IRFC Share Price | रेल्वे कंपनी आयआरएफसी शेअर्स फोकसमध्ये, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRFC
IRFC Share Price | अर्थसंकल्प २०२५ च्या घोषणेनंतर बाजारात निराशा पसरली असून, त्याचा फटका रेल्वे च्या शेअर्सना बसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेचे शेअर्स संघर्षाच्या टप्प्यात असून रेल्वेच्या काही प्रमुख शेअर्समध्ये ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. आयआरएफसी, आरव्हीएनएल आणि आयआरसीटीसी सारख्या प्रमुख रेल्वे शेअर्समध्ये लक्षणीय घसरण दिसून आली आहे.
शेअर बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे की, गेल्या वर्षभरातील लक्षणीय तेजीनंतर गुंतवणूकदार रेल्वे शेअर्समध्ये नफा बुकींग करत आहेत, ज्यामुळे शेअर्सच्या किंमतीत घसरण झाली आहे. प्रॉफिट बुकिंगबरोबरच वाढलेल्या मूल्यांकनामुळेही चिंता वाढली आहे.
इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन शेअर टार्गेट प्राईस
ईटी नाऊ वृत्तवाहिनीशी बोलताना एंजल वन ब्रोकिंग फर्मच्या मार्केट एक्सपर्ट स्नेहा सेठ म्हणाल्या की, ‘आयआरएफसीच्या शेअर्समध्ये २२९ रुपयांच्या उच्चांकी पातळीवरून मोठी घसरण झाली आहे.
आयआरएफसीचे शेअर्स सध्या १३० ते १४० रुपयांच्या दरम्यान मजबूत सपोर्ट तयार होत असून बेस १२७ रुपयांच्या आसपास असल्याचे बाजार तज्ज्ञांनी नमूद केले आहे. १२५ रुपयांच्या स्टॉप लॉससह आयआरएफसीचे शेअर HOLD करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
स्नेहा सेठ पुढे म्हणाल्या की, ‘आयआरएफसी शेअर्ससाठी शॉर्ट टर्म टार्गेट १५० रुपये आहे. आयआरएफसीच्या शेअर्सची किंमत १५० रुपयांची पातळी ओलांडल्यानंतर खरेदीचा नवा वेग कायम राहील. आयआरएफसीच्या शेअर्सची पुढील टार्गेट प्राइस १६५ रुपये आणि १७० रुपये असू शकते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | IRFC Share Price Thursday 06 February 2025 Marathi News.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
- Smart Investment | पैसे बँकेत ठेऊन वाढणार नाहीत, या पर्यायांमध्ये वाढतील, मजबूत फायद्यात राहाल
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- HUDCO Share Price | फायदा घ्या, हा सरकारी कंपनीचा शेअर 40% परतावा देईल, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
- PPF Scheme | पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजनेतील बचतीतून मिळतील 68,72,010 रुपये, गॅरेंटेड कमाई होईल
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- Reliance Share Price | मजबूत फंडामेंटल्स, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE
- IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB
- RVNL Share Price | आता नाही थांबणार, बुलेट ट्रेनच्या तेजीत आरव्हीएनएल शेअर, पुढची टार्गेट नोट करा - NSE: RVNL