25 December 2024 12:35 PM
अँप डाउनलोड

रायगड तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
श्रीकृष्णकडून कंस मारला गेला या प्रयोगाचे नाव सांगा.
प्रश्न
2
१ जानेवारी, २००७ रोजी सोमवार होता; तर ३१ डिसेंबर, २००७ रोजी कोणता वार असेल?
प्रश्न
3
If I had known you were in town……………… Complete the sentence with suitable option
प्रश्न
4
सहा मजूर दर दिवशी आठ तास काम करून आठवड्यात ७२० रुपये मजुरी मिळवतात , तर आठ मजूर दर दिवशी सहा तास काम करून आठवड्यास किती मजुरी मिळवतील?
प्रश्न
5
फटके या वाक्य प्रकारासाठी ………….प्रसिद्ध आहे.
प्रश्न
6
खालीलपैकी कोणाची नेमणूक करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना नाहीत?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही?
प्रश्न
8
कोणतेही विशेष नाम …………असते.
प्रश्न
9
कोतवाल या पदाचे नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत?
प्रश्न
10
The language used by the poet was archaic. Choose the correct option for underlined word :
प्रश्न
11
अनल, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर ही कोत्न्या शब्दाची समानार्थी रूपे आहेत?
प्रश्न
12
बचपन बचाव या आंदोलनाचे प्रणेते कोण?
प्रश्न
13
कोणते पक्ष अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते?
प्रश्न
14
सोमवार : शुक्रवार :; वैशाख : ?
प्रश्न
15
सार्क च्या बैठकीसाठी कोलंबो येथे सात देशांचे प्रमुख एकत्र आले होते. त्यावेळी प्रत्येकाने इतरांशी एकएकदा हस्तांदोलन केले, तर त्या वेळेस या राष्ट्रप्रमुख्याने एकूण किती हस्तांदोलन झाली?
प्रश्न
16
……………………he is blind, he can walk along the crowed road. Fill in the blank with suitable option.
प्रश्न
17
Choose the most appropriate synonym for the underlined word: These are fictitious reports.
प्रश्न
18
एका दुकानदाराने एकाच पुस्तकाच्या १००० प्रति रु. ९९९९९ ला विकल्या आणि त्याला रु. ८९९ नफा तर प्रत्येक पुस्तकाची मूळ किंमत किती?
प्रश्न
19
He will have to raise the wind for his new enterprise. The underlined idiom may be substituted by :
प्रश्न
20
हिऱ्याबद्दल खालीलपैकी कुठले वाक्य चुकीचे आहे?
प्रश्न
21
सर्वाभौमिक सदभावना पसरविण्यासाठी कोणत्या भारतीय खेळाडूस युनायटेड नेशन्सने शांतीदूत म्हणून निवडले?
प्रश्न
22
अशोल हा रमेशपेक्षा उंच परंतु गणेशहून ठेंगणा आहे. विलास हा रमेश इतकाच उंच, परंतु प्रकाशपेक्षा उंच आहे; तर विलास हा ………………
प्रश्न
23
My friend asked ‘ Can I help You? My friend asked Fill in the blank with correct option for reported speech
प्रश्न
24
पांढरा परीस ( आलंकारिक शब्दाचा अर्थ लिहा.)
प्रश्न
25
The teacher tried to get rid of the trouble some students. Choose the correct option explaining the underlined phrase.
प्रश्न
26
खालीलपैकी कोत्न्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारंचे सुवर्णकमळ मिळाले आहे? १)श्यामचीआई २) श्वास ३)देऊळ ४)कोत्र
प्रश्न
27
एक नंतर ओळीने येणाऱ्या पाच सम सांख्याची सरासरी ……………इतकी येते.
प्रश्न
28
शिकेकाई हा शब्द कोणत्या भाषेतील आहे?
प्रश्न
29
Choose correct indirect Speech? Usha said to Sunita ‘What a lovely morning it is!
प्रश्न
30
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्हातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो?
प्रश्न
31
पाच वर्षापूर्वी आईचेवय तिच्या मुलीच्या वयाच्या चौपट होते. आज आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. तर मुलीचे आजचे वय किती?
प्रश्न
32
Playing it My way या पुस्तकाचे लेखक कोण?
प्रश्न
33
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणती संख्या येईल? १२९८, २३६८, ३४७६, ४५६५, ?
प्रश्न
34
खालील क्रमावरील कोणता अंक क्रमावलीच्या नियमाशी विसंगत आहे? ६, ८, १२, १८, २६, ३८, ४८,
प्रश्न
35
चितगाव कटात सहभागी असलेल्या खालीलपैकी कोणत्या युवतींनी कलेक्टर स्टीव्हन्सनची गोळप घालून हत्या केली?
प्रश्न
36
‘कृपण’ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
37
वाळवंट या शब्दांचे सामन्यरूप ओळखा.
प्रश्न
38
कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय.
प्रश्न
39
कोणत्या व्यक्तिला राष्ट्रपतीसमोर शपथ घ्यावी लागत नाही?
प्रश्न
40
खालीलपैकी कोत्न्या ग्रंथाचे कर्तुत्व ज्ञानेश्वरांकडे जात नाही ?
प्रश्न
41
राज्य पुनर्रचना विधेयकाचे १ नोव्हेंबर १९५६ रोजी कायद्यात रुपांतर झाल्यानंतर भारतीय संघराज्यात किती घटकराज्य व केन्द्रशासित प्रदेश झाले?
प्रश्न
42
खालील चार बांबीपैकी तीन बाबी एकमेकींशी काही विशिष्ट साधर्म्य असलेल्या आहेत. चौथी bab इतरांकडून वेगळी आहे. ती ओळखा.
प्रश्न
43
एका समारंभास एक गृहस्थ त्यांची पत्नी, चार विवाहित मुले व सर्व सुना प्रत्येकी तीन मुलांसह उपस्थित होते. त्या गृहस्थांची बारा नातवंडेही त्या समारंभास उपस्थित होती, तर त्या समारंभास एकूण किती मांडली उपस्थित होती?
प्रश्न
44
Spinster is ………………complete the sentence.
प्रश्न
45
Which of the underlined idiom? ‘Things started going pear shaped since he took over as boss.
प्रश्न
46
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा? प्रमुख नद्या व काठावरील शहरे क्षिप्रा – उज्जैन हुगळी – कोलकाता कृष्णा – विजयवाडा तापी – सुरत
प्रश्न
47
४ G (वाय – फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती?
प्रश्न
48
Use the correct form of the verbs given in the brackets : Tell him to bring his bicycle inside. If he ( leave) if outside, someone ( steal) it
प्रश्न
49
450 runs …………….quite decent score. Fill in the blank with an acceptable form of the verb given below:
प्रश्न
50
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. देणाऱ्याने देत जावे.
प्रश्न
51
१५ मुलांच्या एका गटाचे सरासरी वय १२ वर्ष आहे. दोन नव्या मुलांनी त्या गटात प्रवेश केल्यानंतर सर मुलांच्या वयाची सरासरी १ वर्षाने वाढली. नव्याने प्रवेश घेतलेल्या त्या दोन मुलांपैकी एकाचे वय २० वर्षे असल्यास दुसऱ्याचे वय किती असेल?
प्रश्न
52
किती माझा कोंबडा मजेदार , अर्थपायी पांढरीशी विजार गमे विहंगातील बडा फौजदार. या वाक्यात कोणता अलंकार वापरला आहे?
प्रश्न
53
Choose the correct word/ words to fill the gaps of the sentence given below ……….is Delhi from Pune?
प्रश्न
54
खालील अंक मालिकेत ज्या ३ च्या नंतर ज्या नंतर ५ आहे आधी २ नाही असे ३ किती आहेत? ७ ५ ३ ५ १ २ ५ ८ ७ २ ३ ५ ६ ५ २ ३ ४ ५ ३ ४ ३ ५ २ ४ ३ ३ ५ ८ ७ ५ ६
प्रश्न
55
Find correct meaning – Kith and Kin
प्रश्न
56
दशानन या सामासिक शब्दाचा योग्य समासविग्रह पुढील पर्यायातून ओळखा.
प्रश्न
57
खालीलपैकी कोणास शासनाने ग्राम – स्तरांवरील’ जन्म मृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे?
प्रश्न
58
Choose the correct spelling.
प्रश्न
59
खालीलपैकी कोत्न्या व्हाइसरॉयच्या कारकिर्दीत भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपीचे खटले चालविण्याचा अधिअक्र देणारे इलबर्ट विधेयक मांडले गेले.
प्रश्न
60
एका सांकेतिक लिपित ABHAY हा शब्द BCIBZ असा लिहितात, तर त्याच सांकेतिक लिपित GOPAL हा शब्द कसा लिहाल?
प्रश्न
61
Choose the correct option and change the following into indirect speech
प्रश्न
62
भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते?
प्रश्न
63
इन्शुलिन या …………मुले रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते.
प्रश्न
64
एला लॉजमध्ये ५० ब्लॉक्स आहेत. त्यांपैकी २० बॉक्स एक खोली असलेले, तर ३० बॉक्स दोन खोल्या असलेले आहेत. एकूण बॉक्स पैकी निम्म्या बॉक्स मध्ये टेबल – खुर्च्या आहेत. फक्त १० बॉक्समध्ये खाटा आहेत. १५ बॉक्समध्ये पंखे आहेत. २० बॉक्समध्ये मच्छरदाण्या आहेत. या माहितीवरून खालीलपैकी कोणते विधान निश्चित सत्य आहे. असे तुम्ही म्हणू शकाल?
