22 November 2024 2:43 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
डॉ. आंबेडकरांचे मुळचे आडनाव कोणते ?
प्रश्न
2
शाहू महाराजांनी राजेशाही शिक्षण कोठून घेतले ?
प्रश्न
3
मुंबई -पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक…….आहे ?
प्रश्न
4
आकाराने लहान व सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
प्रश्न
5
‘ब्राम्हणाचे कसब’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
प्रश्न
6
कडी असणारा ग्रह कोणता ?
प्रश्न
7
सामाजिक न्याय दिन कोणता ?
प्रश्न
8
आकारमानाने सर्वात मोठा ग्रह कोणता ?
प्रश्न
9
२०११ च्या जनगणनेनुसार सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते ?
प्रश्न
10
उत्तरांचल राज्याची राजधानी कोणती ?
प्रश्न
11
संतती नियमन या विषयावर समाजजागृती करणारे समाजसुधारक कोण ?
प्रश्न
12
ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो ?
प्रश्न
13
संत ज्ञानेश्वरांची समाधी ठिकाण कोणते ?
प्रश्न
14
रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
प्रश्न
15
संत रामदासाचे आडनाव काय होते ?
प्रश्न
16
सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
प्रश्न
17
विदर्भात एकूण किती जिल्हे आहेत ?
प्रश्न
18
डॉ. आंबेडकरांच्या पहिल्या पत्नीचे नाव ?
प्रश्न
19
२०११ चा आय.पी.एल. विजेता संघ कोणता ?
प्रश्न
20
सूर्याचा गाभा प्रामुख्याने कशाचा असतो ?
प्रश्न
21
सध्याची पंचवार्षिक योजना कोणत्या क्रमांकाची आहे ?
प्रश्न
22
पृथ्वीला सर्वात मोठा ग्रह कोणता ?
प्रश्न
23
१००० रु.ची नोट कोणत्या वर्षी चलनात आली ?
प्रश्न
24
महर्षी कर्वेचा योग्य जन्म-मृत्यू काळ ओळखा.
प्रश्न
25
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

राहुन गेलेल्या बातम्या

x