24 January 2025 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | खाजगी कंपनीत नोकरी करून 10 वर्षे पूर्ण झालेल्यांना महिना इतकी EPF पेन्शन मिळणार, आकडेवारी जाणून घ्या Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, नोमुरा इंडिया ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS HFCL Share Price | एचएफसीएल शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: HFCL Yes Bank Share Price | येस बँक टेक्निकल चार्टवर महत्वाचे संकेत, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला - NSE: YESBANK Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON NBCC Share Price | 91 रुपयांचा एनबीसीसी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: NBCC
x

EPFO Pension Money | आता सर्व खाजगी कर्मचाऱ्यांना महिना 7,500 रुपये पेन्शन मिळणार, मोठ्या फायद्याची अपडेट आली

EPFO Pension Money

EPFO Pension Money | प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला त्या त्या वर्षाचा नवीन बजेट अर्थसंकल्पात सांगितला जातो. सध्या अनेकांचे लक्ष अर्थसंकल्पाकडे लागले आहे. नवीन वर्षात नेमक्या कोणकोणत्या गोष्टी बदलणार किंवा कोणकोणत्या गोष्टी अमलात आणल्या जाणार या सर्व गोष्टी आपल्याला लवकरात लवकर समजणार आहेत. यामध्ये खाजगी कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त लाभ अनुभवता येणार आहे.

2025 च्या या नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पात ईपीएफओ खातेधारकांसाठी एक मोठी घोषणा केली जाऊ शकते असा अंदाज बांधला जात आहे. या घोषणेने बहुतांश खाजगी क्षेत्रातील कर्मचारी पेन्शन धारकांचे आयुष्य सुधारणार आहे. त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हातभार मिळणार असल्याची माहिती समजत आहे. नेमकी काय आहे ही स्पष्ट बातमी जाणून घेऊया.

EPFO खातेधारकांसाठी खुशखबर :

इपीएफओ खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. खाजगी कर्मचाऱ्यांना सध्या 1000 रुपयांची पेन्शन मिळत आहे परंतु लवकरात लवकर हा निर्णय बदलला जाऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांना थेट 7500 रुपयांची पेन्शन सुरू केली जाऊ शकते. कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरचे जीवन अगदी टेन्शन फ्री घालवण्यासाठी हा निर्णय अर्थसंकल्पात मांडण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.

कर्मचाऱ्यांना कोण कोणते फायदे मिळणार :

अर्थसंकल्पात या नव्या नियमाची घोषणा झाली तर, खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन स्वरूपात 1000 रुपयांपासून डायरेक्ट 7500 रुपये पेन्शन स्वरूपात मिळतील. 7500 रुपयांची पेन्शन निवृत्त कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारण्याकरिता अतिशय फायदेशीर ठरणार आहे. खाजगी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणार हा निर्णय अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | EPFO Pension Money Friday 24 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#EPFO Pension Money(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x