2 January 2025 7:46 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-36

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
पत्रातील ‘चि.’ या संक्षेपाचे पूर्ण रूप कोणते ?
प्रश्न
2
मद्याच्या अतिसेवनाचा दुष्परिणाम कशावर अधिक होतो ?
प्रश्न
3
ग्रामपंचायतिच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
प्रश्न
4
खालील शब्दसमुहाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा. “अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा “
प्रश्न
5
झाडाचे वय कशावरून ठरवितात ?
प्रश्न
6
रब्बी हंगामाची सुरुवात कधी होते .
प्रश्न
7
घोड्याच्या घराला काय म्हणतात ?
प्रश्न
8
भीमाशंकर अभयारण्य ……साठी प्रसिद्ध आहे.
प्रश्न
9
महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन …..येथे घेतले जाते.
प्रश्न
10
खांद्याच्या सांध्याला काय म्हणतात ?
प्रश्न
11
वाक्यातील ठळक शब्दाऐवजी विरुद्धार्थी शब्द निवडा. ‘सूर्याचा अस्त झाला.’
प्रश्न
12
महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत ?
प्रश्न
13
सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला ?
प्रश्न
14
विसंगत घटक ओळखा .
प्रश्न
15
वैनतेय या शब्दाचा समानार्थी शब्द दर्शविणारा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
16
महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठपर्यंत धावतो.
प्रश्न
17
पाच कोटी तीन लाख दहा हजार चारशे तीन ही संख्या अंकात लिहिण्याचा योग्य पर्याय निवडा.
प्रश्न
18
खालीलपैकी योग्य जोडी निवडा.
प्रश्न
19
खलीलपैकी कोणती एक गोदावरीची उपनदी नाही ?
प्रश्न
20
‘गुरुग्रंथसाहेब’ यात कोणत्या संतकवीची पदे समाविष्ट आहेत ?
प्रश्न
21
कुत्रिम पाऊस पाडण्यासाठी राबविण्यात आलेल्या प्रकल्पास कोणत्या नावाने संबोधले जाते ?
प्रश्न
22
द.सा.द.शे. १२% दराने एका रकमेचे ३ वर्षाचे सरळव्याज ५४० रुपये तर टी रक्कम किती ?
प्रश्न
23
साप, मगर, सरडा, कासव, हे प्राणी कोणत्या वर्गात मोडतात ?
प्रश्न
24
पुढील शब्दातून गुणवाचक विशेषण ओळखा.
प्रश्न
25
भारताचा प्रथम नागरीक कोण असतो ?

राहुन गेलेल्या बातम्या

x