22 February 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी होईल मोठी कमाई, अशी संधी सोडू नका - IPO Watch SBI Home Loan | SBI बँकेतून 25 लाखांचे होम लोन 15 वर्षांसाठी घेतले तर, किती रुपयांचा मासिक EMI भरावा लागेल, येथे पहा Smart Investment | पगारदारांनो, पैसे बँकेत ठेऊन वाढत नसतात, या योजनेत महीना 5000 रुपये बचत देईल 2.5 कोटी रुपये परतावा Improve Credit Score | प्रत्येक बँक कर्ज देण्यास टाळाटाळ करतेय, करा केवळ एक काम, मिनिटांत मिळेल कर्ज Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स
x

SBI FD Interest Rates | 400 दिवसांची FD अन् 5,00,000 लाखांची गुंतवणूक, मिळणारा परतावा किती इथे जाणून घ्या रक्कम

SBI FD Interest Rates

SBI FD Interest Rates | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती पैशांची गुंतवणूक करण्यासाठी बँकेतील एफडीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करतो. बँकांमधील एफडी योजना सर्वाधिक परतावा मिळवून देतात. त्याचबरोबर या योजनांमधील पैसे म्हणजेच एफडीमधील पैसे बुडण्याची कोणतीही शक्यता नसते. सुरक्षित आणि मजबूत व्याजदरासह परतावा मिळवून देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास एफडी योजना लोकप्रिय आहे. अशीच एक एसबीआय बँकेची एफडी योजना आहे. जिने आत्तापर्यंत नागरिकांना मालामाल केले आहे.

एसबीआय अमृत कलश एफडी :
एसबीआय ‘अमृत कलश एफडी’ ही योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर योजना आहे. दरम्यान एसबीआय बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारताची सर्वांत मोठ्या बँकांपैकी पहिल्या क्रमांकावर असणारी बँक आहे. त्यामुळे गुंतवणूकदार अगदी डोळे झाकून एसबीआयच्या एफडी योजनांमध्ये आपले पैसे गुंतवत आहेत. तुम्ही देखील एसबीआय अमृत कलश एफडी योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकता.

एसबीआय एफडीच्या व्याजदराविषयी माहिती करून घ्या :
एसबीआयची एफडी आपल्या ग्राहकांना 3.50 ते 7.25 टक्क्यांपर्यंत व्याजदर प्रदान करते. सध्याच्या घडीला एसबीआयची 400 दिवसांची एफडी अत्यंत लोकप्रिय ठरत आहे. 400 दिवसांमध्ये 5 लाखांची गुंतवणूक केल्यानंतर किती रुपयांचा परतावा मिळतो. जाणून घ्या.

5,00,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा किती :
एसबीआयच्या 400 दिवसांच्या एफडी मध्ये तुम्ही 5 लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर, तुम्हाला मिळणारा परतावा 7.10 टक्क्यांच्या हिशोबाने असेल. दरम्यान आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे एसबीआयची एफडी योजना सर्वसामान्यांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 7.60% दराने व्याज प्रदान करत आहे. त्यामुळे ज्येष्ठांना याचा अधिक लाभ उचलता येणार आहे. त्यामुळे केलेल्या गुंतवणुकीत व्याजदरासकट सर्वसामान्यांना 5,40,089 तर, ज्येष्ठ नागरिकांना 5,43,003 एवढे पैसे मिळतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | SBI FD Interest Rates Sunday 09 February 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SBI FD Interest Rates(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x