीलपैकी कोणता शब्द ‘तद्भव’ नाही ?
प्रश्न
79
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.With the existing management, the future of company is in doldrums.
प्रश्न
80
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.Rahul forgot tooth and nail to save his company.
प्रश्न
81
तनया तिच्या घरापासून ८ किमी उत्तरेला गेली नंतर ६ किमी पूर्वेला गेली, उजव्या बाजूला वळून १२ किमी गेली, नंतर ४ किमी डाव्या बाजूला गेली, पुन्हा १० किमी उत्तरेला गेल्यावर शेवटी उजव्या बाजूला ४ किमी गेली तर ती घरापासून कोणत्या दिशेला असेल ?
प्रश्न
82
खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे ?
प्रश्न
83
Choose the correct meaning of the idioms given in italics in the sentence.At a party, he is always in high spitits.
प्रश्न
84
Fill in the blanks with suitable words.The volcanic …….. was the cause of great devastation.
प्रश्न
85
कॉंग्रेसच्या मुंबई येथील अधिवेशनात ‘चले जाव’ चा ठराव संमत करण्यात आला आणि एका ऐतिहासिक आंदोलनाची सुरवात झाली हा ठराव संमत झाला तो दिवस होता.
प्रश्न
86
Fill in the blanks with suitable words.There are several ways of ………… the price at which a product can be marketed.
प्रश्न
87
‘हा मुलगा हुशार आहे’ या वाक्यातील विशेषणाचे सर्वनाम करा.
प्रश्न
88
Select the opposite of underlined word:Her candid confession of the crime earned her reprieve.
प्रश्न
89
‘मी राज्याचा मुख्यमंत्री झालो तर! ‘ दिलेल्या वाक्याचे विधानार्थी वाक्यात रुपांतर करा.
प्रश्न
90
_ACB_A_CBC_AC_C
प्रश्न
91
Fill in the blanks with suitable words.Although they are not rich, they always near……..clothes.
प्रश्न
92
पेशवा नानासाहेब यांच्या सेनापती …….. याने १८५७ च्या उठावात महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
प्रश्न
93
A,B,C,D,E व F हि ६ घरे आहेत F हे D च्या 20 मी. उत्तरेला आहे. तर D हे B च्या ३५ मी. ईशान्यला आहे. A हा E च्या १० मी.पश्चिमेला तर C च्या 20 मी. नैऋत्यला आहे. जर B,A व E हि घरे एकाच रेषेत असतील व B हे E पासून ४० मी. अंतरावर असेल तर E ते F हे A,B व  D मार्गे जाण्यास किती जाण्यास किती अंतर जावे लागेल ?
प्रश्न
94
एका सांकेतिक भाषेसाठी CURE हा शब्द XPMZ असा लिहितात तर त्याच सांकेतिक भाषेत NOSE हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
95
११२६३ सेकंदाचे तास, मिनिटे व सेकंदात रुपांतर करा.
प्रश्न
96
‘तवा नदी’ हि खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
प्रश्न
97
भारतीय घटनेच्या …….. या कलमान्वये अस्पृश्य्तेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृशता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे.
प्रश्न
98
‘पुरुस्कार’ शब्दाची संधी ज्या नियमानुसार झाली आहे. त्याच नियमाने ज्या शब्दाची संधी झाली आहे तो शब्द शोधा.

राहुन गेलेल्या बातम्या

x