4 December 2024 12:28 AM
अँप डाउनलोड

रत्नागिरी तलाठी भरती २०१४

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 97 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
प्रवासवर्णनाचे नाव ओळखा ?
प्रश्न
2
महाराष्ट्राच्या अम्र्वती या प्रशासकीय विभागात समावेश नसलेला जिल्हा कोणता ?
प्रश्न
3
The cry of a dog is brk,cry of a Deer …….
प्रश्न
4
सध्या महाराष्ट्रात असलेले कोणते जिल्हे 1947 साली स्वतंत्र भारतात समाविष्ट झाले नव्हते ? अ)परभणी ब) नांदेड क) बीड
प्रश्न
5
खाली दिलेल्या अक्षर मालेचा उपयोग करा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या(ATMNLATMLANMANTLAT)वरील अक्षर मालेतील कोणते अक्षर दोन समान अक्षरांच्या मध्ये आहे ?
प्रश्न
6
चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
7
पित्तरसामुळे अम्लीन आन्नये उदासानिकरनाचे कार्य मानवी शरीरातील कोणत्या इंद्रियात घडते
प्रश्न
8
नाबार्डचे मुख्यालय कोणते आहे ?
प्रश्न
9
Choose the word’opposite’ in meaning to the given wordChide
प्रश्न
10
खालील पर्यायांपैकी भुईकोट किल्ला कोणता ?
प्रश्न
11
विशेषनाम ओळखा
प्रश्न
12
‘परी’हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला चालेल ?
प्रश्न
13
In the following passage there are blanks each of which has been numbered. The suitable word for the blank has been mentioned against the number. Choose the appropriate word in the context of the passage to fill in the blanks .on import after its Independence twenty years
प्रश्न
14
अधोरेखित प्रत्यय कोणत्या विभाक्ताचे आहेत ? त्याने वाघाची शिकार केली
प्रश्न
15
खालील पर्यायपैकी दक्षिण अमेरिका खंडातील पर्वत कोणता ?
प्रश्न
16
choose the appropriate preposition to fill in the blanks .I assented……..her proposal
प्रश्न
17
महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी मोफत प्रवासाची शैक्षणिक योजना कोणत्या नावाने राबवली आहे ?
प्रश्न
18
1930 साली स्वतंत्र मुस्लीम राष्ट्राचे विचार कोणी मांडला ?
प्रश्न
19
भारतीय संसद/महाराष्ट राज्य विधिमंडळ यांचे सभागृह आणि त्यातील सदस्यसंख्या यांच्या जोडीचा योग्य पर्याय कोणता ?
प्रश्न
20
तद् भव नसलेला शब्द ओळखा
प्रश्न
21
संघटना आणि संस्थापक/नेते यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय ओळखा
प्रश्न
22
भारतीय संगीताचा पाया मानला जाणरा वैदिक काळातील ग्रंथ कोणता
प्रश्न
23
Choose the ‘Feminine Gender’ of: Fox
प्रश्न
24
बुरशी हि वनस्पती खलुइल कोणत्या गटातील आहे ?
प्रश्न
25
भारतात रीतीने टू रीजेक्ट्ची मागणी सर्वप्रथम कोणी केली ?
प्रश्न
26
भावे प्रयोग नसलेले वाक्य ओळखा
प्रश्न
27
खील प्रश्नांमध्ये प्रथम दोन विधाने दिली आहेत. त्या विधानांमधून पुढे दिलेल्या पर्यायी अनुमानांपैकी अधिक योग्य अनुमान निवडा सर्व बटाटे कांदे आहेत.एकही कांदा लसून नाही .
प्रश्न
28
पुढीलपैकी कोणते नाव नाटकाचे नाही ?
प्रश्न
29
प्रश्नाचीन्हाच्या जागी येणारा पद निवडाAB,BD,DG,Gk,?
प्रश्न
30
भारतात 1950 पूर्वी 26 जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
31
Choose the plural form of the given word Half
प्रश्न
32
पुढील शब्दान मधून तत्सम नसलेला शब्द ओळखा
प्रश्न
33
यादवांच्या काळात कोणते सुवर्ण नाणे होते ?
प्रश्न
34
वर्तमान काळाचे वाक्य ओळखा ?
