27 January 2025 10:34 PM
अँप डाउनलोड

बीड तलाठी भरती २०१६

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 100 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती ?
प्रश्न
2
Choose the sentence with correct article.
प्रश्न
3
BHE, CIF, DJG, EKH,………….
प्रश्न
4
खालीलपैकी कोणती कांदबरी वी.स. खांडेकर यांनी लिहिलेली नाही ?
प्रश्न
5
पुढील गटांमध्ये दिसून येणारा नियम सांगा .233,203,175,149,125
प्रश्न
6
पुढे दिलेल्या जलसिंचनाचे प्रकल्प व राज्याच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
7
‘न्यु-मूर’ हे बेट हे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील विविद्य विषय गणला जातो ?
प्रश्न
8
Choose the correct direct speech of Mother asked him whether the plants.
प्रश्न
9
Change into simple sentence. The fact that he is silent proves his quilt ?
प्रश्न
10
खालील संख्यामालिकेत असे किती वेळा ६ अंक आहेत कि जे ३ किंवा ४ नंतर लगेच आलेत परंतु त्या ६ नंतर ७ किंवा ९ हे अंक नाहीत.36964663684657367664623610
प्रश्न
11
Choose the correct meaning of the phrase : to be taken aback .
प्रश्न
12
राजन कुमारचा मुलगा आहे. शीला रजनीची मुलगी आहे. कुमार रजनीचे सासरे आहेत तर राजनचे शिलाशी नाते काय ?
प्रश्न
13
पुढे दिलेल्या भारतातील वित्त आयोग व त्याचे अध्यक्ष यांच्या जोडीपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
14
भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून खालीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
15
जर (+) म्हणजे (X),(X) म्हणजे (-),(-) म्हणजे (+) असेल व इतर चिन्हाचे अर्थ समान असता, (८+३) X (४-२) = ?
प्रश्न
16
Which of the following is a pair of word not the same in meaning ?
प्रश्न
17
‘कल्पवृक्ष,शास्त्र,पृथक्करण,अग्रगण्य,कर्तुत्व,ज्ञानेश्वर,सप्तशृंगी,तृणपर्ण,ऋषी’ या शब्दांमध्ये एकूण किती जोडाक्षरे आहेत ?
प्रश्न
18
खालीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्हे वापरून तयार केलेले आहे ते ओळखा ?
प्रश्न
19
Which word is Antonyms of Immanent ?
प्रश्न
20
जर WATCHING=30, WORKING=30,COMING=10, COACHING=10, MAKING= ?
प्रश्न
21
Which word is not synonyms of Brawl ?
प्रश्न
22
राष्ट्रकुल स्पर्धा व यजमान देश याबाबत चुकीची जोडी ओळखा.
प्रश्न
23
‘संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात’ या म्हणीचा योग्य पर्याय ओळखा.
प्रश्न
24
‘माणूस जाते, त्याची किर्ती मागे उरते’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?
प्रश्न
25
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ? ‘जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली ‘?
प्रश्न
26
Choose the correct set of tense forms of the verb given in the brackets. While you (talk) to me on the phone, somebody (knock) at my door.
प्रश्न
27
सुखद,मनुज,कृतघ्न ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
प्रश्न
28
रोहन उत्तर दिशेला ३ कि.मी. चालत गेला. नंतर टो त्यांच्या डावीकडे वळला आणि २ कि.मी. चालत गेला. तो  पुन्हा डावीकडे वळला आणि ३ कि.मी. चालत गेला. या ठिकाणाहून टो डावीकडे वळला आणि ३ कि.मी. चालला सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती अंतरावर आहे ?
प्रश्न
29
खालीलपैकी हंसाचा ध्वनिदर्शक शब्द कोणता ?
प्रश्न
30
‘अद्री’ या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायांतून निवडा.
प्रश्न
31
‘आजोबांनी वृत्तपत्रांचे नाव सांगितली.’ या वाक्याचे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे वाक्य बनवा.