प्रश्न
65
एका इंजिन रोज ८ तास, याप्रमाणे रविवार ते शनिवार या आठवड्याभरात ४३९६००० लीटर पाणी खेचते, तर प्रत्येक तासाला ते किती पाणी खेचते?
प्रश्न
66
जालियानवाला बाग या गाजलेल्या कवितेचे कवी कोण?
प्रश्न
67
समर्पक शब्दाच्या सहाय्याने पुढील वाक्य पूर्ण करा. अन्यायाचा ……..करता करता तो अमर झाला.
प्रश्न
68
भारताच्या राष्ट्रपतीला किती वेळा पुननिर्वानाची संमती आहे?
प्रश्न
69
काही अक्षरांच्या उच्चांराणानंतर जो थांबा असतो त्याला …………….म्हणतात.
प्रश्न
70
गाढवांचा गोधळ लाथांचा सुकाळ या म्हणीचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा.
प्रश्न
71
पृथ्वी सूर्याभोवती फिरते. ( वाक्याचा प्रकार ओळखा.)
प्रश्न
72
लोखंडाच्या गॅल्वनायझेशनसाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात?
प्रश्न
73
भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजणीसाठी ………….. पद्धतीचा अवलंब केला जातो.
प्रश्न
74
Write antonyms of the following words. Choose the correct alternative : Ancient, Noisy
प्रश्न
75
विधानसभेची कमाल सदस्यसंख्या किती असू शकते?
प्रश्न
76
गटात न बसणारा शब्द ओळखा.
प्रश्न
77
Choose the following sentence into passive voice, – ‘ Pay the bills paid.
प्रश्न
78
Choose the affirmative of the following : ‘Nobody was absent.’
प्रश्न
79
फोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून नीता म्हणाली, ‘ तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावाई आहे. नितांचे त्या स्त्रीशी नाते काय?
प्रश्न
80
महाराष्ट्र शासनाने केलेल्या कायद्यानुसार……नंतर जन्मलेला आपल्यामुळे ज्या व्यक्तीची एकूण अपत्य संख्या दोनपेक्षा अधिक होत असेल ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढविण्यास अपात्र ठरणार आहे.
प्रश्न
81
भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कशास कल्याणकारी राज्याचा पाया म्हटले आहे?
प्रश्न
82
Choose the correct synonym of Omnipotent?
प्रश्न
83
सागर उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. त्याच्या डावीकडे वळून २५ मी. चालत गेला नंतर तो त्याच्या डावीकडे वळून ३० मी. चालत गेला. नंतर तो त्याच्या उजवीकडे २५ मी. चालला. नंतर तो त्याच्या उजवीकडे लुन ५५ मी. चालला. शेवटी तो उजवीकडे लुन ४० मी. चालला. सुरुवातीच्या ठिकाणापासून तो आता कोणत्या दिशेला आहे?
प्रश्न
84
भुवई या शब्दाचा योग्य समानार्थी पर्याय निवडा.
प्रश्न
85
पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोत्न्या राज्यात आहे?
प्रश्न
86
ब्राम्हो समज व आर्य समाज यांच्या शिकवणुकीतखालीलपैकी कोणत्या मुद्यावर एकमत नाही?
प्रश्न
87
सोलर इम्पल्स – २ हे काय आहे?
प्रश्न
88
पुढीलपैकी दर्शक सर्वनामे कोणती ते ओळखा.
प्रश्न
89
शब्दसमुहाबद्दल एक शब्द निवडा. मागाहून जन्मलेला ( धाकटा भाऊ)
प्रश्न
90
Identify the sentence punctuated correctly.
प्रश्न
91
Knowing that he was convict, I didn’t a allow him to enter my house. Identify the underlined clause :
प्रश्न
92
घडाळ्यात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितकेवाजले असतील तितके टोल वाजतात. तर सकाळी पावणे नऊ वाजल्यापासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील?
प्रश्न
93
द्राविडी प्राणायम करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
प्रश्न
94
Mumbai is the biggest city in India. The correct transformation of this sentence into negative is :
प्रश्न
95
कुऱ्हाडीचा दांडा ………………म्हण पूर्ण करा.
प्रश्न
96
Convert into reported speech : The teacher said, I am very busy now.
प्रश्न
97
‘काय ही गर्दी विधानार्थी वाक्य करा.
प्रश्न
98
ABCZ EFGY IJKX MNOW
प्रश्न
99
‘गुरु + आज्ञा ‘ चे योग्य संधीरूप ओळखा.
प्रश्न
100
दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडतात त्याआधी कोणते विरामचिन्ह येते?

राहुन गेलेल्या बातम्या

x