Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत

Salary Account | आपल्या आर्थिक अडचणींना टाळा लागावा त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला आपल्याजवळ एक भरभक्कम रक्कम हातात यावी यासाठी लोक दिवस रात्र मेहनत करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवतात. आता पगार येणार म्हणजे कंपनीचं सॅलरी खातं तर हवच. सॅलरी खातं हे कंपनीकडून उघडण्यात येते. ज्यामध्ये प्रत्येक महिन्याला कंपनीकडून तुमच्या खात्यामध्ये पगार स्वरूपी पैसे पाठवले जातात.
परंतु बऱ्याच व्यक्तींना असा प्रश्न पडतो की, आपला पगार हा बचत खात्यात म्हणजेच सेविंग अकाउंटमध्ये येण्याऐवजी सॅलरी अकाउंटमध्ये काय आहे तो बरं, त्याचबरोबर सॅलरी अकाउंटचे नेमके कोणकोणते फायदे आहेत. हे आणि अशा बऱ्याच प्रकारचे प्रश्न नवीनच कामावर रुजू झालेल्या व्यक्तींना पडतात. आज आम्ही सर्व प्रश्नांचे निरासरण करणार आहोत. सॅलरी खात्याबद्दल आणि त्यांच्या नियमाबद्दल माहिती जाणून घेऊया.
तुमच्या पगार खात्यात किती रक्कम शिल्लक असणे गरजेचे आहे :
1. सॅलरी अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला नियोक्ताकडून कामाचा मोबदला म्हणून पैसे पाठवले जातात. पगार खातं उघडण्याचे फायदे म्हणजे तुम्हाला या खात्यामध्ये रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज भासत नाही.
2. पगार खात्यामध्ये तुम्हाला 0 बॅलन्सची सुविधा अनुभवता येते. 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ तुमच्या पगार खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा पगार किंवा पैसे जमा झाले नाही तर, तुमचे पगार खाते म्हणजेच सॅलरी अकाउंट हे बचत खात्यात म्हणजे सेविंग अकाउंटमध्ये कन्व्हर्ट केले जाते.
3. एकदा का तुमचे खाते बचत खात्यामध्ये ट्रान्सफर झाले तर, मात्र तुम्हाला त्या बँकेप्रमाणे खात्यामध्ये शिल्लक ठेवावी लागेल. खात्यामध्ये शिल्लक ठेवण्यासाठी वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे याची संपूर्ण माहिती घेऊनच तुम्ही तुमचे बचत खाते मेंटेन करावे.
पगार खात्याचे फायदे जाणून घ्या :
तसं पाहायला गेलं तर बचत खात्यात आणि पगार खात्यामध्ये फारसा काही वेगळेपणा जाणवत नाही. परंतु सॅलरी खाते म्हणजेच पगार खाते तुम्हाला जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यास मदत करते. पगार खाते तुम्हाला वैयक्तिक चेक बुक, इंटरनेटद्वारे पेमेंट करण्याची सुविधा, शून्य रक्कम शिल्लक सुविधा, डिपॉझिट लॉकर, फ्री ईमेल स्टेटमेंट यांसारख्या विविध सुविधा पगार खात्यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | Salary Account Tuesday 28 January 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 31 टक्के परतावा कमाईची संधी, ग्लोबल फर्मने दिले संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK