1 February 2025 10:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Loan EMI Alert | कर्ज घेण्याचा विचार करताय, या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, पुढे अडचणी वाढणार नाहीत PPF Scheme | PPF योजनेतून लखपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारं 68 लाखांचे रिटर्न Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 7 म्युच्युअल फंडांची यादी सेव्ह करा, वेगाने वाढेल पैशाने पैसा, नोकरदारांचे खास पसंती New Income Tax Slab | पगारदारांनो, तुमचं 12 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न टॅक्स फ्री कसं झालं 'या' चार्टमधून जाणून घ्या IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - BSE: IRB Bonus Share News | जबरदस्त संधी, ही कंपनी 1 शेअरवर 1 फ्री बोनस शेअर देणार, फायदा घ्या - BSE: 512008
x

Vivo Y58 5G | विवोच्या 50MP कॅमेरासह येणाऱ्या 'या' जबरदस्त स्मार्टफोनवर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात मस्त स्मार्टफोन

Vivo Y58 5G

Vivo Y58 5G | सुप्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता vivo या कंपनीने आतापर्यंत आपले बरेच मॉडेल लॉन्च केले आहेत. यामधील काही मॉडेल्स ई-कॉमर्स साइटवर अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहेत. बहुतांश व्यक्तींच्या हातात विवोचे स्मार्टफोन्स पाहायला मिळतात. ज्या व्यक्तींचा 20000 रुपयांचा बजेट असेल त्यांच्यासाठी विवो Y58 5G हा स्मार्टफोन अत्यंत फायद्याचा ठरणार आहे.

तुम्हाला हा स्मार्टफोन ई-कॉमर्स साइटवर ऑनलाइन पद्धतीने खरेदी करता येणार असून अगदी स्वस्त दरात खरेदी करता येणार आहे. विवोच्या या मॉडलमध्ये तुम्हाला जबरदस्त कॅमेरा कॉलिटी त्याचबरोबर मोठा बॅटरी बॅकअप देखील मिळणार आहे.

विवो Y58 5G ची किंमत आणि ऑफर्सबद्दल जाणून घ्या :
Vivo Y58 5G या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला विविध ऑफर्सचा फायदा अनुभवायला मिळणार आहे. या स्मार्टफोनची किंमत ई-कॉमर्स साइटवर केवळ 17,499 रुपयांना निश्चित करण्यात आली आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर खरेदी करता येईल.

दरम्यान ऑफर्सबद्दल सांगायचे झाल्यास आयसीआयसीआय बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करत असाल तर, तुम्हाला 1000 रुपयांची आणखीन सूट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तुम्ही हा स्मार्टफोन प्रसिद्ध ई-कॉमर्स साईट ॲमेझॉनवरून EMI वर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला मासिक 848 रुपयांचा ईएमआय भरावा लागू शकतो.

स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल जाणून घ्या :
विवोच्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.72 इंच लांबीचा मोठा डिस्प्ले देण्यात येतो. हा डिस्प्ले LCD स्वरूपाचा असतो. त्याचबरोबर स्मार्टफोनच्या रिफ्रेश रेटबद्दल सांगायचे झाल्यास 120Hz इतका त्याचा रिफ्रेश रेट आहे. या स्मार्टफोनला अशा पद्धतीने डिझाईन केले आहे की, धुळीपासून आणि पाण्यापासून वाचण्यासाठी स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंग मिळवले आहे.

स्मार्टफोनचा बॅटरी बॅकअप 6000mAh एवढा आहे. याचा वायर्ड चार्जर 44W चा येतो. फोटोग्राफीसाठी हा कॅमेरा अत्यंत उत्तम कामगिरी देतो. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य कॅमेरा दिला गेला आहे. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंग आणि आकर्षक सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. तुम्हाला हा स्मार्टफोन कमी पैशांत खरेदी करायचा असल्यास लवकरात लवकर ई कॉमर्स साईटला भेट द्या आणि स्वतःचा स्वस्त फोन बुक करा.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Vivo Y58 5G Saturday 01 February 2025 Marathi News.

हॅशटॅग्स

#Vivo Y58 5G(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x