27 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: YESBANK Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
x

Penny Stocks | 1 रुपया 80 पैशाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 539835

Penny Stocks

Penny Stocks | शुक्रवारी स्टॉक मार्केट मोठ्या घसरणीसह बंद झाला होता. मात्र एका कंपनीचा पेनी शेअर प्रचंड चर्चेत होता. गुंतवणूकदारांकडून या शेअरची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु आहे. शुक्रवारी या पेनी शेअरने अप्पर सर्किट हिट केला होता.

हा पेनी स्टॉक सुपीरियर फिनलीज लिमिटेड या एनबीएफसी कंपनीचा आहे. गुरुवारी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.60 रुपयांवर बंद झाला. शुक्रावर, 24 जानेवारी 2025 रोजी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 12.50 टक्क्यांनी वाढून 1.80 रुपयांवर पोहोचला होता. शुक्रवारी दिवसभरात या शेअरने 1.85 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

30 जानेवारी 2024 रोजी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 2.05 रुपयांवर ट्रेड करत होता. सुपीरियर फिनलीज कंपनी शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर होता. तर मे 2024 मध्ये सुपीरियर फिनलीज शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर 1.12 रुपये होता. ‎13 ऑगस्ट 2021 रोजी हा पेनी शेअर 19.14 रुपयांवर ट्रेड जातात होता.

‎7 सप्टेंबर 2018 रोजी सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.46 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.80 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 1.60 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात सुपीरियर फिनलीज कंपनी शेअर 1.60 रुपये ते 1.85 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 1.12 रुपये ते 2.05 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

सुपीरियर फिनलीज कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्न

सुपीरियर फिनलीज लिमिटेड कंपनी शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, ‘या कंपनीच्या प्रवर्तकांकडे ३.०६ टक्के हिस्सेदारी आहे. तसेच सार्वजनिक भागधारकांकडे कंपनीची ९६.९४ टक्के हिस्सेदारी आहे. सुपीरियर फिनलीज कंपनी प्रवर्तक पराग मित्तल यांच्याकडे 9,19,000 शेअर्स म्हणजेच 3.06 टक्के हिस्सेदारी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Penny Stocks of Superior Finlease Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Penny Stocks(594)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x