19 April 2025 2:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल
x

5G Mobile Under 10000 | जबरदस्त 5G स्मार्टफोनसाठी खास ऑफर, खिशाला परवडतील 'हे' स्वस्त 5G स्मार्टफोन्स

5G Mobile Under 10000

5G Mobile Under 10000 | सुप्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी रेडमीने आपल्या ग्राहकांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे. लॉन्च केलेले स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या बजेटमध्ये पेश केले आहेत. जर तुम्हाला तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला स्मार्टफोन गिफ्ट द्यायचं असेल किंवा तुम्ही नवीनच फोन वापरणार असाल तर, तुमच्यासाठी रेडमीचे हे 5 अंडर 10,000 बजेट फ्रेंडली स्मार्टफोन अत्यंत फायद्याचे ठरू शकतात. चला तर पटापट लिस्टमध्ये कोणकोणते स्मार्टफोन शामिल आहेत हे जाणून घेऊया.

रेडमी A4 5G :

नावजलेली कंपनी रेडमी या कंपनीने अलीकडेच आपला जबरदस्त फीचर्स असलेला रेडमी A4 5G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz त्याचबरोबर मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 4S Gen 2 5G प्रोसेसर बसवण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी देखील हा फोन उत्तम काम करतो. 50MP मध्ये येणारा हा प्रायमरी स्मार्टफोन आहे. 4 GB RAM आणि 128 GB स्टोरेज असलेला हा व्हेरियंट आहे. या स्मार्टफोनची किंमत ॲमेझॉन ई-कॉमर्स साइटवर 9499 रुपयांना दिली आहे.

रेडमी 14C 5G :

रेडमीचा हा स्मार्टफोन देखील चांगल्या डिझाईनसह येतो. रेडमी 14C 5G हा स्मार्टफोन त्याच्या आकर्षक डिझाईनमुळे चर्चिला जातो. ॲमेझॉन ई-कॉमर्स साइटवर त्यात स्मार्टफोनची किंमत 9,999 दिली गेली आहे. 9,999 रुपये किंमतीचा व्हेरीएंट 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो. कॅमेराबद्दल सांगायचे झाले तर, 5160mAh एवढी बॅटरी या फोनला बॅकअपसाठी मिळते.

रेडमी 13C 5G :

रेडमीचा हा जबरदस्त 13C 5G स्मार्टफोन 9,099 रुपयांना मिळत आहे. 4GB RAM आणि 128GB स्टोरेजसह हा व्हेरीएंट उपलब्ध होतो. रेडमीच्या या स्मार्टफोनला 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे कव्हर अतिशय जबरदस्त आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक डायमेन्सिटी 6100+ 5G प्रोसेसर उपलब्ध करून दिला आहे. 50MP कॅमेरा देखील स्मार्टफोनमध्ये बसवण्यात आला आहे ज्याची कॉलिटी अतिशय तगडी आहे. त्याचबरोबर बॅटरी बॅकअपबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये तुम्हाला 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Latest Marathi News | 5G Mobile Under 10000 Wednesday 29 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#5G Mobile Under 10000(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या