प्रश्न
32
3,8,18,23,33,………..,48
प्रश्न
33
पुढे दिलेल्या भारतीय नौबेल पुरस्कार व्यक्ती-क्षेत्र यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
34
कूच करण्याचे काम पद्धतशीर, लष्करी, शिस्तीबरहुकुम, टापटीप सांभाळून झाले पाहिजे. या वाक्यात कोणता शब्द अशुद्ध लिहिला आहे ?
प्रश्न
35
१० वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तीन पट होते. दहा वर्षांनंतर वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या दुप्पट होईल , तर त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती ?
प्रश्न
36
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ? 64 (256) 32 100 (81) 30 169 (?) 26
प्रश्न
37
Choose the correct negative sentence of the given affirmative sentence. A few farmers saved their crop .
प्रश्न
38
Question title
प्रश्न
39
५१८४:७२::८४६४:?
प्रश्न
40
‘घामोळे’ हा शब्द कोणत्या संधि प्रकारात मोडतो ?
प्रश्न
41
पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना किमान शैक्षणिक पात्रतेची अट घालण्याचा कायदा करणारे राज्य कोणते ?
प्रश्न
42
पुढील मालिकेत रिकाम्या जागी योग्य अंक भरा ?२०२……०२……..२२…….२०२२०………
प्रश्न
43
‘RECRUITMENT’ हा शब्द जर ‘MENTTIURCER’ असा लिहिला असेल, तर ‘EXAMINATION’ हा शब्द कसा लिहाल ?
प्रश्न
44
राष्ट्रीय संरक्षण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
प्रश्न
45
भारतातील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
46
Find the sentence in which ‘All’ has been used as an adjective.
प्रश्न
47
जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
प्रश्न
48
Question title
प्रश्न
49
ठाणे जिल्हा विभाजनासाठी खालीलपैकी कोणती समिती गठित करण्यात आली होती ?
प्रश्न
50
Find incorrect pair ?
प्रश्न
51
Which is the best book in the market ? The underlined word is used as ………..in the sentence.
प्रश्न
52
Which one of the following sentences is correctly punctuated ?
प्रश्न
53
A या ठिकाणाच्या पूर्वेला ५ कि.मी. दूर अंतरावर B हे ठिकाण आहे. B च्या उत्तरेला ५ कि.मी. अंतरावर C हे ठिकाण आहे व C च्या पूर्वेला ७ कि.मी. अंतरावर D हे ठिकाण आहे, तर A आणि D मधील सरळ अंतर किती ?
प्रश्न
54
Choose the correct sentences from the following : A few farmers saved their crop
प्रश्न
55
खालीलपैकी कोणता देश BRICS चा सदस्य नाही ?
प्रश्न
56
खालीलपैकी महाराष्ट्र शासनाच्या ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार व्यक्ती व वर्ष यांच्या पैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
प्रश्न
57
‘आरोग्य हिच खरी संपती’ या वाक्यात कोणत्या प्रकारचे क्रियापद आले आहे ?
प्रश्न
58
संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत ?
प्रश्न
59
मुंबई प्रवेशव्दार आणि मुंबई ते पुणे द्रूतगती महामार्गावरील टोल बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढीलपैकी कोणती समिती नेमली ?
प्रश्न
60
Find One word Substitution for Centre of attraction of interest .
प्रश्न
61
पुढील वित्तीय समित्या व त्याचे कार्यक्षेत्राच्या जोड्यांपैकी बरोबर जोडी ओळखा ?
प्रश्न
62
Choose the indirect speech from the following :
प्रश्न
63
सागराने गर्जना केली. सागराने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला. या वाक्याचे केवल वाक्यात रूपातर करा.
प्रश्न
64
“हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकुती बिघडते” या वाक्यातील विधेय विस्तारक कोणते ?
प्रश्न
65
‘पोपट पेरू खातो’ या वाक्यातील कर्म कोणत्या विभक्तीचे आहे.
प्रश्न
66
Choose the proper phrase for the word “Utopian”
प्रश्न
67
खालीलपैकी तृतीया विभक्तीचा कारकार्थ समान्यत : कोणत्या असतो ?
प्रश्न
68
पुढीलपैकी कोणता शब्द ‘नपुसकलिंगी’ नाही ?
