23 November 2024 4:27 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-40

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
ज्योतिबा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाबाबतचे दृष्टीकोन ……….समोर मांडले होते.
प्रश्न
2
खालील संख्यांची सरासरी काढा. ३१, ३२, ३३, 34, ३५, ३६, ३७
प्रश्न
3
भारतिय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ………….यांना ओलखले जाते.
प्रश्न
4
सूर्यग्रहण होते तेव्हा…………
प्रश्न
5
खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही .
प्रश्न
6
७२६५X३१२=२२६६६८०, तर ७.२६५X ३१.२ =?
प्रश्न
7
खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे.
प्रश्न
8
व्दिदल वनस्पतींच्या मुळावरील गाठीत कोणते सहजीवी जीवाणू असतात.
प्रश्न
9
पेनिसिलिनचा शोध कोणी लावला.
प्रश्न
10
कर्करोग ……….मुळे होतो.
प्रश्न
11
‘केसरी’ या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण ?
प्रश्न
12
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच !” हे विधान कोणत्या नेत्याचे आहे.
प्रश्न
13
पुण्यामध्ये एका आठवड्यात एकूण १४० सेमी पाऊस पडला. पहिल्या ३ दिवशी सरासरी २५ सेमी पाऊस पडला. तर त्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी किती सेमी पाऊस झाला असेल .
प्रश्न
14
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ……..हा किताब देऊन भारत सरकारने त्यांचा गौरव केला.
प्रश्न
15
548+342X50÷25= ?
प्रश्न
16
एका परीक्षेत बसलेल्या १०० मुलांच्या गुणांची सरासरी ६० आहे. तर त्यापैकी पहिल्या ६० मुलांची सरासरी ८० असल्यास शेवटच्या ४० मुलांचे सरासरी गुण किती.
प्रश्न
17
खालीलपैकी कोणता रोग दुषित पाण्यात चालल्यामुळे होऊ शकतो.
प्रश्न
18
महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधिक उत्पन्न ………….या जिल्ह्यात होत असल्याने त्या जिल्ह्यास ‘हळदीचा जिल्हा’ म्हणून संबोधले जाते.
प्रश्न
19
धवलक्रांती …………संबंधित आहे.
प्रश्न
20
१५,२०, ४५ मसावी किती.
प्रश्न
21
एक वस्तू ८०० रुपयांस घेऊन ९२० रुपयांस विकली, तर या व्यवहारात शेकडा किती नफा झाला.
प्रश्न
22
८०.९+८.०९+०.८०९+०.०८९ =?
प्रश्न
23
‘अ’ जीवनसत्व मिळविण्यासाठी पुढीलपैकी काय खाल.
प्रश्न
24
वडिलांचे वय मुलाच्या दुप्पट आहे. १२ वर्षापूर्वी वडील मुलापेक्षा ५ पट वयस्कर होते तर मुलाचे आजचे वाय किती.
प्रश्न
25
आगपेटीच्या ज्वालाग्राही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो.

राहुन गेलेल्या बातम्या

x