22 December 2024 7:39 AM
अँप डाउनलोड

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ सराव पेपर्स VOL-11

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्रात रब्बी पीक कोणत्या ऋतूत घेतात ?
प्रश्न
2
२०११ मध्ये नेपाळचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली ?
प्रश्न
3
वाक्य प्रकार ओळखा. केवढा अगडबंब माणूस हा !
प्रश्न
4
पुढील कोणता शब्द पोर्तुगीज आहे ?
प्रश्न
5
महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहे ?
प्रश्न
6
राजीव गांधी यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो ?
प्रश्न
7
जर तू तिथे गेलास तर बाबा रागवतील. वाक्य प्रकार ओळखा.
प्रश्न
8
Choose the correct one word substitute : One who does not know how to save money-
प्रश्न
9
चोराच्या मनात …………..
प्रश्न
10
Choose the correct article : Mumbai is ……..big city.
प्रश्न
11
इस्त्रायल या देशाची राजधानी कोणती ?
प्रश्न
12
Choose the correct article : You can not set …….foot in this house.
प्रश्न
13
Choose the correct article : The pile of logs has cought ………fire.
प्रश्न
14
पहिली सार्क परिषद कोठे भरली होती ?
प्रश्न
15
‘वृंदावन बाग’ कोणत्या राज्यात आहेत ?
प्रश्न
16
Choose the correct article : He took………..breath when he rose up out of the water.
प्रश्न
17
Choose the correct one word substitute : A person who collects coins :
प्रश्न
18
Choose the correct one word substitute : A short walk for pleasure or exercise-
प्रश्न
19
पुढील अर्धविरामाचे चिन्ह ओळखा.
प्रश्न
20
Choose the correct one word substitute : Seat on elephants back –
प्रश्न
21
Choose the correct article : My mother is ……..teacher
प्रश्न
22
कृष्णा पुनिया ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
23
‘टी’ हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
प्रश्न
24
Choose the correct one word substitute : Interested in and clever at many things.
प्रश्न
25
सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे ?

राहुन गेलेल्या बातम्या

x