23 November 2024 4:03 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-43

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
एका गावाची लोकसंख्या ४५०० होती, ती १२ टक्क्यानी वाढल्यानंतर आता गावांची लोकसंख्या किती.
प्रश्न
2
एका दिवसात किती मिनिटे असतात.
प्रश्न
3
धाबे दणाणने म्हणजे …………
प्रश्न
4
‘अभीयोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता ?
प्रश्न
5
विसंगत संख्या शोधा.
प्रश्न
6
चुकीचा शब्द ओळखा.
प्रश्न
7
अशुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
8
१२ दिवसात १० मजूर जेवढे काम करतात तेवढेच काम ८ मजूर किती दिवसात करतील ?
प्रश्न
9
कालच्या अगोदरचा दिवस जर गुरुवार असेल, तर रविवार केव्हा येईल ?
प्रश्न
10
६०० चे १२% = ?
प्रश्न
11
आमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
12
‘आत्मजा’ या शब्दाचा योग्य शब्द सांगा.
प्रश्न
13
१० लक्ष म्हणजे १ वर किती शून्य असतात ?
प्रश्न
14
सादर हा सामासिक शब्द कोणत्या समास प्रकारातील आहे ?
प्रश्न
15
खालीलपैकी कोणती संख्या वर्गसंख्या नाही.
प्रश्न
16
LOGIC : BHFNK:: CLERK : ?
प्रश्न
17
विसंगत संख्या शोधा.
प्रश्न
18
७³ = किती ?
प्रश्न
19
तम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
प्रश्न
20
कानात मुग्यांचे वारूळ होणे म्हणजे ………..
प्रश्न
21
४ चा घन हा ८ च्या वर्गाचा किती पट आहे ?
प्रश्न
22
विसंगत संख्या शोधा.
प्रश्न
23
१४८५ या संख्येला ११ ने पूर्ण भाग जातो का ?
प्रश्न
24
शुद्ध शब्द ओळखा.
प्रश्न
25
४१.२४+३.१२५+५९.४=?

राहुन गेलेल्या बातम्या

x