22 November 2024 1:50 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-60

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
खालीलपैकी शुध्द शब्द ओळखा
प्रश्न
2
Find out correct pronoun. The children are playing. They are playing kabaddi.
प्रश्न
3
एक फ्रिज ८१००रु. विकल्यामुळे दुकानदारास १० टक्के नुकसान झाले तर त्या फ्रिजची खरेदी किंमत किती ?
प्रश्न
4
Question title
प्रश्न
5
Find out correct word related to computer.
प्रश्न
6
Which substance is collected by the bees?
प्रश्न
7
काळ ओळखा “मधूने लाडू खाल्ला आहे “
प्रश्न
8
पोलीस पाटील यांची नियुक्ती कोण करतो ?
प्रश्न
9
एका त्रिकोणाच्या दोन कोन ६०º व 90º अशी आहेत तर त्या त्रिकोणाचा तिसरा कोण किती अंशाचा असेल?
प्रश्न
10
आम्ही रोज क्रिकेट खेळतो . भूतकाळ करा
प्रश्न
11
Find out the verb which is in present participle.
प्रश्न
12
विदर्भातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
13
झुंबड या शब्दाला समानार्थी शब्द ओळखा
प्रश्न
14
गोदावरी नदी हि कोणत्या जिल्यात उगम पावते?
प्रश्न
15
भूतकाळातील वाक्य कोणते?
प्रश्न
16
Which of the following is not an auxilary verb?
प्रश्न
17
Select the correct meaning of ‘to make up one’s mind’.
प्रश्न
18
हरिनासारखे डोळे असलेली
प्रश्न
19
डिप्रेस्ड क्लास मिशन ची स्थापना कोणी केली?
प्रश्न
20
Find the odd man out.
प्रश्न
21
‘अ लॉग यॉक टू फ्रिडम’ हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
प्रश्न
22
विरुद्धार्थी शब्द ओळखा
प्रश्न
23
‘स्वरसंधी’ ओळखा
प्रश्न
24
८ टक्के दराने रू ५००० चे वर्षामध्ये सरळव्याज किती रुपये होईल?
प्रश्न
25
“लहान मुल्लांपासून वृद्ध माणसापर्यंत ” शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.
प्रश्न
26
‘मूकनायक’ या पाक्षिकाचे संपादक कोण होते ?
प्रश्न
27
माउंट बँटन योजना कशाशी संबंधित आहे ?
प्रश्न
28
भारताचे संविधान कोणत्या दिवशी अंम लात आले ?
प्रश्न
29
५१२/०=?
प्रश्न
30
महाराष्ट्रातील खाऱ्या पाण्याचे ‘लोणार’ सरोवर कोणत्या जिल्यात आहे?
प्रश्न
31
वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी निगडीत संबंधित असणाऱ्या सर्वनामांना …. सर्वनामे म्हणतात .
प्रश्न
32
संधी करा . तप : + धन = …..
प्रश्न
33
खालील पैकी कोणत्या संख्येस ४ ने निशे:ष भाग जाईल ?
प्रश्न
34
Write correct phrase to complete the sentence. The king was….a very valuable ring that he lost.
प्रश्न
35
समानार्थी शब्द ओळखा . पारंगत
प्रश्न
36
Which of the following is not the describing word?
प्रश्न
37
Find out correct passive sentence.
प्रश्न
38
Write one word for a planned journey undertaken with a particular purpose.
प्रश्न
39
सामासिक शब्द ओळखा (द्वंद्व)
प्रश्न
40
Which word will you put in the given sentence to make meaningful sentence? She does not…. the answer.
प्रश्न
41
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
प्रश्न
42
64²-36²=?
प्रश्न
43
(-1)×(-1)×(-1)=?
प्रश्न
44
Select correct similar word for ‘Student’
प्रश्न
45
४ कि.मी. + ६मीटर +५००से.मी.=………..किती मीटर?
प्रश्न
46
“सावळाचि रंग तुझा पावसाळी नभापरी ” वाक्यातील अलंकार ओळखा .
प्रश्न
47
Write correct verb form for ‘generation’
प्रश्न
48
“इकडे आड तिकडे विहीर”, “आई जेवू घालेना बाप भिक मागू देईना” या म्हणीचा भाव ओळखा .
प्रश्न
49
Fill in the blanks with correct word in following quotation: ‘A friend in need is a friend’
प्रश्न
50
6²×6¹×6°=?

राहुन गेलेल्या बातम्या

x