21 November 2024 8:31 PM
अँप डाउनलोड

सिंधुदुर्ग तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
सुशील, शिल्पा नेहा व जया यांच्या वयाची सरासरी ३२ वर्ष आहे आणि मुक्ताचे वय ३३ वर्ष आहे तर सर्वाच्या वयांची सरासरी किती वर्ष ?
प्रश्न
2
Find the correct spelling from the group of words given bellow.
प्रश्न
3
a-cbcac-b-bc
प्रश्न
4
डावीकडे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा पर्याय लिहा सहकुटुंब
प्रश्न
5
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा. …………….अडका
प्रश्न
6
खालीलपैकी कोणते फळपिक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख फळपिक नाही ?
प्रश्न
7
एक एकर जागेत प्रत्येकी २०० चौरस मी.चे जास्तीत जास्त किती भूखंड काढता येतील ?
प्रश्न
8
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दसमुहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा. मागून जन्मलेला-
प्रश्न
9
Choose the word that is Similar in meaning to the word given : Various :
प्रश्न
10
विजय आणि विलास यांच्या वयांचे गुणोत्तर २:३ आहे. विलास आणि विक्रम यांच्या वयाचे गुणोत्तर ४:५ आहे. तर विजय आणि विक्रम यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल ?
प्रश्न
11
अनुशिलन समिती ही क्रांतीकारकांची संघटना ………..येथे स्थापन करण्यात आली होती .
प्रश्न
12
एका बागेत लावलेल्या एकूण ८०० झाडांपैकी २/८ गुलाबाची व ३/६ झाडे मोगऱ्याची आहेत. उर्वरित झाडांपैकी १/२ चाफ्याची आहेत. तर चाफ्याच्या झाडांची संख्या किती ?
प्रश्न
13
महाराष्ट्र जमीन महसूल संहिता……सालापासून अस्तित्वात आली.
प्रश्न
14
ADWZ : CFUX : : ? :GJQT
प्रश्न
15
…या ठिकाणी सिंधुदृर्ग जिल्ह्यातील विमानतळाचे बांधकाम प्रगती पथावर आहे.
प्रश्न
16
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा. व्रत …………
प्रश्न
17
डावीकडे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा पर्याय लिहा. चोरभय
प्रश्न
18
ZYB, XWD, ? TSH, ROI
प्रश्न
19
विधानपरिषदेच्या सभासदांची मुदत……….वर्षे असते.
प्रश्न
20
which of the following is not an interjection ?
प्रश्न
21
GJL:HKM::?:TWY
प्रश्न
22
खालील प्रश्नातील निश्चित एकवचनी शब्दाचा क्रमांक लिहा.
प्रश्न
23
डावीकडे दिलेल्या सामासिक शब्दाचा समास ओळखा व त्याचा योग्य पर्याय लिहा. कमलनेत्र
प्रश्न
24
महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सिमेदरम्यान …………….ही खाडी आहे.
प्रश्न
25
जर दोन वर्तुळाच्या परीघांचे गुणोत्तर ७:९ असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती असेल ?
प्रश्न
26
पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील ४ पैकी ३ पर्यायात प्रथमदर्शनी लक्षात येईल असे एक विशिष्ट साधर्म्य आहे. वेगळा असलेला पेयाय ओळखा.
प्रश्न
27
९ से.मी. त्रिज्या असणाऱ्या एका लोखंडाच्या गोळ्याचे १ से.मी. त्रिज्येच्या लहान लहान गोळ्यात रुपांतर केल्यास किती गोळे तयार होतील ?
प्रश्न
28
खालीलपैकी प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय सांगा. सधन
प्रश्न
29
Choose the correct expression to replace underlined word. She will help in this matter.
प्रश्न
30
तलाठी संवर्गासाठी नियुक्ती प्राधिकारी ………हे असतात.
प्रश्न
31
Choose the correct adjective form of the word given on left side : Quarrel
प्रश्न
32
२८०९ चे वर्गमूळ किती ?
प्रश्न
33
GST विधेयक कोणत्या बाबीशी निगडीत आहे ?
प्रश्न
34
पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णाक कोणता ? 1/12, 2/3, 3/17, 4/25, 5/29,
प्रश्न
35
Choose the word that is Opposite in meaning to the word given : Domestic
प्रश्न
36
Choose the correct adjective form of the word given on left side : Enemy
प्रश्न
37
खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा. वल्लरी
प्रश्न
38
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदृर्ग जिल्ह्याला लागून नाही ?
प्रश्न
39
Choose the word that is Opposite in meaning to the word given : Intricate
प्रश्न
40
खालील प्रश्नातील शुध्द शब्दाचा योग्य पर्याय लिहा.
प्रश्न
41
खालील प्रश्नातील निश्चित एकवचनी शब्दाचा क्रमांक लिहा.
प्रश्न
42
-6, -2, -4, 0, -2, 2, 0, ?
प्रश्न
43
Pick the suitable word from the four alternatives given to make sentence meaningfully complete That place is far away …my home.
प्रश्न
44
खालीलपैकी सामान्यनाम असलेला शब्द कोणता ?
प्रश्न
45
एका सांकेतिक भाषेत HEN हा शब्द १६१०२८ असा लिहिला जातो तर १२२२८ हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल.
प्रश्न
46
Find the correct spelling from the group of words given bellow.
प्रश्न
47
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण तालुके किती ?
प्रश्न
48
५१३०० सेकंद म्हणजे किती तास आणि किती मिनिटे ?
प्रश्न
49
खालील प्रश्नातील पुल्लींगी शब्द ओळखा.
प्रश्न
50
Choose the correct expression to replace underlined word. You should work hard to get the money.
प्रश्न
51
भारताच्या सीमेलगत एकूण………………राष्ट्रे आहेत.
प्रश्न
52
पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील ४ पैकी ३ पर्यायात प्रथमदर्शनी लक्षात येईल असे एक विशिष्ट साधर्म्य आहे. वेगळा असलेला पेयाय ओळखा.
