25 December 2024 12:31 PM
अँप डाउनलोड

नांदेड तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Identify the correct meaning of the given idioms and phrases:Once in a blue moon………..
प्रश्न
2
‘मुग्धाने फुले तोडली आहे’ या पूर्ण वर्तमान काळी वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते ?
प्रश्न
3
हैदराबाद राज्याला स्वंतंत्र भारतात विलीन करण्यासाठी कोणत्या ऑपरेशन ………….सुरु करण्यात आला ?
प्रश्न
4
खालील वर्तुळालेखात एका घरबांधणीस वेगवेगळ्या बाबींसाठी लागलेला खर्च दाखविला आहे. जर घरबांधणीचा एकूण खर्च ६,३०,००० रुपये झाला. खालील प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.विटांसाठी खर्च स्टीलखर्चापेक्षा कितीने जास्त आहे.Question title
प्रश्न
5
राम ‘अ’ ठिकाणापासून थेट पश्चीमेस १५ कि.मी. गेला तेथून तो थेट उत्तरेला ६ कि.मी गेला. नंतर तो पूर्वेला थेट ७ कि.मी गेला. तर तो आता ‘अ’ या ठिकाणाहून किती दूर असेल ?
प्रश्न
6
खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही ?
प्रश्न
7
In this questions. Four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged from a meaning full sentence.P) Sweetness of temper as much as sanity of outlookQ) Aims at producingR) Liberal EducationS) Moral gifts as well as Intellectual
प्रश्न
8
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is nearest OPPOSITE of the given word.As long as he remained in the office, he maintained his HEGEMONY.
प्रश्न
9
‘जातीभ्रष्ट’ या शब्दातील योग्य समास ओळखा.
प्रश्न
10
एका संख्येच्या 60% मधून 60 वजा केल्यास. उत्तर 60 येते, तर ती संख्या कोणती ?
प्रश्न
11
हैदराबाद शहर ……. या नदीच्या काठी वसले आहे .
प्रश्न
12
नांदेड मध्ये १९५० साली स्वामी रामानंद तीर्थ यांनी …………कॉलेजची स्थापना केली.
प्रश्न
13
‘इंडिया विन्स फ्रीडम’ या ग्रंथाचे करते………
प्रश्न
14
एका व्यक्तीचा जन्म १ जानेवारी १९८० रोजी म्हणजे सोमवारी झाला, तर त्याचा २५ वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
15
‘तस्मात’ हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?
प्रश्न
16
मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना कोठे लावण्यात आला ?
प्रश्न
17
‘सोक्षमोक्ष लावणे’ याचा विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता ?
प्रश्न
18
खालील सरनित एका राज्यातील तीन शहरांची लोकसंख्या वयानुसार हजारात दाखविली आहे. सरनीचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.C शहरातील एकूण प्रौढ व्यक्ती व एकूण मुले यांच्यातील फरक किती ?Question title
प्रश्न
19
In this questions. Four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged from a meaning full sentence.P) The subordinateQ) TrainedR) Must be properlyS) To assume responsibility
प्रश्न
20
तेलंगना राज्याचे पहिले मुख्यमंत्री……..आहेत.
प्रश्न
21
From the given choices select the pair of words that can best complete given sentences.Mother Teresa was…………….about her achievements and unwilling to…….them before anyone.
प्रश्न
22
‘क्षुत्पीपासा’ या शब्दाचा योग्य संधीविग्रह कोणता ?
प्रश्न
23
महाराष्ट्रातील मुख्यमंत्रांचा कारकिर्दीनुसार योग्य क्रम लावा.१) शंकरराव चव्हाण२) मारोतराव कन्नमवार3) वसंतराव नाईक४) यशवंतराव चव्हाण
प्रश्न
24
एका चौरसाचा कर्ण  √३२ से.मी. आहे तर त्याची परिमिती किती ?
प्रश्न
25
A,B,C च्या आजच्या वयांची बेरीज ९० वर्षे आहे. वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर अनुक्रमे १ : २ : ३ होते. तर B चे आजचे वय किती ?
प्रश्न
26
From the given choices select the pair of words that can best complete given sentences. The interested generated by the soccer world Cup is…………compared to the way Cricket…….the nation.
प्रश्न
27
खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे ?
प्रश्न
28
सर्वात मोठे (क्षेत्रफळात) मतदार संघ कोणता ?
प्रश्न
29
Each of the following consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.A hospital for mad person is called………
प्रश्न
30
A foreign expression and four English phrases are given in each of the following question. Identify the correct meaning.Taste-a-tete
प्रश्न
31
A foreign expression and four English phrases are given in each of the following question. Identify the correct meaning.Modus Operandi
प्रश्न
32
भारतातील हि दोन राज्ये अशी आहेत कि त्यांच्या सीमा नेपाळ व भूतान या दोन्ही देशांशी संलग्न आहे.
