Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची मोठी अपडेट, DII ने 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले - NSE: SUZLON
Suzlon Share Price | शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 2.82 टक्क्यांनी घसरून 52.78 रुपयांवर पोहोचला होता. सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 71,153 कोटी रुपये आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 86.04 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 35.50 रुपये होती.
सुझलॉन एनर्जी लिमिटेड शेअरची ट्रेडिंग रेंज
21 ऑक्टोबर 2005 रोजी सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 123.75 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअर 52.78 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 54.31 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात हा शेअर 52.15 रुपये ते 54.99 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.
सुझलॉन एनर्जी शेअर्स गुंतणूकदारांसाठी महत्वाची अपडेट आहे. नवीन अपडेटनंतर सुझलॉन एनर्जी शेअर पुन्हा फोकसमध्ये आला आहे. गेल्या महिन्याभरात सुझलॉन एनर्जी शेअर जवळपास १९ टक्क्यांनी घसरला आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनी आणि टोरेंट पॉवर कंपनी लिमिटेड पार्टनरशिप
सुझलॉन ग्रुप आणि टोरंट पॉवर लिमिटेड कंपनी दरम्यान एका महत्त्वपूर्ण पार्टनरशिपवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. या पार्टनरशिप अंतर्गत भारतासाठी एकत्रितपणे 1 गिगावॅट पवन ऊर्जेचे उत्पादन केलं जाणार आहे. विशेष म्हणजे ४८६ मेगावॅटच्या नव्या हायब्रीड कॉन्ट्रॅक्टमुळे कंपनीला आधीच मोठं बळ मिळालं आहे.
देशांतर्गत उत्पादन आणि नूतनीकरणक्षम तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमास पाठिंबा देण्यासाठी हा पार्टनरशिप महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असं कंपनीने म्हटलं आहे.
या पार्टनरशिपनुसार, सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी हायब्रीड लॅटिस (HLT) टॉवर्ससह 162 अत्याधुनिक एस 144 विंड टर्बाइन जनरेटरचा (WTG) पुरवठा करणार आहे. प्रत्येक डब्ल्यूटीजी जनरेटरची एकूण क्षमता ३ मेगावॅट असून त्याचा पुरवठा गुजरातमध्ये करण्यात येणार आहे.
DII ने सुझलॉनचे 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले
डिसेंबर 2024 मधील आकडेवारीनुसार, डीआयआयने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे 4,00,34,002 शेअर्स खरेदी केले आहे. सप्टेंबर 2024 मधील 9.02 टक्क्यांच्या तुलनेत हा हिस्सा 9.31 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 7.13% घसरला आहे. मागील १ महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअर 18.64% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हा शेअर 13.08% घसरला आहे. मागील १ वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनी शेअरने 28.11 टक्के परतावा दिला आहे. गेल्या ५ वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 2,194.78 टक्के परतावा दिला आहे. लॉन्ग टर्म मध्ये हा शेअर 57.35% घसरला आहे. तसेच YTD आधारावर सुझलॉन एनर्जी शेअर 19.21% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Suzlon Share Price Friday 24 January 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Bank Account Alert | कमी पगारात सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसा टिकेल आणि वाढेल सुद्धा, 'या' 5 टिप्स फॉलो करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- HFCL Share Price | HFCL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीत रिलायन्सची हिस्सेदार - NSE: HFCL