प्रश्न
53
Choose the word that is Similar in meaning to the word given : Brutal
प्रश्न
54
एका सर्कशीत काम करणारे कलाकार व तेथील प्राणी यांची एकूण संख्या ८० आहे व त्यांच्या पायांची एकूण संख्या २९० आहे. तर तेथे काम करणाऱ्या कलाकारांची व प्राण्यांची संख्या किती ?
प्रश्न
55
पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील ४ पैकी ३ पर्यायात प्रथमदर्शनी लक्षात येईल असे एक विशिष्ट साधर्म्य आहे. वेगळा असलेला पेयाय ओळखा.
प्रश्न
56
Choose the word that is Similar in meaning to the word given : Ridiculous
प्रश्न
57
माधव गोव्याहून मुंबई कडे रेल्वेने जायला निघाला तर खालीलपैकी कोणते रेल्वेस्थानक वाटेत लागणारा नाही ?
प्रश्न
58
खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. वर
प्रश्न
59
xx-xzxxy-zx-yxz.
प्रश्न
60
खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. मेंढी
प्रश्न
61
…………..हे सध्या महाराष्ट्राचे महसूलमंत्री आहेत .
प्रश्न
62
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दसमुहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा. शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज-
प्रश्न
63
खालील प्रश्नातील पुल्लींगी शब्द ओळखा.
प्रश्न
64
कोकण महसूल विभागात एकूण …………जिल्हे आहेत.
प्रश्न
65
56 X 76 + 67 X 65 -55 X 66 = ?
प्रश्न
66
भारतीय वित्तीय वर्षास …….या तारखेस सुरुवात होते .
प्रश्न
67
द.सा.द.शे. कोणत्या दराने १,६०० रुपयांची ३ वर्षात १,९८४ रु. रास होते ?
प्रश्न
68
खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा. वस्त्र
प्रश्न
69
Find the correct spelling from the group of words given bellow.
प्रश्न
70
Find the feminine gender of the word given on left side. Fox
प्रश्न
71
मुंबईहून गोव्याकडे जाण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रीय महामार्गाचा वापर करावा लागेल ?
प्रश्न
72
पुढे दिलेल्या प्रत्येक प्रश्नातील ४ पैकी ३ पर्यायात प्रथमदर्शनी लक्षात येईल असे एक विशिष्ट साधर्म्य आहे. वेगळा असलेला पेयाय ओळखा.
प्रश्न
73
सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वाधिक जवळचा ग्रह कोणता ?
प्रश्न
74
खालीलपैकी प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय सांगा. उधळ्या
प्रश्न
75
माला मीराला म्हणाली, *तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते * तर मीरा मालाची कोण ?
प्रश्न
76
सध्या …….हे भारताचे संरक्षण मंत्री आहेत ?
प्रश्न
77
Choose the word that is Opposite in meaning to the word given : Plenty
प्रश्न
78
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा. ……………………..कौतुक
प्रश्न
79
Choose the correct adjective form of the word given on left side : Herb
प्रश्न
80
खालील प्रश्नातील शुध्द शब्दाचा योग्य पर्याय लिहा.
प्रश्न
81
Pick the suitable word from the four alternatives given to make sentence meaningfully complete I am very fond ………….watching movies.
प्रश्न
82
Find the plural from of the word given on left side. Phenomenon
प्रश्न
83
खालील प्रश्नात डावीकडे दिलेल्या समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय लिहा. ऋषी
प्रश्न
84
Find the correct spelling from the group of words given bellow.
प्रश्न
85
Choose the word that is Opposite in meaning to the word given : Everlasting
प्रश्न
86
Choose the word that is Opposite in meaning to the word given : Obscure
प्रश्न
87
पुढील कोणती जमात महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात नाही ?
प्रश्न
88
Pick the suitable word from the four alternatives given to make sentence meaningfully complete My teacher tought not only Mathematics …………..Languages also.
प्रश्न
89
Which of the following is not a conjunction ?
प्रश्न
90
खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोडशब्द पूर्ण करा. स्थावर …………………….
प्रश्न
91
खालील प्रश्नात दिलेल्या शब्दसमुहाबद्दल योग्य असणारा एक शब्द ओळखा. अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा-
प्रश्न
92
२०१६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धा झालेले रिओ हे शहर ……………देशात वसलेले आहे.
प्रश्न
93
फरीदा हिचा जन्म १८ ऑक्टोबर १९९३ रोजी झाला. त्य वर्षी गांधी जयंती शनिवार होती, तर फारीदाचा आठवा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
प्रश्न
94
रात्री ४.३० वाजता घड्याळातील काट्यांचा कोण किती असेल ?
प्रश्न
95
Choose the word that is Similar in meaning to the word given : Anxiety:
प्रश्न
96
खालीलपैकी प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा योग्य पर्याय सांगा. उपकार
प्रश्न
97
सुमात्रा हे बेट कोणत्या महासागरात आहे ?
प्रश्न
98
2,3,13,4,5,41,6,7,?,?
प्रश्न
99
एका कार्यालयात काम करणाऱ्या ५०० कर्मचाऱ्यांपैकी २/१० कर्मचारी कारकून आहेत. त्यापैकी २/५ पदवीधर आहेत तर पदवीधर कारकुनाची संख्या किती .
प्रश्न
100
माधव कडील ५ एकर जागेपैकी १ हेक्टर जागा विकली आणि ३० गुंठे जागा दान दिली तर माधवकडे शेवटी किती जागा उरेल ?

राहुन गेलेल्या बातम्या

x