21 November 2024 8:52 PM
अँप डाउनलोड

चंद्रपूर तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
घरादाराला व देशाला पारखा झालेला.
प्रश्न
2
विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली, यात ‘आणि’ हे व…………..आहे .
प्रश्न
3
दहा वर्षापूर्वी आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट होते. दहा वर्षानंतर आईचे वय मुलीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?
प्रश्न
4
‘अ’ या ठिकाणच्या पूर्वेला ५ कि.मी. दूर अंतरावर ‘ब’ हे ठिकाण आहे.’ब’ चा उत्तरेला ५ किमी ‘क’ हे ठिकाण आहे, ‘क’ च्या पूर्वेला ७ किमी अंतरावर ‘ड’ ठिकाण आहे, तर ‘अ’ आणि ‘ड’ मधील सरळ अंतर किती ?
प्रश्न
5
झाडाची कोणती प्रजाती कागद निर्मितीमध्ये वापरली जाते ?
प्रश्न
6
सैन्याकडून अतिरेकी मारला गेला. हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे ?
प्रश्न
7
कोणत्या राज्यातील सामाजिक कार्यकर्त्या ‘इरोम शर्मिला’ यांनी तब्बल १६ वर्षांनंतर आपले उपोषण सोडले ?
प्रश्न
8
भारतीय रिझर्व्ह बँकेचे गवर्नर कोण आहेत ?
प्रश्न
9
The concert was postponed , …………….to the lead singers illness.
प्रश्न
10
भारतीय राज्यघटनेनुसार मुलभूत कर्तव्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो .
प्रश्न
11
P आणि Q यांच्या उत्पन्नाची सरासरी ५०५०/- आहे, Q आणि R यांच्या उत्पन्नांची सरासरी ६२५०/- आहे. P आणि R यांच्या उत्पन्नाची सरासरी ५२००/- आहे. तर P चे उत्पन्न किती ?
प्रश्न
12
Identify antonyms for : Deluge
प्रश्न
13
अरीश्रमामुळे स्नायूदुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते ?
प्रश्न
14
वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात  ?
प्रश्न
15
भारतीय राज्यघटनेतील कोणती तरदूत समान नागरी कायद्याशी संबधित आहे ?
प्रश्न
16
F A G,G A F,H A I, I A H ,………………..क्रमामध्ये रिकामी जागा भरा .
प्रश्न
17
खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते ?
प्रश्न
18
हा-ही-हे , तो-ती-ते ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे होत ?
प्रश्न
19
पुढीलपैकी कोणते राज्य गहू पिकविणाऱ्या प्रदेशात गणले जात नाही ?
प्रश्न
20
The word ‘fast’may be used as –
प्रश्न
21
३६ चौ.सेमी. क्षेत्रफळ असलेले व पुर्नाकांत बाजू असलेले एकूण किती चौरस सोडून आयत काढता येतील ?
प्रश्न
22
प्रामाणिकपणा हे …………………आहे.
प्रश्न
23
२९ फेब्रुवारी २०१६ रोजी सोमवार असेल तर, २९ फेब्रुवारी २०२० रोजी कोणता वर असेल ?
प्रश्न
24
गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत. महेश रंगेच्याक मध्यभागी आहे तर रांगेत एकूण मुले किती ?
प्रश्न
25
Identify synonyms for : in Impede
प्रश्न
26
…..he is blind, he can walk along the crowed road. (Fill in the blanks)
प्रश्न
27
रिओ ऑलिंपिक २०१६ मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक १२१ पदके जिंकून अव्वल स्थान मिळविले आहे ?
प्रश्न
28
पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती ? 8,27,64,125,343
प्रश्न
29
‘विमोचन’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
30
एक कार ३ तासात 105 किमी अंतर जाते. तर त्याच वेगाने ५ तासात किती अंतर जाईल ?
प्रश्न
31
Replace the capitalised word with a synonym I don’t ‘REMEMBER’where I met this person.