प्रश्न
35
Choose the most suitable ‘on word’ for the given expression. ‘One who deserts one religion’
प्रश्न
36
काही मजुरांचा एक गट एक काम 20 दिवसात पूर्ण करतो,परंतु त्या गटातील 8 जण कामास येऊ न शकल्याने उरलेल्या माजुरंना काम पूर्ण करण्यास 24 दिवस लागले,तर त्या गटातील मजुरांची संख्या किती ?
प्रश्न
37
खील प्रश्नांमध्ये प्रथम दोन विधाने दिली आहेत. त्या विधानांमधून पुढे दिलेल्या पर्यायी अनुमानांपैकी अधिक योग्य अनुमान निवडा काही रस्ते झाडे आहेत सर्व सायकली झाडे आहेत
प्रश्न
38
In the following passage there are blanks each of which has been numbered. The suitable word for the blank has been mentioned against the number. Choose the appropriate word in the context of the passage to fill in the blanks .to evolve a judicious mixture of
प्रश्न
39
In the following passage there are blanks each of which has been numbered. The suitable word for the blank has been mentioned against the number. Choose the appropriate word in the context of the passage to fill in the blanks . One of the major causes of failure of
प्रश्न
40
The phobia about air is aerophobiaThe phobia about darkness is…….
प्रश्न
41
choose the one which best ex[press the following sentence in passive voice Do not insult the weak
प्रश्न
42
कुसुम य शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ?
प्रश्न
43
विधीमंडळातील सर्वच विधेयके मंजूर करण्याचा अंतिम अधिकार कोणाला असतो ?
प्रश्न
44
choose the appropriate preposition to fill in the lank. He is still smarting …… rebuke
प्रश्न
45
खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव कोणते ?
प्रश्न
46
In the following passage there are blanks each of which has been numbered. The suitable word for the blank has been mentioned against the number. Choose the appropriate word in the context of the passage to fill in the blanks .has depend 50% of its national capital
प्रश्न
47
दीर्घ+उत्तरी य दोन पदांची योग्य संधी ओळखा ?
प्रश्न
48
कर्तरी प्रयोग ओळखा
प्रश्न
49
पुढील शब्दान मधून समानार्थी शब्द ओळखा
प्रश्न
50
एका मुलींच्या रांगेत समोरून 14 व्या क्रमांकावर असणाऱ्या सानिकाच्या मागे 9 व्या क्रमांकावर उभी असणारी दिशा रांगेत मध्यभागी असल्यास , त्या रांगेत मुली किती आहे ?
प्रश्न
51
पुढील वाक्यांमधून संयुक्त वाक्य ओळखा
प्रश्न
52
2011 चा कामगार दिन रविवारी झाला असल्यास 2013 या वर्षीचा आरंभ कोणत्या दिवशी होईल ?
प्रश्न
53
Choose the correct alternative to fill in the blanks I don,t think I……be able to go
प्रश्न
54
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्या निवडादिन: दुबळा::? झोड:
प्रश्न
55
बालकवीची रंगधदष्टी येथे आपल्या प्रत्यास लेखन नियमानुसार योग्य होण्याकरिता कोणता बदल करावयास हवा ?
प्रश्न
56
उपराष्ट्रपती अ राष्ट्रपती हि दोन्ही पडे भूषवणारी व्यक्ती खालील पर्यायपैकी कोणती ?
प्रश्न
57
एक घड्याळ दर दिवसाला 10 मिनिटे मागे ओअडते . दुसरे घड्याळ योग्य दाखवते . दोन्ही घड्याळे एका सकाळी 8 वाजता समान वेळ दाखवत असतील , तर आणखी किती दिवसांनी दोन्ही घड्याळे एकाच वेळ दाखवतील ?
प्रश्न
58
पुढील नावांमधून ‘गर्जा जयजयकार ‘या कवितेच्या कवीचे नाव काय आहे ?
प्रश्न
59
खालील तक्ता अभ्यासाअंक 1 2 3 4 5 6 7 8 9 0चिन्ह 0 * + =0 अधिक * भागिले * समान ?
प्रश्न
60
प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा संख्या पर्यायातून निवडा37  23  ?17  43  3129  41  13
प्रश्न
61
the demenutive of the book is a booklet.the diminutive of the part is ………….
प्रश्न
62
Choose the one which beat express the meaning of the given word : Whisper
प्रश्न
63
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्या निवडाBX:VD::GS : ?
