23 November 2024 3:54 PM
अँप डाउनलोड

परभणी तलाठी भरती २०१५

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
The drunk was very drunk’ identify the tense…………
प्रश्न
2
२४ तासाच्या कालावधीत तास काटा व मिनिट काटा एकमेकांना काटकोनात किती वेळा येतील?
प्रश्न
3
उद्गार(!) कोणत्या गोष्टीचा निर्देश करते?
प्रश्न
4
‘A branch of philosophy that deals with knowledge’ is called –
प्रश्न
5
पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे?
प्रश्न
6
पुढील प्रश्नामध्ये विसंगत संख्या ओळखा. ४३८९, ९८३४, ८७३४, ८९४३
प्रश्न
7
गाळलेल्या अक्षर मंच भर. A CD GHI ? UVWXY
प्रश्न
8
‘Courage is ,mans surest weapon in danger’ Identify the ‘ Degree’
प्रश्न
9
Give antonym of the word ‘Former’ –
प्रश्न
10
A आणि B हे दोघे भाऊ, C आणि D बहिणी आहेत. A चा मुलगा D चा भाऊ आहे, तर B चे c बरोबर असलेले नाते काय?
प्रश्न
11
रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेपूर्वी भारतात नोटा कोणामार्फत छापल्या जात असत?
प्रश्न
12
खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो?
प्रश्न
13
राणी पद्मिनीची कथा कोत्न्या राज्याशी निगडीत आहे?
प्रश्न
14
‘दुरपास्त’ – या शब्दाचा नेमका अर्थ कोणता?
प्रश्न
15
तो आला या वाक्यातीलउद्देशविस्तार ओळखा.
प्रश्न
16
अथवा/ किंवा ही उभयान्वयी अव्यये काय सुचवितात?
प्रश्न
17
‘अरेरे! फार वाईट झालं !’ वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्न
18
पुढील क्रम पूर्ण करा. GHI, XYZ, JKL ………… MNO, RST
प्रश्न
19
‘ He ruled …………… a vast empire’ . Fill in the blanks from the followings words –
प्रश्न
20
घड्याळ्यात ४.३० वाजले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
प्रश्न
21
‘ To ………….. did you give the book?’
प्रश्न
22
बलवंतराय समितीने त्रिस्तरीय यंत्रणेच्या विकास गटाची किती मंडळे सुचविली आहे?
प्रश्न
23
ब्राम्ही लिपीचे वचन सर्वप्रथम कोणी केले?
प्रश्न
24
मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
25
पुढील प्रश्नामध्ये विसंगत संख्या ओळखा. ३, १५, ३५, ६४, ९९, १४३
प्रश्न
26
सर्वात जास्त गव्हाचे क्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
प्रश्न
27
जर C = ४, D = ६, E = ८, तर 2806 = ?
प्रश्न
28
खालीलपैकी १३ वा वित्त आयोगाची ( २०१० – २०१५ ) अध्यक्ष कोण आहेत?
प्रश्न
29
‘पाह’ धातूचे भूतकाळी, तृतीय पुरुषी रप ओळखा.
प्रश्न
30
संभाजीराजे सोबत बंदी बनवलेला त्याचा साथीदार कोण?
प्रश्न
31
आई आणि तिच्या पाच मुलाचे सरासरी वय पंधरा वर्षे आहे. आई वगळून हे वय सात वर्षांनी कमी होते, तर आईचे वय किती वर्ष आहे?
प्रश्न
32
तू सावकाश चालतोस’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.
प्रश्न
33
खालीलपैकी पोष व्यंजन कोणते?
प्रश्न
34
सरपंचाना मानधन देण्यात येऊ नये – अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
प्रश्न
35
‘On seeing the tiger, he got …..’ fill in the blank correctly.
प्रश्न
36
मॅगास्थेनिस हा कोणाचा राजदूत होता?
प्रश्न
37
शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
38
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे?
प्रश्न
39
जर २.१= ४.४१ तर ३.१ = ?
प्रश्न
40
एन. सी.सक्सेना समिती कशासंबधी स्थापित करण्यात आली?
प्रश्न
41
‘त’ हा कोणता विभ्कीटचा प्रत्यय आहे?
प्रश्न
42
‘Cemetery’ means –
प्रश्न
43
मानवी हक्क आयोगाची स्थापना करणारे पहिले राज्य कोणते?
प्रश्न
44
जर PAD = २१२६२३ तर NIL = ?
प्रश्न
45
तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे?
प्रश्न
46
पूर्व घाट व पश्चिम घाट जेथे मिळतात तेथे खालीलपैकी कोणते शिखर आहे?
प्रश्न
47
मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?
प्रश्न
48
