24 November 2024 2:47 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-37

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
‘आपली सूचना माझ्या स्मरणात आहे’ नकारार्थी वाक्य करा.
प्रश्न
2
अभिनव बिंद्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
3
A disease in which a man suffers from sleeplessness is known as…………
प्रश्न
4
एखाद्या पिकात शेंडा वाळणे, वाढ खुंटणे, मधला गाभा भरणे ही लक्षणे पुढीलपैकी कोणत्या किडीचा प्रादुर्भाव दर्शवितात ?
प्रश्न
5
To ‘imitate’ means to …………?
प्रश्न
6
Given the antonym of GRATITUDE.
प्रश्न
7
एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास खालील चिन्ह वापरतात.
प्रश्न
8
I will not abide………the rule. Fill in the blank.
प्रश्न
9
I have been ill …………last month. Fill in the blank.
प्रश्न
10
नैऋत्य मोसमी पावसाच्या सुरुवातीला पेरलेल्या पिकांना ………..पीक म्हणतात.
प्रश्न
11
Choose the correct synonym of “PROFUSELY”
प्रश्न
12
A man with narrow or extreme views is known as a …………
प्रश्न
13
आगकाड्या बनविण्यासाठी लागणारे लाकूड प्रामुख्याने ………या वृक्षापासून मिळविले जाते.
प्रश्न
14
खालीलपैकी कोणत्या भागातून सर्वाधिक प्रथिने मिळतात.
प्रश्न
15
A declaration of a political party may be known as a ………….
प्रश्न
16
A man who generously donates and takes part in charity is known as………….
प्रश्न
17
आचार्य विनोबा भावे यांचा जन्म यापैकी कोठे झाला.
प्रश्न
18
He got down …….the train. Fill in blank.
प्रश्न
19
‘देवाज्ञा होणे’ म्हणजे-
प्रश्न
20
Given matching word for the phrase : to given up entirely .
प्रश्न
21
We congratulated him…………his success. Fill in the blank.
प्रश्न
22
Flour is made ………..wheat. Fill in the Blank .
प्रश्न
23
In illness you must abstain from greasy food : Find the synonym of the underlined word.
प्रश्न
24
महाराष्ट्रात लागवडीसाठी बांबूची ……….ही जात अधिक प्रचलित आहे.
प्रश्न
25
Given the antonym of LOOSE.

राहुन गेलेल्या बातम्या

x