22 January 2025 6:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE

Reliance Share Price

Reliance Share Price | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजाराची सुरुवात तेजीने झाली होती. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांनी वाढून ७६,११४ वर खुला झाला होता. तसेच एनएसई निफ्टी 75 अंकांनी वाढून 23,099 वर खुला झाला होता. विशेष म्हणजे बँक निफ्टी 119 अंकांनी वाढून 48,689 वर खुला झाला होता. दरम्यान, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी रेटिंग जाहीर केली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअर 0.031 टक्क्यांनी घसरून 1,273.30 रुपयांवर पोहोचला होता. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 17,22,400 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 1,608.80 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 1,201.50 रुपये होता.

शेअरला ओव्हरवेट रेटिंग

मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘ओव्हरवेट’ रेटिंग जाहीर केली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला देताना १६०६ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मच्या मते कंपनीचे लक्ष आता जुन्या ऊर्जा मॉडेल ऐवजी नवीन ऊर्जेकडे आहे. तसेच कंपनी रिटेलकडून सामान्य AI कडे वळेल. कंपनीच्या रिफायनिंग आणि रिटेलमध्ये मागणीत सुधारणा दिसून आली आहे असं मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज फर्मने रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरने किती परतावा दिला आहे

मागील ५ दिवसात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 1.26% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात या शेअरने 4.17% परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यात हा शेअर 15.15% घसरला आहे. मागील १ वर्षात रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअर 4.16 टक्के घसरला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 68.96 टक्के परतावा दिला आहे. तसेच लॉन्ग टर्ममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनी शेअरने 4,703.09 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Reliance Share Price Wednesday 22 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Reliance Share price(114)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x