7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याबाबत अपडेट, पेन्शनर्सला सुद्धा होणार फायदा

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचारी एकीकडे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशींची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे कर्मचारीही वर्षाच्या पहिल्या सहामाहीसाठी डीए अर्थात महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. खरं तर वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून या कालावधीतील महागाई भत्त्याबाबत निर्णय होणार आहे.
आत्तापर्यंतचा पॅटर्न
आत्तापर्यंतचा पॅटर्न पाहता साधारणपणे दरवर्षी मार्चमध्ये निर्णय घेतला जातो. होळीच्या सुमारास सरकार त्याची घोषणा करते. त्यामुळे यंदा भत्त्यात वाढ करण्याची घोषणा होळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. 14 मार्च 2025 रोजी देशभरात होळीचा सण साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे होळीपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डीए किती वाढणार?
केंद्र सरकार महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांनी वाढ करू शकते. तसे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा भत्ता ५७ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. ऑक्टोबर 2024 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै च्या सहामाहीसाठी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा अतिरिक्त 3 टक्के हप्ता मंजूर केला होता.
मूळ वेतनाच्या आधारे हा भत्ता दिला जातो
यापूर्वी हा भत्ता ५० टक्के होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनवेळा सरकार भत्ता देते, हे लक्षात घेतले पाहिजे. हे सहामाही आधारावर ठरवले जाते. मूळ वेतनाच्या आधारे हा भत्ता दिला जातो. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार ही तरतूद केली जाते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपडेट, तज्ज्ञांकडून सकारात्मक संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर घसरला, शेअर Hold करावा की Sell - NSE: JIOFIN
-
Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा
-
RVNL Share Price | रेल्वे कंपनी शेअर घसरला, 6 महिन्यात 36 टक्के घसरला, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: RVNL
-
TATA Steel Share Price | टाटा स्टीलमध्ये तेजीचे संकेत, ऍक्सिस ब्रोकरेज बुलिश, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL
-
IREDA Share Price | एनर्जी शेअर जबरदस्त तेजीत, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत - NSE: IREDA
-
IREDA Share Price | इरेडा स्टॉक 6 महिन्यात 31 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांनी दिले अपसाईड तेजीचे संकेत - NSE: IREDA
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार हा मल्टिबॅगर शेअर - NSE: TATAMOTORS
-
Rose Facial Benefits | गुलाबाने घरीच फेशियल करा, सोप्या स्टेप्समध्ये चेहऱ्याला मिळेल गुलाबी चमक, नक्की फॉलो करा
-
Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल