SBI Home Loan | नोकरदारांना SBI बँकेकडून 35 लाखांचे गृहकर्ज हवे असल्यास महिना किती पगार असावा, योग्य माहिती जाणून घ्या

SBI Home Loan | अलीकडे घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अशा परिस्थिती लोक डायरेक्ट घर खरेदी करण्याऐवजी कर्ज काढून घर घेण्याचा विचार करत आहेत. आपल्या देशामध्ये अशा बहुतांश बँक आहेत ज्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरामध्ये गृह कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
अशातच देशातील सर्वात प्रथम क्रमांकावर असणारी बँक म्हणजेच एसबीआय बँक. या बँकेने आतापर्यंत आपल्या बऱ्याच ग्राहकांना किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तुम्ही देखील गृह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.
तपासला जातो सिबिल स्कोर :
देशातील कोणतीही बँक असो ती सर्वप्रथम कर्जदाराचे सिबिल स्कोर तपासते. सिबिल स्कोर हा एक तीन क्रमांक असतो जो तुमची आर्थिक स्थिती दर्शवण्याचे काम करतो. ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर जास्तीत जास्त असतो त्याला कमीत कमी व्याजदराचे गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
परंतु ज्या व्यक्तीचा सिबिल स्कोर कमी असतो त्याचे कर्ज रद्द देखील करण्यात येते. आज आपण एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत ती म्हणजे व्यक्तीला 35 लाखांचे गृह कर्ज हवे असेल तर, त्याला महिन्याला किती हजार पगार असायला हवा.
35 लाखांचे गृह कर्ज घेत असाल तर किती पगार असावा :
समजा तुमच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही आणि तुम्ही 35 लाखांचे गृह कर्ज घेत असाल तर, तुम्हाला एकूण 30 वर्षांसाठी कर्ज घ्यावे लागेल आणि या सर्व गोष्टींसाठी तुमचा मासिक पगार 55,000 रुपयांनएवढा असणे गरजेचे आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावर आधीपासूनच एखादे कर्ज असेल तर, त्याला मोठ्या रक्कमेची अमाऊंट कर्जस्वरूपी देण्यात येत नाही.
महिन्याला किती रुपयांचा हप्ता भरावा लागेल :
गृह कर्ज घेण्यासाठी 35 लाखांचे गृह कर्ज 30 वर्षांच्या कालावधीसाठी मंजूर झाल्यास तुम्हाला प्रत्येक महिन्याला 26912 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागू शकतो. अशा परिस्थितीत बँकेला व्याजाची रक्कम म्हणून 61,88,310 रुपयांची रक्कम द्यावी लागेल. त्याचबरोबर कर्जाची रक्कम म्हणून ग्राहकाला बँकेला 96 लाख 88 हजार 310 रुपये द्यावे लागतील. ज्यावेळी कर्जदाराला बँकेकडून 35 लाख रुपयांचे गृह कर्ज मंजूर होईल तेव्हाच 26912 रुपयांचा हप्ता भरावा लागणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
Latest Marathi News | SBI Home Loan Thursday 13 February 2025 Marathi News.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRFC Share Price | अर्थसंकल्पानंतर रेल्वे शेअर गुंतवणूकदारांची चिंता वाढली, स्टॉक BUY, SELL की Hold करावा – Nifty 50