28 January 2025 12:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL

BEL Share Price

BEL Share Price | स्टॉक मार्केटमध्ये अजूनही अस्थिरतेचं वातावरण आहे. एनएसई निफ्टीत सलग तिसऱ्या आठवड्यात घसरण पाहायला मिळाली होती. आता गुंतवणूकदारांच्या २०२५ च्या अर्थसंकल्पावर नजर आहे. स्टॉक मार्केटला 22900-22800 यावर तात्काळ सपोर्ट लेव्हल आहे, त्यानंतर शेअर बाजाराला 22500 वर महत्त्वपूर्ण सपोर्ट आहे. तसेच २३४०० वर वरच्या बाजूने तात्काळ रेझिस्टन्स अपेक्षित आहे आणि २४००० च्या वर अनपेक्षित घसरण तेजीचा कल वाढवू शकते असे संकेत टेक्निकल चार्टवर दिसत आहेत.

स्टॉक मार्केटमधील उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने गुंतवणुकीसाठी ५ शेअर्सची निवड केली आहे. ब्रोकरेजच्या मते हे शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा परतावा देऊ शकतात.

ICICI Bank Share Price

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय बँक लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने आयसीआयसीआय बँक लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 1,550 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या आयसीआयसीआय बँक शेअर 1,213.70 रुपयांवर ट्रेड करतोय. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा २८ टक्क्यांनी अधिक आहे.

Max Healthcare Share Price

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने मॅक्स हेल्थकेअर लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 1,380 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या मॅक्स हेल्थकेअर शेअर 1054.15 रुपयांवर ट्रेड करतोय. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा 31 टक्क्यांनी अधिक आहे.

BEL Share Price

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 360 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअर 270.30 रुपयांवर ट्रेड करतोय. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा 33 टक्क्यांनी अधिक आहे.

LTI Mindtree Share Price

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एलटीआय माईंडट्री लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने एलटीआय माईंडट्री लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 8,000 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या एलटीआय माईंडट्री शेअर 5,975 रुपयांवर ट्रेड करतोय. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा 33.52 टक्क्यांनी अधिक आहे.

Anant Raj Share Price

मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अनंत राज लिमिटेड शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने अनंत राज लिमिटेड शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 1100 रुपये टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. सध्या अनंत राज शेअर 806.95 रुपयांवर ट्रेड करतोय. ही टार्गेट प्राईस शेअरच्या सध्याच्या किमतीपेक्षा 36 टक्क्यांनी अधिक आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | BEL Share Price Saturday 25 January 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

BEL Share Price(105)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x