16 April 2025 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Quant Flexi Cap Fund | पगारदार व्यक्ती सुद्धा पैसे छापत आहेत या फंडातून, करोडोत होतेय कमाई, हलक्यात घेऊ नका

Quant Flexi Cap Fund

Quant Flexi Cap Fund | शेअर बाजारात झालेल्या या रीकरवरी दरम्यान सर्व म्यूचुअल फंड्समध्येही चांगली रीकरवरी पाहायला मिळाली. आज आपण येथे त्या 5 फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड्सबद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी गत 5 वर्षांत शानदार परतावा दिला आहे.

या फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड्सने त्यांच्या गुंतवणूकदारांना या कालावधीत 34 टक्क्यांपर्यंतचा बंपर परतावा दिला आहे. या 5 फ्लेक्सी कॅप फंड्सच्या यादीत 2 एचडीएफसीचे फंड आहेत तर 2 आयसीआयसीआयचे फंड आहेत.

Quant Flexi Cap Fund
गेल्या 5 वर्षांत सर्वाधिक परतावा देणाऱ्या फ्लेक्सी कॅप म्युच्युअल फंड्सच्या यादीत क्वांट फ्लेक्सी कॅप फंड पहिल्या स्थानावर आहे. या फंडने गेल्या 5 वर्षांत 33.56 टक्के परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा पैसा अनेक पटीने वाढत आहे.

HDFC Flexi Cap Fund
एचडीएफसी फ्लॅक्सी कॅप फंड या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. या फंडने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षांत 28.6 टक्के परतावा दिला आहे. तेजीने वाढणाऱ्या या फडांत गुंतवणूक करोडोत परतावा देईल.

HDFC Focused 30 Fund
यादीतील तिसऱ्या स्थानावर एचडीएफसी फोकस्ड 30 फंड आहे. या फंडच्या डायरेक्ट प्लानने मागील 5 वर्षांत गुंतवणूकदारांना 28.41 टक्के परतावा दिला आहे.

ICICI Prudential Focused Equity Fund
लिस्टमधील चौथे स्थानावर आयसीआयसीआय प्रुडेंशियल फोकस्ड इक्विटी फंड आहे. या फंडने आपल्या गुंतवणूकदारांना मागील 5 वर्षांत 26.72 टक्के शानदार परतावा दिला आहे.

ICICI Prudential Retirement Fund
या यादीमध्ये 5व्या स्थानावर आयसीआयसीआय प्रूडेंशियल रिटायरमेंट फंड आहे. या फंडने गुंतवणूकदारांना गेल्या 5 वर्षांत 26.19 टक्के परतावा दिला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Quant Flexi Cap Fund(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या