23 January 2025 12:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025

Penny Stocks

Penny Stocks | बुधवार, 22 जानेवारी 2025 रोजी सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनी शेअर 9.02 टक्क्यांनी वाढून 1.33 रुपयांवर पोहोचला होता. सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 5.93 कोटी रुपये आहे. सिकोझी रियल्टर्स कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 1.49 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 0.73 रुपये होती.

सिकोझी रियल्टर्स कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज

20 जून 2008 रोजी सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनी शेअर 2.25 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनी शेअर 1.33 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची मंगळवारची बंद किंमत 1.22 रुपये होती. बुधवारी दिवसभरात हा शेअर 1.22 रुपये ते 1.34 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 0.73 पैसे ते 1.49 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

शेयरहोल्डिंग पॅटर्न

सिकोजी रियलटर्स लिमिटेड कंपनीच्या सध्याच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ‘कंपनी प्रमोटर्सकडे एकूण 0.27 टक्के हिस्सेदारी आहे. तसेच सार्वजनिक शेअरहोल्डर्सकडे जवळपास 99.73 टक्के हिस्सेदारी आहे. कंपनी प्रमोटर कमलेश कांतिलाल देसाई यांच्याकडे एकूण 1,21,000 शेअर्स म्हणजे 0.27 टक्के हिस्सेदारी आहे.

सिकोझी रियल्टर्स कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात सिकोझी रियल्टर्स लिमिटेड कंपनी शेअरने 3.91% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात सिकोझी रियल्टर्स कंपनी शेअरने 9.92% परतावा आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 5.56% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात सिकोझी रियल्टर्स कंपनी शेअर 5.67 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 79.73 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हा शेअर 40.89 टक्क्यांनी घसरला आहे. मात्र YTD आधारावर हा शेअर 5% घसरला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Sikozy Realtors Share Price Wednesday 22 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(592)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x