27 January 2025 5:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA NTPC Share Price | पीएसयू एनटीपीसी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NTPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअरखान ब्रोकरेज बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAMOTORS Railway Ticket Booking | 'पैसे न भरता' रेल्वे तिकीट बुक करा आणि बिनधास्त प्रवास करा, ही सुविधा 90% प्रवाशांना माहित नाही Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 42 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON IREDA Share Price | इरेडा शेअर मालामाल करणार, आयसीआयसीआय ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA EPFO Certificate Alert | पगारदारांनो तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, हे 'प्रमाणपत्र' घेतलं का, अन्यथा अडचणीत सापडाल
x

Bonus Share News | फ्री शेअर्स मिळवा, ही कंपनी 23 रुपयाच्या मल्टिबॅगर शेअरवर फ्री बोनस शेअर्स देणार, फायदा घ्या - NSE: SBC

Bonus Share News

Bonus Share News | एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने तिसऱ्यांदा फ्री बोनस शेअर देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी कंपनीने याबाबत स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली होती. या अपडेट नंतर एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी दिसून आली होती.

एसबीसी एक्सपोर्ट्स शेअरची सध्याची स्थिती

शनिवार, 25 जानेवारी 2025 रोजी एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनी शेअर 4.50 टक्क्यांनी वाढून 23.70 रुपयांवर पोहोचला होता. एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 37.90 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 18.40 रुपये होती. एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 753 कोटी रुपये आहे.

कंपनी 2 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार

एसबीसी एक्सपोर्ट्स लिमिटेड कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्सचेंजला फायलिंगमार्फत माहिती दिली की, ‘१ रुपया फेस व्हॅल्यू असलेल्या २ शेअर्सवर १ बोनस शेअर फ्री दिला जाईल. म्हणजे रेकॉर्ड तारखेपूर्वी ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीचे २ शेअर्स असतील त्यांच्या खात्यात १ फ्री बोनस शेअर जमा केला जाईल. मात्र एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनीने अजून रेकॉर्ड तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठी संधी आहे.

एसबीसी एक्सपोर्ट्स स्टॉक परफॉर्मन्स

‎26 नोव्हेंबर 2021 रोजी एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनी शेअर 7.56 रुपयांवर ट्रेड करत होता. सध्या एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनी शेअर 23.70 रुपयांवर पोहोचला आहे. शेअरची गुरुवारची बंद किंमत 22.68 रुपये होती. शुक्रवारी दिवसभरात एसबीसी एक्सपोर्ट्स कंपनी शेअर 22.52 रुपये ते 24.22 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता. मागील एक वर्षात हा शेअर 18.40 रुपये ते 37.90 रुपये या रेंजमध्ये ट्रेड करत होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on SBC Exports Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

Bonus Share News(48)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x