3 March 2025 7:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांसाठी SBI फंडाची खास योजना, 2000 रुपये प्रति महिना SIP वर मिळेल 1.35 कोटी रुपये परतावा 7th Pay Commission | महागाई भत्त्याची घोषणा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? रक्कम जाणून घ्या Numerology Horoscope | आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 04 मार्च रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या GTL Infra Share Price | केवळ 4 पैशाचं अंतर, नंतर जीटीएल इन्फ्रा शेअर धडाम होणार? अपडेट आली - NSE: GTLINFRA Reliance Share Price | भूकंप होणार, दिग्गज कंपनीचा स्टॉक 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ - NSE: RELIANCE BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर सुसाट तेजीत, मालामाल करणार स्टॉक, अपडेट जाणून घ्या - NSE: BEL Yes Bank Share Price | येस बँक शेअर गुंतवणूकदारांना मोठा झटका लागणार, अपडेट जाणून घ्या - NSE: YESBANK
x

8th Pay Commission | आठव्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार अणि पेन्शन किती वाढणार, रक्कम जाणून घ्या

8th Pay Commission

8th Pay Commission | केंद्र सरकारने नुकताच जानेवारीत आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात बदल होण्याची शक्यता वाढली आहे. या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार याची चर्चा सुरू झाली आहे.

नॅशनल कौन्सिल-जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरीने (जेसीएम-एनसी) फिटमेंट फॅक्टर किमान 2.57 किंवा त्यापेक्षा जास्त करण्याची मागणी केली आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत लागू करण्यात आलेला हाच फिटमेंट फॅक्टर होता. जेसीएम-एनसीचे सचिव शिवगोपाल मिश्रा म्हणाले की, हा फिटमेंट फॅक्टर 2.57 किंवा त्यापेक्षा जास्त असावा.

फिटमेंट फॅक्टर – बेसिक पगार अणि पेन्शनही वाढणार
फिटमेंट फॅक्टर ही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवणारी यंत्रणा आहे. आठव्या वेतन आयोगात 2.57 चा फिटमेंट फॅक्टर लागू केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुमारे 157 टक्के वाढ होऊ शकते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा मूळ पगार 18,000 रुपये प्रति महिना असेल तर तो दरमहा 46,260 रुपये होईल. तसेच किमान पेन्शनही 9,000 रुपयांवरून 23,130 रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे.

सातवा वेतन आयोग अणि फिटमेंट फॅक्टर
सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आला होता. या काळात, फिटमेंट फॅक्टर 2.57 लागू करण्यात आला, त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 7,000 हजार रुपयांवरून 18,000 रुपये झाला. अशा परिस्थितीत, जर आठव्या वेतन आयोगादरम्यान फिटमेंट फॅक्टर 2.86 लागू केला गेला तर मूळ वेतन 18,000 रुपयांवरून 46,260 रुपये होईल. परंतु माजी अर्थ सचिव सुभाष गर्ग यांनी ते कठीण म्हटले आणि 1.92 चा फिटमेंट फॅक्टर अधिक व्यावहारिक असू शकतो असे म्हटले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#8th Pay Commission(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x