प्रश्न
32
सम्राट अशोकाचे शिलालेख पुढीलपैकी कोणत्या लिपीत नाहीत ?
प्रश्न
33
कानात मुंग्यांचे वारूळ होणे म्हणजे ?
प्रश्न
34
‘एच टी.टी. पी.’ चे पूर्ण रूप काय ?
प्रश्न
35
रेखाने दारापुढे सुंदर रांगोळी काढली-या वाक्यातील सदस्य कोण होते ?
प्रश्न
36
भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ?
प्रश्न
37
श्रेणी पूर्ण करा .२,५,१०,१७ ……….?
प्रश्न
38
४१६,२०८,१०४,५२,२६,?
प्रश्न
39
सर्व काही तुझ्या मनाप्रमाणे घडत जाईल. – या वाक्यातील काळ ओळखा.
प्रश्न
40
हे कोणीही कबूल करील -उद्देश कोणते ?
प्रश्न
41
The judge had…………in allowing the lawsuit to proceed .
प्रश्न
42
एका आयताच्या लांबी व रुंदिमधील फरक २३ m आहे. जर त्याची परिमिती २०६m आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
43
वेसण घालणे-अर्थ सांगा.
प्रश्न
44
डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात ?
प्रश्न
45
नवरात्र-या शब्दाचा समास ओळखा.
प्रश्न
46
I…by a loud noise yesterday night.
प्रश्न
47
खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता ?
प्रश्न
48
Pay the bill today . (Change the voice)
प्रश्न
49
एका आयताची परिमिती व रुंदी यांचे गुणोत्तर ५:१ आहे, जर त्या आयताचे क्षेत्रफळ २१६ cm² असले तर त्याची लांबी किती ?
प्रश्न
50
घोड्याला गाढव म्हटले, गाढवाला झेब्रा म्हटले, झेब्राला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले तर सोंड असणारा प्राणी कोणता ?
प्रश्न
51
एक व्यक्ती ९ किमी. उत्तरेकडे प्रवास करतो. नंतर १२ किमी. पश्चिमेकडे व त्यानंतर १५ किमी दक्षिणेकडे जातो. तर तो सुरुवातीच्या स्थळापासून किती किमी दूर आहे ?
प्रश्न
52
‘The boys are playing football’- identify Tense.
प्रश्न
53
खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने रिओ ऑलिंपिक कास्यविजेत्या ‘साक्षी मलिक’ ला राणी लक्ष्मीबाई पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे ?
प्रश्न
54
त्याच्या तालावर फुले डोलतात आणि पाखरे साथ करतात-या वाक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
55
नामाचे मुख्य ३ प्रकार कोणते ?
प्रश्न
56
समानार्थी शब्द सांगा-चंद्र
प्रश्न
57
दोन संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा अनुक्रमे २५ टक्के व २० टक्के ने कमी आहेत . पहिल्या संख्येची दुसऱ्या संख्येशी टक्केवारी किती ?
प्रश्न
58
Antonym of underlined world . The share broker faced the change for deceit.
प्रश्न
59
भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचितमध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषेचा समावेश होतो .
प्रश्न
60
पुढीलपैकी कोणता खडक रुपांतरीत खडकाचे उदाहरण आहे ?
प्रश्न
61
तो गुन्हेगार आहे असा. पोलिसांना……………….आहे.
प्रश्न
62
‘माजुली’ हे बेट कोणत्या नदीशी संबंधित आहे ?
प्रश्न
63
भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणता अधिकार मुलभूत अधिकार नाही ?
प्रश्न
64
जर सातऐवजी चार दिवसांचा एक आठवडा धरला तर सन २०१४ साली फेब्रुवारी महिन्यात एकूण किती आठवडे असतील ?
प्रश्न
65
अंकगणितीय श्रेणीच्या लगतच्या चार संख्याची बेरीज २० आहे व ३ ऱ्या, ४ थ्या क्रमांकाच्या संख्यांची बेरीज १४ आहे तर त्या संख्या कोणत्या ?
