21 November 2024 10:47 PM
अँप डाउनलोड

वाशीम तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी कोणत्या करापासून केंद्र शासनास सर्वाधिक कर महसूल मिळतो?
प्रश्न
2
रेखा व हेमा यांच्या भाडवलचे गुणोत्तर २ : ३ असून नफ्याचे गुणोत्तर ८ : ९ आहे. तर त्याच्या मुदतीचे गुणोत्तर काय?
प्रश्न
3
एक  रक्कम २ वर्षात २७ पट व ५ वर्षात ६४ पट होते. तर व्याजाचा दर किती?
प्रश्न
4
खालीलपैकी गटात न बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा.
प्रश्न
5
मी निबंध लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा?
प्रश्न
6
विशेष उचल अधिकार (SDRs) सुविधा कोणामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
प्रश्न
7
५ वर्षापूर्वी अ व ब यांच्या वयाचे गुणोत्तर ३ :१ होते. ५ वर्षानंतर गुणोत्तर ११ : ५ होईल तर अ चे आजचे व्य किती वर्षे?
प्रश्न
8
हे काम माझ्याकडून करविता येणार नाही. या वाक्यातील ठळक क्रियापद ओळखा
प्रश्न
9
खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते?
प्रश्न
10
Direction: choose the word with wrong spelling.
प्रश्न
11
Direction: Choose the correct SYNONYM: Corporal:
प्रश्न
12
भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते?
प्रश्न
13
वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील भारतातील पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आली?
प्रश्न
14
पोलिसांनी चोर पकडला ह्या वाक्यातील प्रयोग ओळखा?
प्रश्न
15
म्हैस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द लिहा.
प्रश्न
16
mac book हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे?
प्रश्न
17
चहा पावडरच्या भाव २५% ने वाढला, घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
प्रश्न
18
विसर्गाच्यापुढे कृ धातूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा स् होतो?
प्रश्न
19
आणिबाणीच्या काळात संसद ………….. पर्यंत विधानसभेचा कार्यकाळ वाढवू शकते?
प्रश्न
20
१ ते १०० पर्यतच्या अंकात २ हा अंक किती वेळ येईल?
प्रश्न
21
सुरेशने सुरेल गाणे म्हटले कर्मविस्तार प्रयोग ओळखा?
प्रश्न
22
भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय कॉंग्रसचे अध्यक्ष कोण होते?
प्रश्न
23
स्वदेशी चळवळ केव्हा सुरु झाली?
प्रश्न
24
राज्य सभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
प्रश्न
25
कोणताहक्क मुलभूत हक्क नाही?
प्रश्न
26
रायगड जिल्ह्यात ………… येथे भात संशोधन केंद्र आहे.
प्रश्न
27
अकलेचा कांदा ह्या अलंकारिक शब्दाचा अर्थ?
प्रश्न
28
She is …………….. in asking for higher salary, she has worked hard.
प्रश्न
29
तिने केवल आईस तिचे मत सांगितले या वाक्यातील ठळक शब्दाचा विभक्ती ओळखा.
प्रश्न
30
No other boy in the class is ………..Ramesh.
प्रश्न
31
एका मुद्र्काने एका पुस्त्कार १ पासून क्रमांक घालतांना संख्येतील प्रत्येक अंकाला एक या प्रमाणे एकूण ४०२ खिळे वापरले, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील?
प्रश्न
32
abc, bca आणि cab तीन अंकी, तीन संख्याच्या बेरजेस कोणत्या संख्येने भाग जाईल?
प्रश्न
33
सकाळी मीवाचते किंवा रियाज करते या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
34
‘केसरी’ या वृत्तपत्राचे जनक कोण होते?
प्रश्न
35
एक अंक एकदाच वापरून तयार झालेल्या मोठयात मोठी आणि लहानात लहान पाच अंकी सम संख्येतील फरक लिहा?
प्रश्न
36
They will …………. the show due to heavy rain.
प्रश्न
37
वाशिम जिल्ह्यातील अडान प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
38
जितेंद्रिय या शब्दाचा समास ओळखा?
प्रश्न
39
बिनाकारक हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?
प्रश्न
40
Direction : Change into indirect speech. Dhiraj wondered, “What can it be”?
प्रश्न
41
धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण ……….. नदीच्या काठी वसले आहे.
प्रश्न
42
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे?
प्रश्न
43
मी आपणहून त्यांना दनंगी दिली या वाक्यातील ठळक शब्दाचा सर्वनाम ओळखा
प्रश्न
44
पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दांचे सामन्यरूप होत नाही?
प्रश्न
45
त्रिकोनाच्या बाजू अनुक्रमे ८ सेमी, १५ सेमी, १७ सेमी असून त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौसेमी?
प्रश्न
46
एका भांड्यात दुध अ पाणी यांचे गुणोत्तर ५ : ७ आहे. त्यात ३ लीटर दुध टाकले  ३ लीटर पाणी काह्डून घेतले. तर नवीन गुणोत्तर ४ : ५ मिळते. तर भांड्यात कितीलीत्र दुध असेल?
