22 February 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी
x

Income Tax on Salary | वार्षिक 12 लाखांपर्यंत पगार, पण इतरही उत्पन्न असल्यास द्यावा लागणार टॅक्स, या पर्यायातून उत्पन्न आहे का पहा

Income Tax on Salary

Income Tax on Salary | नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पामध्ये 12 रुपयांच्या उत्पन्नाला टॅक्स सवलत देण्यात आली आहे. करमाफी दिली असून सुद्धा ही सवलत रिबेटच्या माध्यमातून देण्यात येईल. 87A कलमाअंतर्गत रिबेटचा फायदा वेतन मिळण्याबरोबर इतरही उत्पन्न स्त्रोतांना मिळणार आहे.

तुम्हाला सर्व गोष्टींवर करमाफी मिळत असली तरीही जमिनीची विक्री आणि इतरही उत्पन्न स्त्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर सातत्याने कर लागू राहील. त्यामुळे या गोष्टीची नोंद ठेवणे गरजेचे आहे. आज आपण या बातमीपत्रातून हे जाणून घेणार आहोत की, ज्या व्यक्तींचे उत्पन्न सॅलरीशिवाय असते म्हणजे ज्यांच्याजवळ एकापेक्षा अधिक उत्पन्न स्त्रोत उपलब्ध आहेत त्या व्यक्तींच्या नेमक्या कोणकोणत्या उत्पन्नावर टॅक्स लागणार आहे आणि तो टॅक्स किती असणार आहे हे देखील जाणून घेऊ.

कोण कोणत्या उत्पन्नावर रिबेट मिळणार :
समजा एखाद्या व्यक्ती जुन्या कर प्रणालीप्रमाणे चालत असेल आणि जुनीच कर प्रणाली निवडली असेल तर, त्याला रिबेटचा फायदा मिळणार नाही. रिबेटचा फायदा केवळ पूर्ण उत्पन्न पगार, भाडे, व्याज, पेन्शन किंवा एखाद्या व्यवसायातून उत्पन्न येत असेल आणि 12 लाख रुपयांपर्यंत असेल त्याचबरोबर नवीन कर प्रणालीचा वापर करत असेल तर, त्या व्यक्तीला रिबेटचा फायदा अनुभवायला मिळतो.

कशा पद्धतीने कर लागतो ते देखील पहा :

1. भांडवली नका :
भांडवली नफा म्हणजेच एखाद्या जमिनीची खरेदी किंवा विक्री करणे, त्याचबरोबर म्युच्युअल फंडांत गुंतवलेला पैशांवर व्याजाने पैसे मिळवणे, शेअर्सची खरेदी किंवा विक्री या सर्व गोष्टींचा नफ्यावर कर लावला जाऊ शकतो.

2. फ्रीलान्सिंग काम करून उत्पन्न :
समजा एखादा व्यक्ती फ्रीलान्सिंग काम करत असेल आणि एकापेक्षा अनेक फ्रीलान्सिंग काम करून उत्पन्न मिळवत असेल तर, नवीन कर प्रणालीप्रमाणे तो सवलतीस पात्र ठरत नाही. कलाकार भरावेच लागते.

3. गेमिंग शो किंवा लॉटरी :
तुम्हाला उत्पन्नात लागणारी लॉटरी, मोठमोठ्या गेमिंग शोमधून मिळालेल्या पैसा, त्याचबरोबर घोड्यांच्या शर्यतीमध्ये कमावलेला नफा यांसारख्या लॉटरी किंवा गेमिंग शोमधून मिळालेल्या उत्पन्नावर 30% कर लावला जातो.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Income Tax on Salary Friday 07 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Income Tax on Salary(23)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x