22 January 2025 9:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771

Bonus Share News

Bonus Share News | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड या रिअल इस्टेट कंपनीचा शेअर फोकसमध्ये आला आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीने १:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याची निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात या कंपनीचा एक शेअर असेल तर दुसरा शेअर मोफत जमा केला जाईल.

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीने अपडेट दिली

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केटला फायलिंगमार्फत माहिती देताना सांगितले आहे की, ‘श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीने शुक्रवार, २४ जानेवारी २०२५ रोजी १:१ या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स लिमिटेड ही मुंबईस्थित प्रसिद्ध रिअल इस्टेट डेव्हलपर कंपनी आहे. या कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 452 कोटी रुपये आहे.

श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअरची सध्याची स्थिती

बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअर 3 टक्क्यांनी घसरून 221.40 रुपयांवर पोहोचला होता. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 452 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 249 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 90.15 रुपये होता. मागील ६ महिन्यात या शेअरने 107% परतावा दिला आहे. तर मागील ५ वर्षात या शेअरने 4111 टक्के परतावा दिला आहे.

शेअरची ट्रेडिंग रेंज

‎11 सप्टेंबर 2019 रोजी श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट्स कंपनी शेअर 5.55 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या हा शेअर 222.80 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची मंगळवारची बंद किंमत 228.25 रुपये होती. बुधवारी दिवसभरात हा शेअर 219 रुपये ते 231 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 90.15 रुपये ते 249 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Shraddha Prime Projects Share Price Wednesday 22 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(45)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x