प्रश्न
64
पुल्लिंग ओळखा
प्रश्न
65
खाली दिलेल्या अक्षर मालेचा उपयोग करा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या(ATMNLATMLANMANTLAT)वरील अक्षर मालेतील A नंतर लागत T अक्षर किती वेळा आले आहे ?
प्रश्न
66
गटात न बसणारे पद निवडा
प्रश्न
67
वैधव्य येणे या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा
प्रश्न
68
INTRODUCTION या शब्दातील अक्षरे घेऊन बनविलेले अर्थपूर्ण शब्द खाली दिले आहेत ? त्यापैकी कोणत्या शब्दातील एक किंवा अधिक अक्षरे वर दिलेल्या शब्दातील नाहीत ?
प्रश्न
69
संस्कृत बशेतील उपसर्ग ओळखा
प्रश्न
70
Choose the word ‘Opposite’ the given word: Robust
प्रश्न
71
choose the one which best express the meaning of the given word : Forlorn
प्रश्न
72
खालील मोनोर्याचे निरीक्षण करा A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U rdq : I : : sft : ?
प्रश्न
73
In the following passage there are blanks each of which has been numbered. The suitable word for the blank has been mentioned against the number. Choose the appropriate word in the context of the passage to fill in the blanks .countries on economic front is their
प्रश्न
74
find out which part of the sentence has on error. If it is unfortunate that/many younstars get addicted/to gamble/No error ABCD
प्रश्न
75
पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्या निवडा67:21:: 89 : ?
प्रश्न
76
choose the appropriate conjunction to fill in the blank. He lost his balance….fell of the bike.
प्रश्न
77
पुढीलपैकी कोणते कर्मधारय समासाचे उदाहरण नाही ?
प्रश्न
78
भारतातील पहिली मोनोरेल सेवा कोणत्या शहरात सुरु करण्यात आली ?
प्रश्न
79
आजीचा मुलगा आहे तिची सासू माझ्या मुलीची आजी आहे,तर अ माझा कोण
प्रश्न
80
identify the figure of speech in the following line : peace is a mother.
प्रश्न
81
आईबापांचे गुण तेच मुलांचे गुण या अर्थाची म्हण ओळखा.
प्रश्न
82
मराठी प्रत्यय ओळखा
प्रश्न
83
नेपाल या देशाला भारतातील कोणत्या राज्याची सीमा संलग्न आहे ?
प्रश्न
84
लाला लाजपतराय यांनी खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखन केले आहे ?
प्रश्न
85
देहरादून येथे खालील पर्यायापैकी कोणती संस्था आहे ?
प्रश्न
86
choose the correct ‘question tag’ for the following sentence
प्रश्न
87
भारतातील सर्वात मोठा पक्षी खालील पैकी पर्यायांपैकी कोणता ?
प्रश्न
88
अक्षय पूर्वेकडे तोंड करून 40 मी. चालला , तेथे उजव्या बाजूला एका काटकोनात वळून 25 मी. चालला,पुन्हा उजव्या बाजूला दोन काटकोनात वळून चालू लागा तर आता त्याच्या डाव्या बाजूची दिशा कोणती ?
प्रश्न
89
खालील मोनोर्याचे निरीक्षण करा A B C D E F G H I J K L M N O P Q R S T U kqc: otb :: grf : ?
प्रश्न
90
सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहांच्या दरम्यान लघुग्रहांचा पट्टा आहे ?
प्रश्न
91
क्रियापद ओळखा
प्रश्न
92
खालीलदिलेल्या कोणत्या पर्यायात पावणेदोन हि संख्या दर्शवते ?
प्रश्न
93
शेजारच्या आकृतीत मार्गावरून अ पासून ब पर्यंत जातांना कित्ती वेळा उजव्या बाजूला दक्षिण दिशा आहे ?Question title
प्रश्न
94
name the part of speech of the underlined word. Still water runs deep
प्रश्न
95
विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखा
प्रश्न
96
Name the underlined clause in the following sentence ‘Although the children were sleepy,they listensed to the story
प्रश्न
97
पुढील संख्या मालेकेतील चुकीची संख्या ओळखा11,11,20,23,31,32,38

राहुन गेलेल्या बातम्या

x