प्रश्न
33
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is nearest OPPOSITE of the given word.IMBECILE
प्रश्न
34
खालीलपैकी ‘दंततालव्य’ वर्ण कोणता ?
प्रश्न
35
‘शर्वरी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
प्रश्न
36
एक रेल्वे ३० m/sec या वेगाने जातात असल्यास तिचा तासी वेग किती ?
प्रश्न
37
‘तो घोडा शर्यतीत पहिला आला’ या वाक्यातील सर्वनाम विशेषण ओळखा.
प्रश्न
38
एका घनाचे पृष्ठफळ १५० चौ.सें.मी आहे, तर त्याचे घनफळ किती ?
प्रश्न
39
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is nearest OPPOSITE of the given word.JOCUND
प्रश्न
40
एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे पुढे जाते, जर ते घड्याळ मंगळवारी सकाळी 8 वाजता अचूक वेळ दर्शवित असेल, तर किती दिवसांनी पुन्हा ते घड्याळ अचूक वेळ दर्शविल ?
प्रश्न
41
A sentence is given in four different forms. Only one of them is correct grammatically. Mark the correct answer as the option.
प्रश्न
42
तीन संख्यांची सरासरी ७० आहे. त्यापैकी पहिली संख्या हि दुसर्या व तिसर्या संख्यांच्या बेरजेच्या १/४ पट आहे, तर पहिली संख्या कोणती ?
प्रश्न
43
A sentence is given in four different forms. Only one of them is correct grammatically. Mark the correct answer as the option.
प्रश्न
44
खालील सरनित एका राज्यातील तीन शहरांची लोकसंख्या वयानुसार हजारात दाखविली आहे. सरनीचे निरीक्षण करून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.तिन्ही शहरांच्या एकूण लोकसंख्येच्या शेकडा किती मुले आहेत ?Question title
प्रश्न
45
‘चरित्र’ या शब्दातील ‘च’हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
प्रश्न
46
‘कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणारा इष्ट बदल’.शब्द्समुहाला एक शब्द
प्रश्न
47
एका वृत्तचीतीची उंची २८ से.मी. व घनफळ १९,८०० घन से.मी.आहे. तर तिची तळाची त्रिज्या किती ?
प्रश्न
48
…..यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारी समोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले.
प्रश्न
49
‘दिव्यत्वाची जेथे प्रचीती,  तेथे कर माझे जुळती’. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.
प्रश्न
50
………यांनी लंडन येथे ‘इंडिया हाउस’ ची स्थापना केली.
प्रश्न
51
‘आपली सूचना माझ्या स्मरणात आहे.’नकारार्थी वाक्य करा.
प्रश्न
52
गोपाळ १०० पायर्या चढून एका देवालयात जातो. त्याने वर जाताना प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्या त्यात खालीलपैकी किती फुले बरोबर लागतील ?
प्रश्न
53
१९१७-१८ च्या दरम्यान……..नावाचे पहिले वृत्तपत्र नांदेड मधून प्रकाशित झाले.
प्रश्न
54
Identify the correct meaning of the given idioms and phrases:To grid up the lions……………….
प्रश्न
55
खालीलपैकी कोणती राशी पूर्ण वर्ग राशी नाही ?
प्रश्न
56
एका टाकीतील पाण्यात मिठाचे प्रमाण प्रति लिटर २५% आहे. ती टाकी उन्हात ठेवल्यामुळे त्यातील ३० लिटर पाण्याची वाफ झाली. त्यामुळे पाण्यातील मिठाचे प्रमाण ४०% झाले तर मूळ पाणी किती लिटर असेल ?
प्रश्न
57
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is closest synonym of the given word.AVARICIOUS
प्रश्न
58
‘गुरुजी म्हणाले, कि पृथ्वी सूर्याभोवती फिरते’ हे मिश्र वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?
प्रश्न
59
जर A>B आणि (A+B) = १९ व AB = ८४
प्रश्न
60
४४ व्या घटनादुरुस्तीने कोणत्या हक्काचे निरासन करण्यात आले ?
प्रश्न
61
‘यक्षगान’ हे ……… कोणत्या राज्यातील लोकनृत्य आहे.
प्रश्न
62
सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
प्रश्न
63
सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यास असलेला ‘सत्यार्थप्रकाश’ हा ग्रंथ खालीलपैकी कोणीं लिहिला ?
प्रश्न
64
Identify the correct meaning of the given idioms and phrases:To find a mare’s nest……..
प्रश्न
65
खालीलपैकी कोणता संगणकाचा गुणधर्म नाही ?
प्रश्न
66
खालीलपैकी ‘विसर्ग संधी’ चे उदाहरण कोणते ?
प्रश्न
67
वातावरणात कोणत्या वायूचे प्रमाण सर्वात जास्त आहे ?
प्रश्न
68
Identify the ‘odd man’ out.
प्रश्न
69
A foreign expression and four English phrases are given in each of the following question. Identify the correct meaningMacho
प्रश्न
70
‘गोडवा’ या शब्दाचा प्रकार सांगा ?