A storehouse for threshed grains’ is called –
प्रश्न
49
‘चपला’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
50
खालीलपैकी कोणता शब्द धातूसाधित शब्द आहे?
प्रश्न
51
दही या शब्दाचा प्रकार कोणता आहे?
प्रश्न
52
Choose the correct synonym of ‘ Contradict’ –
प्रश्न
53
मुलांनी आई- वडिलांची आज्ञा पाळावी. या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
54
‘मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशीतर पुरात्वशास्त्राचा संबंध कशाशी?
प्रश्न
55
महाराष्ट्रात एकूण सुर्यफुल लागवडीच्या सुमारे किती टक्के क्षेत्र मराठवाड्यात आहे?
प्रश्न
56
१ जानेवारी २०१० ला शुक्रवार दिवस होता, तर जानेवारी २०१२ ला कोणता दिवस येईल?
प्रश्न
57
Which of the following words is correctly spelt?
प्रश्न
58
Give meaning of the idiom – ‘By look or by crook’
प्रश्न
59
मार्च महिन्याचे एकूण सेकंद किती?
प्रश्न
60
४२ वी घटना दुरुस्ती किती साली संमत करण्यात आली?
प्रश्न
61
‘One who tells fortune by watching the palm’ is called –
प्रश्न
62
Identify the mood – ‘I wish I were Bill Gates’
प्रश्न
63
अभस्त शब्द ओळखा.
प्रश्न
64
The feminine gender of ‘ Horse’ is –
प्रश्न
65
खालीलपैकी कोणते मायक्रोफॉंना आहे?
प्रश्न
66
Choose the correct synonym of – Decease
प्रश्न
67
Give the meaning of the phrase – ‘ To grease the palm’
प्रश्न
68
‘Bizarre’ means –
प्रश्न
69
शब्दचल या संधीची फोड कशाप्रकारे होईल?
प्रश्न
70
A हा B च्या नैऋत्य दिशेला ४० मी. आहे. C हा B च्या अग्नेय दिशेला ४० मी. आहे, तर C हा A च्या कोणत्या दिशेस आहे?
प्रश्न
71
श्वसन संस्था: फुफ्फुस:: रक्ताभिसरण संस्था: ?
प्रश्न
72
‘आणि’ हे कोणते अव्यय आहे?
प्रश्न
73
Find the noun clause in the sentence – ‘I fear that I shall fail’.
प्रश्न
74
खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते?
प्रश्न
75
१९५५ मध्ये शासकीय भाषा आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आला?
प्रश्न
76
पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा.
प्रश्न
77
जर CUT = XFG तर YES = ?
प्रश्न
78
‘Nehru was a leader of the first ………’ Fill in the blank.
प्रश्न
79
उपसर्ग साधित शब्द निवडा
प्रश्न
80
CYBERNETICS या शब्दातील कोणते अक्षर इंग्रजी वर्णमालेतील अक्षराच्या क्रमानुसार आहे?
प्रश्न
81
Point out the Prefix in the word ‘ Atheist’
प्रश्न
82
Give a single word for – ‘A style full of words’
प्रश्न
83
घटना समितीची निर्मिती कोणत्या योजनेच्या आधारे झाली?
प्रश्न
84
पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा. Stamp, Stationary, Envelop,Pen
प्रश्न
85
रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?
प्रश्न
86
पुढीलपैकी प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा.
प्रश्न
87
राजकोषीय तुट म्हणजे खालीलपैकी काय?
प्रश्न
88
खालीलपैकी केंद्रशासित प्रदेश नसलेले राज्य ओळखा.
प्रश्न
89
‘Blue blood’ means –
प्रश्न
90
मालिका पूर्ण करा A७, ZY८, BCD९, ………………..
प्रश्न
91
स्वातंत्र्य चळवळीतील ‘ तयाला तुरुंग भिववील किती? ही कविता कोणाची आहे?
प्रश्न
92
जर ASSIST = ५७ , LIST = ९७ , तर LASS = ?
प्रश्न
93
सोक्षमोक्ष लावणे यांच्या विरुद्ध अर्थ पुढीलपैकी कोणता आहे?
प्रश्न
94
पुढील क्रम पूर्ण करा. AEI, CGK, EIM, GKO ……..
प्रश्न
95
पुढील प्रश्नामध्ये विसंगत शब्द ओळखा. बिरबल, अबुल, फजल, तानसेन, फेज अहमद
प्रश्न
96
‘माहूत’ म्हणजे –
प्रश्न
97
‘for good’ means –
प्रश्न
98
‘A person who eats all types of food’ is called –
प्रश्न
99
मीठभाकर शब्दाचा विग्रह असा आहे?
प्रश्न
100
किती लोकसंख्येसाठी वसंतराव नाईक समितीने एक ग्राम पंचायत सुचविली आहे?

राहुन गेलेल्या बातम्या

x