प्रश्न
66
जिप्समचा वापर कोणत्या ज्मिनिसाच्या सुधारणेसाठी होतो.
प्रश्न
67
चाफा बोलेना,चाफा चालेना,चाफा खंत करी काही केल्या फुलेना -यातील अलंकार ओळखा.
प्रश्न
68
विनाकारण-समास ओळखा.
प्रश्न
69
Word nearest to meaning of ‘Remorse’
प्रश्न
70
Don’t drink and drive ever again, you ………….easily been killed.
प्रश्न
71
मुद्दाम दुर्लक्ष करणे – या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा.
प्रश्न
72
Identify synonyms for : In cold blood.
प्रश्न
73
वर्ष २०१६ ची ‘जी -२०’ शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात ४-५ सप्टेंबर दरम्यान पार पडली.
प्रश्न
74
Expression ‘to read between the lines’ means .
प्रश्न
75
आभाळ कोसळणे म्हणजे……………….
प्रश्न
76
चार क्रमवार सम संख्यांची सरासरी २७ आहे तर त्यांच्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
प्रश्न
77
पुढीलपैकी कोणता संस्कृत ग्रंथ ‘हर्षवर्धन’ या राज्यकर्त्याने लिहिला नाही ?
प्रश्न
78
His father……………cotton and corn .
प्रश्न
79
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली ?
प्रश्न
80
तुम्ही शाळेत जाता का ? सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
81
Add a question tag-It is simply a matter of reflection .
प्रश्न
82
I asked Atul about the accident, but he …………a word.
प्रश्न
83
correct antonym of ‘faultless’.
प्रश्न
84
३१,३७,?,४३,४७
प्रश्न
85
Choose the correct preposition to fill in the blanks . I have been living here ……1972.
प्रश्न
86
अकबराच्या दरबारातील ‘दसवंत’ आणि ‘बसवन’ या व्यक्ती पुढीलपैकी कोणत्या क्षेत्र संबंधित आहे ?
प्रश्न
87
प्रवीणचा जन्मदिनांक २०/७/१९६९ तर २/४/२०१० रोजी त्याचे वय किती ?
प्रश्न
88
रांगेतील समीरचा नंबर दोन्ही बाजुकादुंद पंधरावा आहे , तर रांगेत एकूण मुले किती?
प्रश्न
89
Fill in the blank with proper alternative from of the ‘self’ . They fond…………in a tight corner.
प्रश्न
90
खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?
प्रश्न
91
महारत्न, नवरत्न, मिनिरात्न हे कशाचे प्रकार आहेत ?
प्रश्न
92
एक आयता कृती चादर धुतल्यानंतर तिची लांबी २०% ने तर रुंदी १०% ने कमी झाली तर चादरीचे क्षेत्रफळ किती ?
प्रश्न
93
एका शाळेतील मुले व मुलींचे प्रमाण ३:२ आहे. त्या मुलांपैकी २५% मुले व २०% ,मुली शिष्यवृत्ती मिळवितात, तर शाळेतील किती टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळविणारे नाहीत ?
प्रश्न
94
एका स्पर्धा परीक्षेत बरोबर उत्तरासाठी दोन गुण मिळतात व चुकीचा उत्तरासाठी एक गुण कमी होतो. तर एका उमेदवाराने ३० प्रश्न सोडवून ३० गुण मिळविले तर त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?
प्रश्न
95
Make adjective from of- Competition.
प्रश्न
96
Fill in the gap by choosing correct conjunction . I like travelling by sea ………..it is not tough.
प्रश्न
97
If I had known you were in town, (Complete the sentence with suitable option.)
प्रश्न
98
कोणी कोणास मारले ? सर्वनामाचा प्रकार ओळखा.
प्रश्न
99
कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे ?
प्रश्न
100
Identify antonyms for : Clandestine

राहुन गेलेल्या बातम्या

x