प्रश्न
71
खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम संबंध प्रस्थापित केले होते ?
प्रश्न
72
Fill in the Blanks with suitable prepositions.Jack died………a fatal disease.
प्रश्न
73
‘हि पाहा बस आली’ या वाक्यातील काळ कोणता ?
प्रश्न
74
Each of the following consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.The supreme power of a state is known as……….
प्रश्न
75
नुकताच प्रकाशित करण्यात आलेल्या मानव विकास अहवालानुसार नांदेड जिल्हा पेक्षा कमी HDI (मानव विकास निर्दशांक ) असलेले  जिल्हे खालीलपैकी ओळखा.हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद
प्रश्न
76
‘उदगारचिन्ह’ (!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते ?
प्रश्न
77
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is closest synonym of the given word.DESTITUTION
प्रश्न
78
पहिल्या व दुसऱ्या नळाने पाण्याचा हौद भरण्यास लागणारा वेळ अनुक्रमे 12 तास व 8 तास असून तिसऱ्या नळाने  भरलेला हौद रिकामा होण्यास 6 तास वेळ लागतो. जर तिन्ही नळ एकदाच सुरु केले तर तो हौद किती तासांत पूर्ण भरेल ?
प्रश्न
79
‘समिती’ हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?
प्रश्न
80
In the following questions each BOLD word is followed by four options. Choose the option which is closest synonym of the given word.Some people are extremely FASTIDIOUS in their choice of dress.
प्रश्न
81
Each of the following consists of four choices. Choose the correct word that can be substituted in place of the statement given in the question.Line at which the earth and sky seem to meet is called………….
प्रश्न
82
एका गावात मराठी बोलणारे ९२% लोक हिंदी बोलणारे ८८% लोक असून दोन्ही भाषा बोलणारे १७०० लोक आहेत. मराठी व हिंदी न बोलणाऱ्या लोकांची टक्केवारी ५% असेल तर त्या गावची लोकसंख्या किती असेल ?
प्रश्न
83
दुधाची शुद्धता कशाने मोजतात ?
प्रश्न
84
नवीन लोकसभा सभापती (SPEAKER) श्रीमती. सुमित्रा महाजन यांचे जन्मस्थान ……….. येथे आहे.
प्रश्न
85
‘गुलाब’ ‘बारदान’ ‘गालिचा’ हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत ?
प्रश्न
86
एका दुकानातील ५०० ग्राम वजनाचे माप प्रत्यक्षात ४९० गरम वजनाचे आहे. तर त्या दुकानदाराला शेकडा नफा किती होत असेल?
प्रश्न
87
In this questions. Four parts of a sentence are given. Find out the correct sequence, which, when arranged from a meaning full sentence.p) without a washing machineq) We certainly agree with your) to run a homeS) That it is inconvenient
प्रश्न
88
‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे ?
प्रश्न
89
मधूने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.
प्रश्न
90
‘शंभरवर्षे भरणे’ या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
प्रश्न
91
‘मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
92
खालील वर्तुळालेखात एका घरबांधणीस वेगवेगळ्या बाबींसाठी लागलेला खर्च दाखविला आहे. जर घरबांधणीचा एकूण खर्च ६,३०,००० रुपये झाला. खालील प्रश्नांची अचूक उत्तरे द्या.विटा आणि स्टीलचा खर्च कोणत्या खर्चाचे बरोबर आहे ?Question title
प्रश्न
93
321 या संख्येच्या विस्तारित रुपात एकक स्थानाचा अंक कोणता ?
प्रश्न
94
X ने एक वस्तू Y ला ५०% नफ्याने विकली. Y ने ती वस्तू Z ला ४०% नफ्याने विकली. Z ने ती वस्तू A ला २०% नफ्याने विकली. जर A ने Z ला ६३० रु. दिले असतील तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
प्रश्न
95
‘I had been playing a game’ is which type of tense.
प्रश्न
96
झिंक फासफाइड हे ………आहे.
प्रश्न
97
जर १५ माणसे व 20 मुले एक काम एकत्रितपणे 5 दिवसांत पूर्ण करतात किंवा तेच काम १८ माणसे व ३१ मुले ४ दिवसांत पूर्ण करतात तर तेच काम ९ माणसे व २८ मुले किती दिवसांत पूर्ण करतील ?
प्रश्न
98
ऑगस्ट्रॉम हे काय मोजण्याचे एकक आहे ?
प्रश्न
99
‘कवि या शब्दाचे अनेकवचन……………?
प्रश्न
100
एका कपाटातील एकूण पुस्तकांच्या ३/७ भाग इंग्रजीची पुस्तके आहेत. उरलेली सर्व पुस्तके मराठीचे आहेत. जर मराठीची पुस्तके इंग्र्जीच्या पुस्तकांपेक्षा ३५ ने जास्त आहेत. तर त्या कपाटात एकूण पुस्तके किती ?

राहुन गेलेल्या बातम्या

x