24 January 2025 1:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO

Wipro Share Price

Wipro Share Price | गुरुवार, 23 जानेवारी 2025 रोजी विप्रो लिमिटेड कंपनी शेअर 2.78 टक्क्यांनी घसरून 317.70 रुपयांवर पोहोचला होता. विप्रो लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 3,32,681 कोटी रुपये आहे. विप्रो कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 324.60 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 208.50 रुपये होती.

विप्रो लिमिटेड कंपनी शेअरची ट्रेडिंग रेंज

1 जानेवारी 1999 रोजी विप्रो लिमिटेड कंपनी शेअर 6.90 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या विप्रो लिमिटेड कंपनी शेअर 317.70 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची बुधवारची बंद किंमत 309.10 रुपये होती. गुरुवारी दिवसभरात विप्रो लिमिटेड कंपनी शेअर 310.65 रुपये ते 324.60 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 208.50 रुपये ते 324.60 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

विप्रो लिमिटेड कंपनी शेअर टार्गेट प्राईस

वास्तविक, विप्रो लिमिटेड कंपनीने चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी अंतरिम लाभांश जाहीर केला होता. आता अंतरिम लाभांशाची रेकॉर्ड तारीख जवळ आली आहे. आता गुंतवणूकदारांनी विप्रो कंपनी शेअर खरेदी करावा की नाही, याबाबत तज्ज्ञांनी महत्वाचे संकेत दिले आहेत. तज्ज्ञांनी विप्रो शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. या शेअरमध्ये शॉर्ट टर्ममध्ये तेजी दिसू शकते असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. या शेअरसाठी तज्ज्ञांनी ३३० रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. तसेच ३१० रुपयांच्या स्टॉपलॉस ठेवण्याचा सल्ला देखील दिला दिला.

विप्रो लिमिटेड कंपनीचे तिसऱ्या तिमाहीचे मजबूत निकाल आणि भारतीय आयटी शेअर्सबद्दल सकारात्मक भावना ही तेजी मागील महत्वाची कारण असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ५०० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीच्या घोषणेमुळे आणि जागतिक टेक कंपन्यांच्या तेजीमुळे निफ्टी आयटी निर्देशांक २ टक्क्यांनी वाढला आहे. या तिमाहीत विप्रो लिमिटेड कंपनीला 3.5 अब्ज डॉलर्सचा मोठा कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाला आहे.

विप्रो लिमिटेड कंपनी शेअरने किती परतावा दिला

मागील ५ दिवसात विप्रो लिमिटेड कंपनी शेअरने 11.47% परतावा दिला आहे. मागील १ महिन्यात विप्रो लिमिटेड कंपनी शेअरने 3.18% परतावा दिला आहे. मागील ६ महिन्यात या शेअरने 26.94% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात विप्रो लिमिटेड कंपनी शेअरने 35.22 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 156.62 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये या शेअरने 4,504.35%% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर विप्रो लिमिटेड कंपनी शेअरने 5.79% परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Wipro Share Price Thursday 23 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Wipro Share Price(34)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x