21 November 2024 8:47 PM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-23

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
Fill in the blank : O, what a fall was there, my country men………….
प्रश्न
2
झारखंड राज्याची निर्मिती कोणत्या पंचवार्षिक योजनेत झाली ?
प्रश्न
3
Fill in the blank : She ………unconscious since four ‘O’ clock .
प्रश्न
4
समानार्थी म्हण शोधा. ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग.’
प्रश्न
5
A fertile spot in desert where water is found :
प्रश्न
6
‘कुंतल; या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.
प्रश्न
7
‘पावसात भिजण्याचा आनंद विलक्षण असतो.’ वक्याचा प्रकार ओळखा.
प्रश्न
8
Give synonym of : ‘Dishy’
प्रश्न
9
Give antonym of : ‘Bright’.
प्रश्न
10
Given synonym of : ‘Paternal’
प्रश्न
11
खालील शब्दाला प्रकार ओळखा-‘येरवाळी’
प्रश्न
12
आर्यभट उपग्रह कोणत्या वर्षी अवकाशात सोडण्यात आला ?
प्रश्न
13
शाळेतून तो घरी आला, तोच तापासकट, -या वाक्यात विभक्तीप्रत्यय कोणत्या शब्दाला जोडलेला आहे ?
प्रश्न
14
Fill in the blank . I have not slept……………yesterday.
प्रश्न
15
Fill in the blank. ……………gold is precious metal .
प्रश्न
16
Fill in the blank : He is ……university scholar.
प्रश्न
17
उपसर्ग साधित शब्द निवडा.
प्रश्न
18
To……….did you give the book ? Choose the most appropriate option to fill in the blank in the above sentence :
प्रश्न
19
मी भालचंद्र नेमाडे वाचले’ या वाक्यातील लक्ष्यार्थ शोधा.
प्रश्न
20
‘ते काय पात्र आहे ? ‘ या वाक्यातील ‘पात्र’ या शब्दाला विविध अर्थी –गट शोधा.
प्रश्न
21
शब्दसमूहाला एक शब्द द्या. ‘ज्याला कशाची उपमा देता येत नाही.’
प्रश्न
22
Fill in the blank : He was ……..first man to arrive.
प्रश्न
23
Given antonym of : ‘Attack’
प्रश्न
24
Fill in the blank : She jumped off the bus while the bus ………..
प्रश्न
25
जोरदार, विजा चमकल्या आणि धो धो पाऊस कोसळला. वाक्यप्रकार ओळखा.

राहुन गेलेल्या बातम्या

x