प्रश्न
69
पुढील पर्यायातील एकवचन अनेकवचन असणारा योय पर्याय निवडा ?
प्रश्न
70
राज्य व राजधानी च्या योग्य जोड्या लावा ?   राज्य        राजधानी १. नागालंड         अ. गंगटोक २. त्रिपुरा          ब.आगरतळा ३. सिक्कीम          क.कोहिमा ४. मेघालय          ड.शिलॉंग
प्रश्न
71
Choose the correct one word substitution for the phrase : Mental weariness from want of occupation –
प्रश्न
72
Choose the correct alternative from those given below: I have read this novel a number of times.
प्रश्न
73
What type of noun is the underline word ? Integrity is the best policy.
प्रश्न
74
भारतीय संविधानातील कोणत्या कलमान्वये लोक कल्याणासाठी सामाजिक व्यवस्था करण्याची तरतूद आहे ?
प्रश्न
75
कितव्या घटनादुरुस्ती अन्वये भारतीय घटनेच्या आठव्या परिशिष्टातील भारतीय भाषांची संख्या बावीस झाली आहे ?
प्रश्न
76
‘8 BQ’ चा ’17DO’ शी जसा आहे तसा संबंध ’21 CR’ चा खालीलपैकी कोणाशी असेल ?
प्रश्न
77
‘आयएनएस शिक्रा’ हे नौदल तळ खालीलपैकी कोठे आहे ?
प्रश्न
78
He could not win a scholarship due to his carelessness. Change this sentence into a compound sentence.
प्रश्न
79
एपीजे अब्दुल कलाम अमृत योजनेचे लाभार्थी पुढीलपैकी कोण आहेत ?
प्रश्न
80
जर PAPER=56, PENCIL=59, तर WRITE=?
प्रश्न
81
३ मार्च २०१४ हा दिवस जर सोमवार असेल तर ३ मार्च २०११ या दिवशी कोणता वर असेल ?
प्रश्न
82
Which word is not synonyms of Despicable ?
प्रश्न
83
प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ?5824,5242,?,4247,3823
प्रश्न
84
Which word is Antonyms Of Niggard ?
प्रश्न
85
सेतूसमुद्रम प्रकल्पांतर्गत …………………दरम्यान कालवा खोदला जाणार आहे .
प्रश्न
86
एका रांगेत शेवटून ८ वा क्रमांक अजयच्या आहे , तर त्याचा रांगेत सुदेश सुरुवातीपासून १६ वा आहे. जर अजय सुदेशच्या अगोदर चौथ्या स्थानावर आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
प्रश्न
87
Question title
प्रश्न
88
खालीलपैकी मिश्र वाक्य कोणते ?
प्रश्न
89
म्हण व त्याचा अर्थ यापैकी चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
90
‘श्री’ च्या मागोमाग ‘ग’ येतो. या म्हणीचा अर्थ असलेला योग्य पर्याय ओळखा.
प्रश्न
91
एक घड्याळ एक तासाला २० सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी ६ वाजता घड्याळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखविली जाईल .
प्रश्न
92
मुलांच्या एका ओळीत, किशोरचा डावीकडून ५ वा तर प्रशांतचा उजवीकडून ६ वा क्रमांक आहे. जर त्यांनी आपापसात जागेची अदलाबदल केली तर किशोरच्या डावीकडून १३ वे क्रमांक येतो : तर त्यावेळी प्रशांतचा उजवीकडून कितवा क्रमांक येईल ?
प्रश्न
93
पुढीलपैकी कोणती जात ही करडई या पिकाची नाही ?
प्रश्न
94
म्यानमार या देशाशी खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा भिडलेली नाही ?
प्रश्न
95
choose the proper question-tag for-Stop that noise……………?
प्रश्न
96
मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची चुकीची जोडी ओळखा ?
प्रश्न
97
कोणतेही विशेषनाम ………….असते.
प्रश्न
98
पुढीलपैकी कोणता रोग विषाणूंपासून होत नाही ?
प्रश्न
99
Find the incorrect pair ?
प्रश्न
100
खाली दिलेल्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येतील  ?1,5,15,35,?,?

राहुन गेलेल्या बातम्या

x