प्रश्न
47
Direction : choose the correct ANTONYM Illegible
प्रश्न
48
कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठया प्रमाणावर आढळतात?
प्रश्न
49
Direction : choose the correct ANTONYM PUNGENT
प्रश्न
50
मरणात खरोखर जग जगते मध्ये कोणता अलंकार आहे?
प्रश्न
51
You knew the answer , …………..?
प्रश्न
52
भारतातील जास्तीत जास्त लोक……क्षेत्रात काम करतात.
प्रश्न
53
भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते?
प्रश्न
54
सखाराम महाराजाचे मंदिर वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
55
अ आणि ब अनुक्रमे एक काम १२ दिवसात , ब आणि क मिळून तेच काम १५ दिवसात, तर क आणि अ तेच काम २० दिवसात पूर्ण करेल?
प्रश्न
56
‘दिनबंधू म्हणून कोण ओळखले जाते?
प्रश्न
57
Direction: choose the word with wrong spelling
प्रश्न
58
The news surprised her.
प्रश्न
59
एक दोन अंकी संख्येमधील अंकांची बेरीज ११ आहे. त्यामध्ये २७ मिळविल्यास त्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते. ती संख्या कोणती?
प्रश्न
60
The teacher asked the boys” where do want to go?”
प्रश्न
61
‘सर्व ह्या विशेषणाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
62
Cows must eat grass ……they won’t grow fat.
प्रश्न
63
Direction: choose the word with wrong spelling.
प्रश्न
64
खालीलपैकी कोणत्या देशाने भारताशी सर्वप्रथम व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते?
प्रश्न
65
‘ओ’ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे.
प्रश्न
66
If she ………… in time, she would had reached the station.
प्रश्न
67
दिलेल्या शब्दामध्ये शुद्ध शब्दाचा क्रमांक लिहा?
प्रश्न
68
Direction: Choose the correct SYNONYM: Tranquility
प्रश्न
69
पोहरा देवी तीर्थ क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
प्रश्न
70
The speaker will ………… the session due to lack of quorum.
प्रश्न
71
जर व्याजाचा दर १८% च्या  एवजी २२२% ठेवलात तर ५ वर्षाचे व्याज ४००० रु. जास्त मिळते. तर मूळ रक्कम काढा?
प्रश्न
72
१० वस्तू १५ रु. ला खरेदी करून १२ वस्तू २० रु. ला विकले तर किती रु नफा / तोटा होईल?
प्रश्न
73
Meena said, “ How clever I am!”
प्रश्न
74
वार उडवणे ह्याचा अर्थ काय?
प्रश्न
75
ज्ञानभारती शिष्यवृत्ती या शब्दांत किती जोडाक्षरे आहेत?
प्रश्न
76
एक रेल्वे १०० मी. लांब पुलाला ४५ कि.मी तास गेल्यास ६० सेकंदात ओलांडलते, तर ती एका खांबाला किती वेळेत ओलांडेल?
प्रश्न
77
पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?
प्रश्न
78
एक व्यक्ती १ kg वजनाच्या ऐवजी ९५०g वजन म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त नफा कमावतो?
प्रश्न
79
दोन संख्या अनुक्रमे ४x व ६x आहेत. मसावी १६ आणि लसावी ९६ आहे. तर x = ?
प्रश्न
80
Your money will be refunded if goods are not to your …….
प्रश्न
81
Direction: Choose the correct SYNONYM: Credulous:
प्रश्न
82
Direction: choose the word with wrong spelling
प्रश्न
83
Are you afraid ……. the dark?
प्रश्न
84
३० लीटर मिश्रणात ६०% अल्कोहोल आहे. तर २०% अल्कोहोल साठी मिश्रणात किती लीटर पाणी टाकले पाहिजे?
प्रश्न
85
BC : E : : Gk : ?
प्रश्न
86
वाहने सावकाश चालता या वाक्यातील ठळक शब्दाचा अव्यय ओळखा.
प्रश्न
87
Direction : choose the correct ANTONYM LAVISH:
प्रश्न
88
अल्लड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
प्रश्न
89
२० ५ × २ + ३ – १८ ÷ ९ = ?
प्रश्न
90
बोलताना, लिहितांना शब्द प्रकार ओळखा?
प्रश्न
91
फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षक केंद्र, महाराष्ट्र राज्यात कुठे आहे?
प्रश्न
92
लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद कोण भूषवितो?
प्रश्न
93
खालीलपैकी गटांत न बसू शकणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा.
प्रश्न
94
०.०००५७६ चौ.मी. क्षेत्रफळ असलेल्या चौरसाची बाजू किती सें. मी?
प्रश्न
95
Ravi is too tired ………..the work
प्रश्न
96
१ ते १०१ पर्यतच्या अंकाची सरासरी किती?
प्रश्न
97
Direction change into passive voice Open the door
प्रश्न
98
आर्य समाजाची स्थापना कोठे झाली?
प्रश्न
99
गायन या शब्दाचा संधीची योग्य फोड पर्याय निवडा?
प्रश्न
100
अ एक काम २५ दिवसात व ब तेच काम २० दिवसात पूर्ण करतो दोघांनी ५ दिवस काम केल्यानंतर अ काम सोडून गेला तर उर्वरित काम ब किती दिव्डत करेल?

राहुन गेलेल्या बातम्या

x